Q. दहा घरची धुणी-भांडी करुन संसार करणाऱ्या आशाबाईचा तरूण मुलगा मात्र कायम लोळत पडलेला असतो. म्हणतात ना ......
Anonymous Quiz
44%
आईजीच्या जीवावर बाईची उदार
50%
खायला काळ भुईला भार
6%
शेंडी तुटो की पारंबी तुटो
1%
संग तसा रंग
👏2👍1🔥1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
✅राज्यसेवा/group B/Group C mains करणाऱ्यांनी नक्की Join करा.
♨️Paper 1 - 100 marks चा आहे.... ignore करू नका..
♨️जो पर्यंत 1 तास Time लावून practice करणार नाही.... तोपर्यंत 70-75+ Score जाणार नाही..💯
♨️Quality आणि Quantity दोन्हीही सोबत आहे...
♨️मो रा वाळंबे+ Pal & Suri मधील सर्व Typical points cover आहेत...
♨️अशी Test Series market मध्ये शोधून मिळणार नाही..💯
🔗Course link👇
https://advancempsc.page.link/LHgvDEb2s3HmxdLT9
📞 What's App Msg No : 9699720330

❤1
Q. ‘बाष्कळ बढाया मारणे’ या अर्थसाठी समर्पक म्हण कोणती?
Anonymous Quiz
19%
वकुब थोडा, दिमाख बडा
38%
घरात नाही कौल, रिकामा डौल
18%
राजाचे घोडे आणि खासदार उडे
25%
घरी नाही ज्वारी अन् आजी पुऱ्या करी
👍2❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Q. 'थंडा फराळ' या म्हणीचा समर्पक वापर असलेली वाक्यरचना कोणती ?
अ) रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविले.
ब) सखाराम नेहमीच थंडा फराळ करतात.
क) राम घरी उशीराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपविले.
ड) थंडा फराळ झाला म्हणून काय खायचा नाही ?
अ) रात्री पाहुण्यांना थंडा फराळ देऊन झोपविले.
ब) सखाराम नेहमीच थंडा फराळ करतात.
क) राम घरी उशीराने आल्याने आईने त्याला थंडा फराळ देऊन झोपविले.
ड) थंडा फराळ झाला म्हणून काय खायचा नाही ?
👍3
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
पर्यायी उत्तरे :
Anonymous Quiz
50%
1) फक्त अ आणि क बरोबर
16%
2) फक्त ब आणि ड बरोबर
17%
3) फक्त अ आणि ब बरोबर
17%
4) फक्त क आणि ड बरोबर
🤔4👍2
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Q. 'आपली पाठ आपल्याला दिसत नाही' या म्हणीची समानार्थी म्हण -
Anonymous Quiz
10%
1) दोन डोळे शेजारी भेट नाही संसारी.
85%
2) दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही.
3%
3) आपला हात जगन्नाथ
2%
4) एका हाताने टाळी वाजत नाही.
👍1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
Q. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे. यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा.
अ) पळसाला पाने तीन
ब) पदरी पडले पवित्र झाले
क) घरोघरी मातीच्या चुली
ड) नव्याचे नऊ दिवस पर्यायी उत्तरे :
अ) पळसाला पाने तीन
ब) पदरी पडले पवित्र झाले
क) घरोघरी मातीच्या चुली
ड) नव्याचे नऊ दिवस पर्यायी उत्तरे :
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
पर्यायी उत्तरे:-
Anonymous Quiz
3%
1) क आणि ड बरोबर
7%
2) अ आणि ब बरोबर
82%
3) अ आणि क बरोबर
8%
4) सर्व बरोबर
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
महापुरे झाडे जाती । तेथे लव्हाळे वाचती । या म्हणीची समानार्थी म्हण कोणती ?
Anonymous Quiz
10%
1) उथळ पाण्याला खळखळाट फार
70%
2) दर्याकिनारी केळी मोडत नाही कदाकाळी
16%
3) जशी देणावळ तशी धुणावळ
5%
4) कोळसा उगाळावा तितका काळाच
👍2❤1🔥1
Q. “दिवस जळे मिरदाणी, चौसर खेळे राजराणी” या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता?
Anonymous Quiz
54%
एक श्रम करतो; दुसरा मौज करतो
15%
कितीही मोठा माणूस असला तरी काही दुर्गुण असतातच
10%
दिवाळी–दसरा झाला की माणसं आळशी होतात
21%
दुरून एखादी गोष्ट चांगली दिसते, परंतु जवळ गेले असता खरे स्वरूप समजते.
🔥1
Q. सांगितलेले काम करायचे सोडून नको त्या गोष्टींची चौकशी करणे – या अर्थासाठी खालीलपैकी कोणती म्हण योग्य ठरेल?
अ) गावात राहू नको म्हटले तर म्हणे सरपंच करता का?
ब) घर सारव तर म्हणते कोनाडे किती क) पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे
अ) गावात राहू नको म्हटले तर म्हणे सरपंच करता का?
ब) घर सारव तर म्हणते कोनाडे किती क) पाय धू तर म्हणे तोडे केवड्याचे
Anonymous Quiz
5%
फक्त अ बरोबर
10%
फक्त अ आणि क बरोबर
24%
फक्त ब आणि क बरोबर
61%
वरील सर्व बरोबर
🤔8👍4❤1
Forwarded from Advance Mpsc™ (ज्ञानेश्वर पाटील (हिंगणीकर))
तलाठी वनरक्षक Test Series...299₹ मध्ये Best आहे... सर्व प्रश्नांचे व्यवस्थित स्पष्टीकरण आहे...👍
ज्या माहितीवर वारंवार प्रश्र्न विचारले जातात ती Explanation मध्ये टाकलेली आहे.... जे तुम्हाला 2-3 Books मध्ये शोधून पण मिळणार.... किंवा शोधा शोध करायला बराच वेळ जाईल... त्यामुळे फायदा करुन घ्या...👍
अभ्यास + Revision + Practice एकाच ठिकाणी करा...💯

Q. खालील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा.
‘संगे असता नाथा आपण। प्रसादाहूनि प्रसन्न कानन।।’
‘संगे असता नाथा आपण। प्रसादाहूनि प्रसन्न कानन।।’
Anonymous Quiz
20%
रूपक अलंकार
52%
व्यतिरेक अलंकार
22%
अनन्वय अलंकार
7%
भ्रांतिमान
❤1👍1
Q. खालील पर्यायांमधून रूपक अलंकाराचे उदाहरण कोणते?
Anonymous Quiz
25%
हे ह्रदय नसे परि स्थंडिल धगधगले
27%
तुकड्या म्हणे तू घरटे होय तेव्हा पांग फिटे
32%
ते एवढेसे पोर हरणासारखे चपळ होते
17%
शकुंतलेच्या सौंदर्याचं वर्णन काय करावं?
👍1👏1🤔1
Q. अलंकार ओळखा.
‘त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.’
‘त्याचे वडील सरकारचा पाहुणचार घेत आहेत.’
Anonymous Quiz
26%
अन्योक्ती
26%
व्यजोक्ती
27%
व्याजस्तुती
21%
पर्यायोक्त
🔥2🥰1
Q. खालील पर्यायांमधून अतिशयोक्ती अलंकाराचे उदाहरण ओळखा.
Anonymous Quiz
14%
सांबाच्या पिंडीते बससि अधिष्ठून वृश्चिका आज। परी तो सुटता आश्रय खेटर उतरील रे तुझा माज।।
18%
माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन परीक्षकांनी मला वन्समोअर दिला.
60%
आटपाट नगरात दुधाचे तळे, तळ्याच्या काठी पेढ्यांचे मळे।
8%
ती टेकडी मान उंच करून माझ्याकडे पाहते आहे.
🔥1😁1🤔1
Q. नामसाधित शब्दयोगी अव्यायाचा योग्य गट कोणता?
Anonymous Quiz
25%
कडे, मध्ये, प्रमाणे, पूर्वी
46%
सम, सारखा, सहित, समान
16%
करिता, देखील, पावेतो
14%
पर्यंत, विना, समक्ष, समीप
👍1👏1
Q. खालील विधाने विचारात घ्या.
अ) विभक्तीप्रत्यय लागताना ज्याप्रमाणे नामांचे किंवा सर्वानामांचे सामान्यरूप होते, त्याचप्रमाणे शब्दयोगी अव्यय जोडताना मागील शब्दाचे सामान्यरूप होते.
ब) काही स्थलवाचक, कालवाचक व विशेषनामे यांचे सामान्यरूप विकल्पाने होते.

फक्त अ विधान चूक
16%
फक्त ब विधान चूक
74%
दोन्ही विधाने बरोबर
2%
दोन्ही विधाने चूक
👍2🔥1👏1
Q.
अ) संकेतबोधक उभयान्वयी अव्ययाने जोडलेल्या वाक्यात पहिले वाक्य प्रधान असते, तर दुसरे वाक्य गौण असते.
ब) पहिल्या वाक्यातील अटीवर दुसऱ्या वाक्यातील गोष्ट अवलंबून असते,

11%
फक्त अ बरोबर; ब चूक
30%
फक्त ब बरोबर; अ चूक
👍5🔥1🤔1