मराठा विद्या प्रसारक समाजचे
के. टी. एच. एम. महाविद्यालय, नाशिक
अत्यंत महत्त्वाची सूचना
वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व विभागप्रमुखांना या सूचनेद्वारे कळविण्यात येते की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या "आविष्कार" संशोधन प्रकल्प स्पर्धेत महाविद्यालयामार्फत अनेक प्रकल्प सादर केले जातात. अनेक प्रकल्पांनी राज्य पातळीवर आपला नावलौकिक मिळविला आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधन गुण विकसित व्हावा हा या स्पर्धेचा मूळ उद्देश आहे. याच अनुषंगाने याही वर्षी विद्यापीठ मार्फत महाविद्यालय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन २७ सप्टेंबर २०२४ रोजी केले जाणार आहे.
विद्यापीठ परिपत्रक क्र. ३५५/२४ दिनांक: ०५.०९.२०२४ नुसार आपल्या विभागातील UG, PG व PPG (संशोधक विद्यार्थी) विद्यार्थ्यांना अविष्कार संशोधन स्पर्धेत सहभागी होण्याकरिता प्रोत्साहित करावे. विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने दिलेल्या गूगल फॉर्म मार्फत नाव नोंदणी करण्यास सांगणे. विद्यार्थाने दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पर्यंत गुगल फॉर्म द्वारे नाव नोंदण करावी. *विविध संशोधन केंद्रातील संशोधक विद्यार्थ्यांना या स्पर्धेत भाग घेणे अनिवार्य आहे* आविष्कार स्पर्धेसंदर्भात आपल्या विभागातील प्राध्यापकांमार्फत योग्य ते मार्गदर्शन करून जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील याची विभाग प्रमुखांनी जबाबदारी घ्यायची आहे.
गुगल फॉर्म लिंकः https://forms.gle/krPEwsnxtZpnmJec7

Google Docs
Avishkar 2024
Democracy notice.pdf
378.5 KB
Document from S R SHIRSATH
S.Y. B.Sc.(REGULAR)(2019)(Credit-System) (INCLUDING VOC).pdf
153.5 KB
Document from S R SHIRSATH
T.Y. B.Sc.(REGULAR)(2019)(Credit-System) (INCLUDING VOC).pdf
339.1 KB
Document from S R SHIRSATH
SY Bachelor-of-Computer-Applications(2019)(Credit-System).pdf
77.3 KB
Document from S R SHIRSATH
TY Bachelor-of-Computer-Applications(2019)(Credit-System).pdf
77.5 KB
Document from S R SHIRSATH
DOC-20241017-WA0034.
327.2 KB
Document from S R SHIRSATH
DOC-20241017-WA0039.
326.4 KB
Document from S R SHIRSATH
DOC-20241017-WA0036.
459.3 KB
Document from S R SHIRSATH
DOC-20241017-WA0037.
537.7 KB
Document from S R SHIRSATH
DocScanner 02-Dec-2024 12-53 pm.pdf
103.9 KB
DocScanner 02-Dec-2024 12-53 pm.pdf