❣️ *रक्तदान सर्वश्रेष्ठ दान* ❣️
सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींना कळविण्यात येते की, उद्या *सोमवार, दिनांक 28 ऑगस्ट 2023* रोजी आपल्या महाविद्यालयाच्या *पोर्च* मध्ये *सकाळी 9.00 ते 12.00* या वेळेत रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपल्या देशात रुग्णांकरिता रक्ताचा मोठा तुटवडा नेहमीच असतो. युवकांनी पुढे येऊन रक्तदान केले तर, देशसेवेसाठी त्यांनी उचललेले ते एक महत्त्वाचे पाऊल ठरते. म्हणून महाविद्यालयाच्या प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येते की, रक्तदान करून आपले कर्तव्य पूर्ण करावे. रक्तदात्यांना *बिस्किट्स, फ्रुटी,* व *सर्टिफिकेट्स* दिले जातील. तसेच याप्रसंगी स्वयंसेवक म्हणून मदतीकरिता उपस्थित रहावे. तसेच आपल्या मित्र-मैत्रिणींना रक्तदान करण्यासाठी आवाहन करून शिबिर यशस्वी करावे.👍
: *मा.प्राचार्य*

डॉ. आर. डी. दरेकर

Circular No 197-2023_06092023_230906_184618.pdf
523.9 KB
Document from S R SHIRSATH
मराठा विद्या प्रसारक समाजाचे,
के.आर.टी. कला, बी.एच. वाणिज्य आणि ए.एम. विज्ञान महाविद्यालय नाशिक.
*स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र.*
*महत्त्वाची सूचना :*
प्रथम वर्ष कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की, आपल्या महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात २०२३-२४ या वर्षाकरिता प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातून प्रवेश फॉर्म घेऊन प्रवेश घ्यावा.
या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रात केवळ ६० विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जाईल.
प्रवेश फॉर्म मिळण्याचे ठिकाण: *इतिहास विभाग*
प्रवेश फी : *रुपये ६००/- मात्र*
प्रवेश अंतिम दिनांक: *१६/०९/२०२३*
प्रा. एस.सी.शेलार
समन्वक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

Registration Form for Poster Presentation Competition to be held on 16th September 2023 at 10 AM at Department of Environmental Science: https://forms.gle/PWRHhvaXbHnACCci8
🔴🔴 *महत्वाची सूचना* 🔴🔴
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना सुचित करण्यात येते की, सर्व विद्यार्थ्यांनी *मेरी माटी, मेरा देश* या उपक्रमाअंतर्गत तळहातावर माती घेऊन आपला *सेल्फी किंवा फोटो* काढून डॉ. गोरक्षनाथ पिंगळे यांच्या whatsapp क्रमांकावर उद्या, *शुक्रवार दिनांक 6 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10.00 वाजेपर्यन्त* पाठवावा. सदर उपक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी *अनिवार्य* असून विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना देखील सेल्फी साठी प्रेरित करावे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान 20 फोटो काढून वरील मोबाईल क्रमांकावर (9970308290) Whatsapp करावे.
*मा. प्राचार्य आणि कार्यक्रम अधिकारी के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक*

*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थींना सूचित करण्यात येते की, शैक्षणिक वर्ष 2023-2024 मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,पुणे.अंतर्गत आंतर-महाविद्यालयीन खालील खेळाच्या स्पर्धांमध्ये ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या संघात सहभाग घ्यावयाची इच्छा असेल अशा विद्यार्थीं खेळाडूंनी निवड चाचणी साठी सोमवार दिनांक १६-१०-२०२३ रोजी सकाळी ७.३० वाजता जिमखाना विभागात उपस्थित रहावे. (१)व्हाॅलीबाॅल मुले/मुली
(२)मैदानी खेळ मुले/मुली
(३)मल्लखाबं मुले/मुली
(४)खो-खो मुले/मुली
(५)कबड्डी मुले/मुली
(६)ज्युदो मुले/मुली
(७)कुस्ती मुले/मुली
(८)क्रिकेट मुले/मुली
(९)सायकलिंग मुले/मुली
या सर्व खेळांच्या स्पर्धांसाठी पुढील कागदपत्र बरोबर सॉफ्ट कॉपी मधे घेऊन येणे.
-१० वी बोर्ड प्रमाणपत्र
-१२ वी गुणपत्रक
-आधार कार्ड
-बँक पासबुक
या सर्वांची स्वतंत्र pdf फाईल १ mb च्या आत बनवावी.
पासपोर्ट साईज फोटो jpg फाईल ५० kb च्या आत
बनवावी.
स्पर्धेच्या दिवशी अंतर्गत परीक्षा असतील अशा खेळाडूंनी पेपरच्या अगोदर अर्ज करून संबंधित शिक्षकांकडे जमा करावा.
जिमखाना प्रमुख प्राचार्य