KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.12K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
All students are requested to send this Code to all the students who get admission in the year 2023-24...
Hello everyone!
My Name is Geetika Sachdeo (KTHM College, Nashik MA Psychology Student).
My project got selected for State Level Avishkar Research Project Competition, which will be held on 12 January 2024. As a part of my 'Aavishkar project', I would request all the *females* of the below category to fill this form. *The form won't take more than 5 minutes. Please help me by filling this out. Kindly save my number if form link isn't clickable.*

- *Age limit: 21 to 25 yrs*
- *Degree college girls*
- *Unmarried/single/in a relationship*

Form link: https://forms.gle/M7ttD8pkFz3fubqA7
Students Satisfaction Survey
https://forms.gle/hhRFyt4HsYMYf9BH8

Students Feedback : About College
https://forms.gle/BKq5SHYHGLdFZ1eLA

Students Feedback : About Library
https://forms.gle/wnKuHDxyGahyE3e77

FEEDBACK FORM : 2023-24 FIRST SEMESTER

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सोबत दिलेल्या Link वर click करून तीनही FEEDBACK form FIRST SEMESTER साठी भरावे.
Students Satisfaction Survey
https://forms.gle/hhRFyt4HsYMYf9BH8

Students Feedback : About College
https://forms.gle/BKq5SHYHGLdFZ1eLA

Students Feedback : About Library
https://forms.gle/wnKuHDxyGahyE3e77

FEEDBACK FORM : 2023-24 FIRST SEMESTER

सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की सोबत दिलेल्या Link वर click करून तीनही FEEDBACK form FIRST SEMESTER साठी भरावे.
👆👆Mahadbt scholarship मध्ये Right To Give Up हा ऑप्शन आला आहे... ज्यांना ही scholarship नको आहे... या योजनेतून बाहेर पडायचा आहे तरच क्लिक करा.... नाहीतर क्लिक करू नका
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालायतील सर्व विद्यार्थ्याना सूचित करण्यात येते की, रविवार दिनांक:-२८ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या म.वि.प्र मॅरेथॉन साठी ज्या खेळाडूंनी जिमखना विभागात नावे नोंदविलेले असतील, आशा खेळाडूंनी शनिवार, दि. १३/०१/ २०२४ रोजी सकाळी ७.३० वाजता जिमखाना विभागात संपर्क साधावा.येताना जन्म तारखेचा दाखला, पास पोर्ट साईज फोटो-2,मेडिकल सर्टिफिकेट बरोबर घेऊन यावे.

प्राचार्य
के टी एच एम महाविद्यालय,नाशिक
*महत्वाची सूचना*
उद्या शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 रोजी साधुग्राम, तपोवन, नाशिक येथे आयोजित 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उदघाटन समारंभास उपस्थित राहण्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी आपापल्या विभागप्रमुखांकडे यापूर्वीच नाव नोंदणी केली असेल अशा विद्यार्थ्यांनी कार्यक्रम स्थळी गेट क्र. 3 येथून प्रवेश करावा.

सोबत महाविद्यालयाचे ओळखपत्र बाळगणे अनिवार्य आहे.

कार्यक्रम स्थळी मोबाईल फोन सोबत नेण्यास परवानगी असेल याची सर्वांनी नोंद घ्यावी.

*डॉ आर डी दरेकर*
प्राचार्य
*दादासाहेब बिड्कर स्मृति राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा -- २०२३-२०२४*
सर्व वक्तृत्व प्रेमी आदरणीय प्राध्यापक बंधू - भगिनी व विद्यार्थ्यांना सहर्ष सूचित करण्यात येत आहे की, प्रतीवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या दादासाहेब बिड्कर कला ,विद्याण व वाणिज्य महाविद्यालय, पेठ.,ता.पेठ., जि.नाशिक येथे संस्थापक - अध्यक्ष तथा आम्हा सर्वांचे प्रेरणास्थान- कै. दादासाहेब बिड्कर यांच्या कार्यातुन प्रेरणा मिळावी या हेतूने *शनिवार,दि. २७ जानेवारी २०२४* रोजी कोल्हापुर /सोलापुर/पुणे/औरंगाबाद/ जळगांव/मुंबई आदी. महाराष्ट्रातील सर्व विद्यापिठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाच्या वरिष्ठ विभागातील विद्यार्थ्यांसाठी दादासाहेब बिड्कर स्मृति राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. आपणा सर्वांना विनंती की, आपणास परिचित विद्यार्थी विद्यार्थिनींपर्यंत ही माहिती पोहचवावी.आमच्या महाविद्यालयात आयोजित केलेल्या या राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आपला संघ पाठवून उपकृत करावे ही विनंती.....

*प्रा.डॉ.नरेंद्र पाटील,*
स्पर्धा संयोजक
मो.नं. ९४२३०७०८८५ / ७५१७८३७२२४

**** *या पुर्वी आयोजित केलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक व करंडक प्राप्त स्पर्धक पुढीलप्रमाणे....*
*प्रथम क्रमांक*
1) (2008-09) वैभव पुराणिक –( के.टी.एच.एम.महा., नाशिक.)
2) (2009-10) कु मनश्री पाठक – (बि.वाय.के.महाविद्यालय, नाशिक.)
3) (2010-11) कु खुशबू बुरड .- ( के.टी.एच.एम.महा., नाशिक.)
4) (2011-12) शिवराज आनंदकर- ( न्यु आर्टस कालेज,नगर.)
5) (2012-13) विवेक चीत्ते- ( संदिप फौन्डेशन , नाशिक.)
6) (2013-14) कु श्वेता भामरे - (के.टी.एच.एम.महा., नाशिक.)
7) (2014-15) रिड़लौंन - (मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद)
8) (2015-16) किरण किर्तीकर- (सातारा)
9) (2016-17) तुषार गांगुर्डे – ( प्रवरानगर)
10) (2017-18) सतीश आहिरे – (निर्मल महाविद्यालय, धुळे.)
11) (2018-19) कु कल्पना जाधव –(के.टी.एच.एम.महा.,नाशिक.)
12) (2019-20) कु गायत्री वडघुले - (के.टी.एच.एम महा.,नाशिक.)
13) (2021-22) कु.रसिका हंडोरे (ओझर महा., नाशिक )

*सर्व विजेत्या स्पर्धकांचे पुनःछ मनःपूर्वक अभिनंदन……🌹🌹🌹*
जिमखाना विभाग
जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष-२०२३-२०२४ मध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत आंतर- महाविद्यालयीन स्पर्धेत महाविद्यालयाच्या वतीने खेळलेले असतील आशा सर्व विद्यार्थांनी बँकेच्या पास बुकाची हार्ड कॉपी जिमखाना विभागात जमा करावी,
ज्या विद्यार्थ्यांचे बँक खाते नसेल आशा विद्यार्थ्यांनी आपल्या घरातील ज्यांचे खाते असेल त्यांची कॉपी दिली तरी चालेल
सॉफ्ट कॉपी 9850849384
या नंबरवर पाठविली तरी चालेल
*जिमखाना विभाग*
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी खेळाडूंना सूचित करण्यात येते की आपल्या संस्थेच्या वतीने मॅरेथॉन चौकात आपल्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी ऑलपिंक खेळाडू कविता राऊत यांच्या पुतळ्याचे अनावरण आहे, तरी आपण सर्वांनी ट्रॅकसूट मध्ये रविवार दिनांक:-21/01/2024 सकाळी-10 वाजता मॅरेथॉन चौकात उपस्थित रहावे
प्राचार्य
Hello Dear students,
Greetings from KTHM College,
This message applies to CA/CMA/CS Students, who have passed.
We are very proud of your academic excellence in CA/CMA/CS (CA Foundation, CA Intermediate, CA Final, CA Competed, CMA Foundation, CMA Intermediate, CMA Final, CMA Competed, CS Foundation Programme, CS Executive Programme, CS Professional Programme, CS Completed) examination achievements. College best wishes you for this achievement and further success. You are requested to fill out the attached Google form regarding your exam details. This information is required for the college record.
Requirements for google form:
1. Your Registration Letter pdf/jpeg
2. CA/CMA/CS Result in pdf/jpeg
Link for filling exam details:
https://tinyurl.com/KTHMCACSCMAStudents

Thanks and Regards,
Dr. Vasant Balu Boraste
Vice-Principal & Assistant Professor
KRT Arts, BH Commerce & AM Science (KTHM) College,
Gangapur Road, Nashik 2.
Mob. No.9960790140
Email: vasantboraste@kthmcollege.ac.in