जॉब्स_मराठी 📕
124 subscribers
344 photos
1 video
175 files
147 links
जॉब्स मराठीमध्ये आपल्याला मराठीमध्ये जॉब्स अपडेट्स , जसे की सरकारी नोकरी , बँक भरती , रेल्वे भरती , प्रायव्हेट जॉब्स, आरोग्य विभाग भरती या सर्व सरकारी जॉब्स बदल नवीन जाहिराती मिळतील.
#sarkarijobs
#Gov_jobs
#online_form
#bank_Bharti
#railway_Bharti
Download Telegram
5_6264611226039354736.pdf
375 KB
CET-2022 उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना. 👆
Download Admit Card For CET- 2022 👇👇

https://cetcell.mahacet.org/
पुणे महानगरपालिका भरती मध्ये वर दिलेल्या सर्व प्रवर्गातील उमेदवारांना टायपिंग प्रमाणपत्रात सूट देण्यात येत आहे. नोकरी लागण्यानंतर 2 वर्षात प्रमाणपत्र सादर करता येईल.
📣 आठवीपासून पुढील शिक्षणासाठी वसतिगृह योजना
🔸 वसतिगृहामध्ये शासनामार्फत विविध मोफत सुविधा
🔸 विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना
🔹 ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/free-hostel-yojana-in-marathi/
📣 आठवीपासून पुढील शिक्षणासाठी वसतिगृह योजना
🔸 वसतिगृहामध्ये शासनामार्फत विविध मोफत सुविधा
🔸 विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी योजना
🔹 ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज कसा करावा ?
🎯 अधिक माहितीसाठी खालील लिंकला टच करा

https://shetkaribrand.com/free-hostel-yojana-in-marathi/
सारथी निबंध स्पर्धा जिंका रोख रक्कम व प्रमाणपत्र | Sarthi Nibandh Spardha Win Cash Prize Certificate
👇👇👇👇
👇👇👇👇
https://youtu.be/0XpF-weiW9A
https://youtu.be/0XpF-weiW9A
कम्प्युटर ऑपरेटर भरती वाशिम जिल्हा 👆
सर्व डिप्लोमा रजिस्ट्रेशन केलेल्या विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की दि. 20/08/2022 रोजी पासून ऑप्शन फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत.
ऑप्शन फॉर्म हे मोजकेच दिवस चलतात आणि वेबसाईटचा ही प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून 20 तारखेलाच ऑप्शन फॉर्म भरून घ्यावा.
आज उद्याची वाट पाहत बसू नका.
__
लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी 28 ऑगस्ट रोजी दयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

*लातूर,दि.22 (जिमाका):-* लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला आहे, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या गोष्टीचा विचार करुन बाहेरच्या कंपन्यांना बोलावून लातूरमध्ये रोजगार मेळावा घेण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूरच्यावतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात" पंडित दिनदयाल उपाध्याय"' रोजगार मेळाव्याचे सकाळी 10 वाजल्यापासून आयोजन केले आहे.

वेगवेगळ्या 76 उद्योग/ कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहेत. पात्र युवकांनी या मेळाव्यात येवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे.
या मेळाव्यात रोजगार देणारे लातूर जिल्ह्यातील एकूण 65 आस्थापना / उद्योक यांची एकूण 598 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.

तसेच पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद येथील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी 1 हजार 110 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत, असे एकूण 1 हजार 708 रिक्त पदे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयास उपलब्ध झालेला आहे.

लातूर जिल्हयातील प्रमूख आस्थापना शिव मोटार्स, याम्हा शोरुम, (Shiv Motors Yamaha Showroom), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, (HDFC Life Insurance), एलआयसी ऑफ इंडिया, अविनाश इंजीनीअरींग, (LIC of India, Avnish Engineering) प्राईमवन डिलेव्हरी ऑफिस,(Primeone Delivery Office) प्राईम डिलेव्हरी ऑफीस, (Amazon Delivery Boy) & Kirti Gold अमेझॉन डिलेव्हरी बॉय अँन्ड किर्ती गोल्ड, तसेच इतर काही लातूर शहरातील प्रमुख आस्थापना यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.

तसेच पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथील नामांकीत आस्थापना महेंद्रा अँन्ड महेंद्रा लिमीटेड,पुणे (Mahindra & Mahindra Ltd. Pune), वैभव फुड पुणे (Vaibhav Food Pune), ब्रेनसिटर इंडिया प्रायव्हेट लिमीटेड पुणे (Brainsitter India Pvt.Ltd. Pune), फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स, प्रायव्हेट लिमीटेड रांजनगाव, पुणे (Fiat India Automobiles Pvt.Ltd.Ranjangaon Pune), याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, पुणे (Yazaki India Pvt.Ltd. Wagholi, Pune), मेहेंद्रा चाकण, पुणे (Mahindra Chakan Pune), एसएमपी ग्रुप, पुणे (SMP Group Pune), बिडवे इंजिनिअरींग लिमीटेड, औरंगाबाद (Badve Engineering Ltd Aurangabad), धुत ट्रान्समिशन औरंगाबाद ॲन्ड तोशीबा संगारेड्डी, हैद्राबाद (Dhoot Transmission Aurangabad & Toshiba Sangareddy Hyderabad) या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.

या साठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. (All Trade) / डिप्लोमा / बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.

वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता दयानंद महाविद्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम / बायोडाटा / पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे.

व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, लातूर यांनी केले आहे.

अधिक माहिती करिता,

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात नमुद केले आहे.
ऑक्टोबर - नोव्हेंबर 2022 मध्ये होणाऱ्या सरळसेवेच्या परीक्षा
👇👇👇👇
1) पुणे महानगरपालिका भरती (PMC) - IBPS (ऑक्टोबर)

2) जिल्हा परिषद भरती 2019 (5 पदे) -
IBPS/TCS (ऑक्टोबर)

3) पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती (PCMC) - TCS (नोव्हेंबर)

4) ITI Instructor भरती - TCS (ऑक्टोबर - नोव्हेंबर)
꧁ 🌱कृषी विभाचा सुधारित आकृतीबंध तयार

🎯 कृषी विभागात एकूण 2954 पदे रिक्त

📎 ही नवीन पदे झाली मंजूर📎

💥 संपूर्ण माहिती ꧂
👇👇👇👇👇
◆━━━━━━━◆❃◆━━━━━◆

https://www.marathicreators.com/agriculture-vacancy-update/

◆━━━━━━━◆❃◆━━━━━◆
🚩 नक्की पुढे शेअर करा.🙏🏻
♡ ㅤ    ❍ㅤ        ⎙ㅤ      ⌲
ˡᶦᵏᵉ !! ᶜᵒᵐᵐᵉⁿᵗ  !!  ˢᵃᵛᵉ     ˢʰᵃʳe
📢 *UPSC Recruitment 2022 | केंद्रीय लोकसेवा आयोग मध्ये विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती सुरु*

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
💁🏻‍♂️ https://www.marathicreators.com/upsc-recruitment/ 👈🏻👆🏻येथे क्लिक करुन सविस्तर भर्ती वाचून अचुक अर्ज सादर करावा. 🙏🏻
केंद्रीय पोलीस भरती
Central Industrial Security Force (CISF) Ministerial भरती
*अभ्यासक्रम, शैक्षणिक पात्रता, कागदपत्रे, परीक्षेचे स्वरूप यासारख्या संपूर्ण माहिती साठी खाली क्लिक करा.*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://www.marathicreators.com/central-industrial-security-force-ministry-recruitment-2022/
👆🏻👆🏻👆🏻👆🏻
येथे क्लिक करुन सविस्तर माहिती वाचून पुढे सर्वांना सेंड करा. 🙏🏻*