KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik
5.12K subscribers
534 photos
4 videos
277 files
288 links
Official channel of Maratha Vidya prasarak samaj's, KRT Arts BH Commerce and AM Science (KTHM) College Nashik.
Download Telegram
New Doc 2022-08-06 09.36.46 - Page 1
New Doc 2022-08-12 12.39.21 - Page 1
*प्रति,*
*मा. प्राचार्य / संचालक*
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे*

*नाशिक जिल्ह्यातील विविमं संलग्नित महाविद्यालये व परिसंस्था*

*विषय : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'स्वराज्य महोत्सव' व 'हर घर तिरंगा' उपक्रमात फोटो अपलोड करण्याबाबत...*

महोदय/ महोदया भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर 'आजादी का अमृत महोत्सव' या उपक्रमाचे आयोजन करण्याबाबत केंद्र / राज्य शासनामार्फत सूचित करण्यात आलेले आहे. या निमित्त 'आजादी का अमृत महोत्सव' अर्थात 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' अंतर्गत देशभरात 'हर घर तिरंगा' उपक्रम व 'स्वराज्य महोत्सव' हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. दिनांक ६ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२२ रोजी राष्ट्रध्वजांच्या साहाय्याने जिल्ह्यातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व नागरिक यांच्या सहभागातून विशिष्ट अॅपद्वारे सुमारे १,५०,००० हातात ध्वज धरलेले फोटो अपलोड करून गिनिजद्वारे जागतिक विश्वविक्रम नोंदवण्याचा प्रयत्न आहे. तरी आपणास विनंती करण्यात येत आहे की, आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना आवाहन करून या गुगल लिंकवर https://forms.gle/gThADbRsLdwJvWcj9 अपलोड करावेत.
या गुगल लिंकवर फोटो अपलोड करताना घ्यावयाची काळजी व सूचना.
१. एका फोटोत एकच व्यक्ती असावी.

२. शक्यतो झेंडा दोन्ही हातानी छातीसमोर पकडून फोटो काढावा.
३. सेल्फी स्वरूपातील फोटो ग्राह्य धरला जाणार
४. चेहऱ्यावर स्वच्छ प्रकाशझोत असावा.
५. फोटो काढताना उभे राहिल्यावर मागे स्वच्छ भिंत अथवा पडदा असावा. निसर्ग अथवा भिंतीवरील फोटो, सूचना अथवा नावांचे फलक असल्यास फोटो ग्राह्य धरला जाणार नाही.
६. एका व्यक्तीने वरील लिंकवर फक्त एकदाच फोटो अपलोड करावा. फोटोचे आकारमान ६ ते ७ एमबी (6 to 7mb) इतकेच असावे.
८. याआधी https://spputiranga.in/photoupload/ या लिंकवर फोटो अपलोड केला असेल तरी वरील गुगल लिंकवर फोटो अपलोड करावा.

*डॉ. संतोष परचुरे*
*संचालक,*
*विद्यार्थी विकास मंडळ,*
*सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*
वरील गुगल लिंकवर विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवणे.. जरी https://spputiranga.in/photoupload/ या लिंकवर फोटो अपलोड केला असेल तरी https://forms.gle/gThADbRsLdwJvWcj9 या गुगल लिंकवर फोटो अपलोड करावा...
💥💥💥 महत्वाची सूचना💥💥💥
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, राष्ट्रीय सेवा योजना (2 क्रेडिट) प्रथम आणि द्वितीय वर्षाचे प्रवेश सुरु झाले असून ज्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मंगळवार दिनांक 23 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता राष्ट्रीय सेवा योजना विभागासमोर (बोटक्लब रोड, जिमखान्याजवळ) उपस्थित राहावे. ज्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागात एक वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी द्वितीय वर्षाच्या ऑनलाईन नोंदणीसाठी उपस्थित राहावे. त्याचप्रमाणे तृतीय वर्ष आणि nss मधील द्वितीय वर्ष पूर्ण झाले असेल त्यांनी देखील उपस्थित राहावे. त्यांना 163 ordinance भरणे आवश्यक आहे. त्यांनाच 10 गुण आणि एक क्रेडिट प्राप्त होईल.
उपस्थिती अनिवार्य आहे.

कार्यक्रम अधिकारी आणि प्राचार्य
राष्ट्रीय सेवा योजना
केटीएचएम् कॉलेज, नाशिक
Institutions Innovation Council (IIC -KTHM) and Department of BVoc, Direct and Indirect Tax, KTHM College, Nashik is organising a session on *VC Funding Opportunities / Angel Investments for Early Stage Entrepreneurs*

*Date and Time:* Wednesday 07 Sept 2022 at 11.00 am.

*Mode*: Online Via Google Meet.

*Link:* meet.google.com/bjm-fztt-wui

*Resource Person:* Mr. Bhushan Walve, Investment Consultant and Speaker.

Please join the Google meet before 10.45 am. The program will start on time.
All students are requested to fill STUDENTS SATISFACTION SURVEY for last year (2021-22)
All students are requested to fill these FEEDBACK form...

Your FEEDBACK is valuable for us......
*NOTICE*

Dear students,
the Intercollege football team (2022-23)selections for all students will be held on 16 sept 2022(friday). All interested students must be present on the college gymkhana ground at 7.00am.

*Sports department*
*KTHM College*