KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.13K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
Hello sir

Good evening!
This is Aditya dhokne (sv plastochem pvt ltd)
We spoke before sometime regarding the vacancy of chemist

1)Post: QC Chemist
Gender: Male
Qualification: BSC
Experience: Minimum 2-3year
Salary Range: Rs. 25,000/- (Salary can be negotiated depending on the candidate)

Technical Skills:
1) Knowledge of Analytical testing
2) Conduct all quality chemical tests of RM and FG
Responsibility-QC/QA testing and documentation
Mail id -info@svplastochem.com
9766105292
F.Y.B.A / B.Sc / B.Com / B.Sc (Biotech) / B.Sc (Computer Science) / B.Sc (Animation) / B.Sc. (Cyber & Digital Science), B.Voc(Interior Design) / B.Voc (Printing Technology) / B.Voc (Mass Media) / B.Voc (Direct and Indirect Tax) / B.Voc (Dramatics) online Admission Process: 2024-2025
हे पत्र क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य यांचे असून जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत पोहोचवावे यापुढे 5% टक्के खेळाडू आरक्षण यासाठी नियम व अटी बदलण्यासंदर्भात हे हरकती मागवल्या आहेत. पत्रातील पान नंबर 4 वरील नियम क्रमांक 8 पहावा

5 % Sports कोटयातून स्पर्धा परीक्षा ला apply करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर / आखिल भारतीय विद्यापीठ पातळीवर 3 वर्ष खेळलेला असावा व त्यात किमान एक वर्ष पदक ( प्रथम / द्वितीय/तृतीय क्रमांक) असेल तरच तो 5 % sports आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो. हे किती खेळाडूंना शक्य आहे.*तीन वर्ष राष्ट्रीय / विद्यापीठ पातळीवर सहभाग व एक मेडल* त्यासाठी जास्ती जास्त हरकती जाणे आवश्यक आहे
चालू नियम गट ब साठी (अराजपत्रित) एक पदक व गट क साठी राज्यपातलीवर एक पदक (पोलीस भरतीसाठी चालायचे) आता राज्यपालीवर तर कडूनच टाकले आहे त्यामुळे यापुढे खेळाडूना 5 % स्पोर्ट्स आरक्षणाचा लाभ घेता येईल असे वाटत नही.
तुमचे नुकतच बारावी चे शिक्षण पूर्ण झाले..?😎

तुम्हाला आवड आहे Acting / अभिनयाची ? 🎭

योग्य मार्गदर्शन हवंय..? 🙌🏻

शिक्षणासोबत द्या तुमच्या सुप्त कलेला मुक्त व्यासपीठ..🌟

त्या सोबत तुमच्या आवडत्या शेत्रात करा.
पदवी तर आजचं संपर्क करा.
तुमच्या जवळच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयातील
बी. व्होक नाट्यशास्त्र विभागाला प्रवेश सुरु…🎬🎭✨🎥
प्रवेश मर्यादित..🙌🏻
अधिक माहीती साठी

प्रा. तेजस बिल्दीकर : +91 97645 08855

प्रा. सुरज बोढाई : +918408946197

.
.
.
.

#actor #acting #admission #open #kthmcollege #nashik #singing #dance #theatre #talent
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
तुमचे नुकतेचं बारावी चे शिक्षण पूर्ण झाले..?😎 तुम्हाला आवड आहे Acting / अभिनयाची ? 🎭 योग्य मार्गदर्शन हवंय..? 🙌🏻 शिक्षणासोबत द्या तुमच्या सुप्त कलेला मुक्त व्यासपीठ..🌟 त्या सोबत तुमच्या आवडत्या शेत्रात करा. पदवी तर आजचं संपर्क करा. तुमच्या जवळच्या के.टी.एच.एम. महाविद्यालयातील बी. व्होक नाट्यशास्त्र विभागाला प्रवेश सुरु…🎬🎭✨🎥 प्रवेश मर्यादित..🙌🏻 अधिक माहीती साठी प्रा. तेजस बिल्दीकर : +91 97645 08855 प्रा. सुरज बोढाई : +918408946197 . . . . #kthmcollege
New Doc 2024-06-15 11.23.43 - Page 1
New Doc 2024-06-19 15.51.13 - Page 1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
मराठा विद्या प्रसारक समाजाचे
के. टी. एच. एम. महाविद्यालय..नाशिक✨

B. Voc Dramatics (नाट्यशास्त्र )
अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू...!

पुणे विद्यापीठाशी सलग्न
नाट्यशास्त्र विभाग 🎭

नाट्यशास्त्र पदवीसाठी शैक्षणिक अर्हता:

1️⃣ उमेदवार कोणत्याही शाखेचा बारावी पास असावा.

2️⃣ नाट्य कलेची आवड

3️⃣ वयाची अट नाही

आमची वैशिष्ट्ये:

1️⃣ मुबलक ग्रंथसंपदा
2️⃣ भरपूर प्रात्यक्षिके
3️⃣ तज्ञ अतिथी व्याख्यात्यांचे मार्गदर्शन
4️⃣ नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम
5️⃣ मलिका चित्रपटात काम करण्याची संधी !!!🎬
6️⃣ एकांकिका स्पर्धेत काम करण्याची संधी !!!

आपला प्रवेश आजच निश्चित करा...!

प्रवेशासाठी पुढील लिंकवर जाऊन फॉर्म भरावा...!
K.T.H.M. College
http://www.kthmcollege.ac.in

अधिक माहितीसाठी संपर्क:
प्रा. सुरज प्रकाश बोढाई
8408946197

प्रा. तेजस बिल्दीकर
97645 08855

ज्यांना नाटकात खरंच खूप काही शिकायच आहे अशा सर्व कलाकारांसाठी अत्यंत महत्त्वाचा अभ्यासक्रम.
नक्की लाभ घ्यावा!! 🎭🎬