MPSC Science
57.7K subscribers
8.64K photos
54 videos
366 files
735 links
Download Telegram
🌷🌷ध्वनीचे प्रसारण🌷🌷


ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असते.

निर्वात पोकळीतून ध्वनीचे प्रसारण होऊ शकत नाही.

स्थायू, द्रव व वायू या तिन्ही माध्यमातून ध्वनीचे प्रसारण होऊ शकते.

पण वेग वेगवेगळा असतो.

जसेकी वायू माध्यमापेक्षा द्रव माध्यमातून अधिक आणि द्रव माध्यमापेक्षा स्थायू माध्यमात अधिक असतो.


न्यूटन :वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या ध्वनीच्या प्रसारणाचा न्यूटनने अभ्यास केला आणि ध्वनीचा वेग माध्यमाच्या स्थितिस्थापकत्वावर आणि धनतेवर अवलंबून असतो असे त्याने समजून दिले
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🥳