Media is too big
VIEW IN TELEGRAM
मुंबई | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या महत्त्वाकांक्षी कामांचे भूमिपूजन, पायाभरणी, शुभारंभ आणि लोकार्पण....
पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन
“पुढील 25 वर्षांच्या विकसित भारताच्या प्रवासात वृत्तपत्रांची भूमिका अतिशय महत्त्वाची”
“ज्या देशाच्या नागरिकांमध्ये त्यांच्या क्षमतेबाबत आत्मविश्वास वाढीला लागतो , ते यशाची नवीन शिखरे गाठू लागतात. आज भारतातही तेच होत आहे”
"आयएनएस संस्थेने केवळ भारताच्या प्रवासातील चढ-उतार पाहिले नाहीत तर ते प्रत्यक्ष जगले आणि लोकांपर्यंत पोहोचवले"
“एखाद्या देशाच्या जागतिक प्रतिमेचा अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होतो. भारतीय प्रकाशनांनी आपले जागतिक अस्तित्व वाढवले पाहिजे”
https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2033041

Government of India
पंतप्रधानांच्या हस्ते मुंबईत इंडियन न्यूजपेपर सोसायटी (आयएनएस ) टॉवर्सचे उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुल मधील जी-ब्लॉक येथील इंडियन न
👍4
मुंबई | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २९ हजार कोटींहून अधिक किंमतीच्या महत्त्वाकांक्षी कामांचे भूमिपूजन, पायाभरणी, शुभारंभ आणि लोकार्पण करण्यात आले. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या हस्ते झाली ‘या’ प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण -
⏩ ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाचे भूमिपूजन
⏩ गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्पांतर्गत दुहेरी बोगद्यांचे भूमिपूजन
⏩ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा शुभारंभ
⏩ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे विस्तारित प्लॅटफॉर्म क्र. १० आणि ११ चे राष्ट्राला समर्पण
⏩ कल्याण यार्ड रिमॉडेलिंग प्रकल्पाची पायाभरणी
⏩ लोकमान्य टिळक टर्मिनस येथे नवीन प्लॅटफॉर्मचे राष्ट्राला लोकार्पण
⏩ तुर्भे येथे गती शक्ती मल्टीमॉडेल कार्गो टर्मिनल प्रकल्पाची पायाभरणी

👍7😁1
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी सदिच्छा भेट घेतली.
मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या या भेटीत आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांतील परस्पर सहकार्य वाढवून दोन्ही राज्यांच्या विकासावर यावेळी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली.
केंद्रीय मंत्री राममोहन नायडू, राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी उपस्थित होते.

👍2
आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोयी-सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे श्रीक्षेत्र पंढरपूरकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांचे बारामती विमानतळावर आगमन झाल्यानंतर पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
👍1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
बारामती | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पत्रकारांशी संवाद...