Legislative Council Election : निवडणूक यंत्रणा सज्ज! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी सर्वांनी कंबर कसली, १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Legislative Council Election : निवडणूक यंत्रणा सज्ज! पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी सर्वांनी कंबर कसली, १८२ उमेदवार निवडणूक रिंगणात
Legislative Council Election : पाचही मतदारसंघांमध्ये एकूण १० लाख ६८ हजार ७२ मतदारांची नोंद आहे. पुणे विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वाधिक ३ लाख ८८ हजार १९ मतदार आहेत, तर अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघात सर्वांत कमी ३५ हजार ८१० मतदार आहेत.
Siddhesh Patil : डॉक्टरांना शेवटचा फोन, नाशिकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने मुंबईत हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं, मित्रांनी दिलेला CPR ही व्यर्थ➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
डॉक्टरांना शेवटचा फोन, नाशिकच्या 19 वर्षीय विद्यार्थ्याने मुंबईत हॉस्टेलमध्ये आयुष्य संपवलं, मित्रांनी दिलेला CPR ही व्यर्थ
Mumbai Crime : मूळ नाशिकचा रहिवासी असलेला १९ वर्षीय सिद्धेश पाटील माटुंगा येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीच्या दुसऱ्या वर्षाला होता. डॉक्टरांना फोन करुन त्याने हॉस्टेलमध्ये आयुष्याची अखेर केली
Thane Metro: वडाळा -घाटकोपर-कासारवडवली मेट्रो-४ वर प्रकल्प तेजीत; रात्रीच्या रस्ते वाहतुकीत बदल➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Thane Metro: वडाळा -घाटकोपर-कासारवडवली या मेट्रो-४ मार्गिकेवर 'ट्रायल रन'; रात्रीच्या वेळी वाहतुकीत बदल,दोन दिवसांत मोहीम हाती
Thane Metro:मेट्रो ४ मार्गिकेवर ट्रायल रन सुरू असल्याने मॉडेला चेकनाका ते तीन हात नाका या मार्गिकेवर मेट्रो रेल्वेचे डबे रुळांवर चढविण्याची तयारी सुरू आहे. यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.
तिघांना ३०० कोटी, श्रीकांत शिंदेंकडे २०० कोटी; जरांगे-शिंदेंची ED चौकशी करा, वाघमारेंनी सगळंच काढलं➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
तिघांना ३०० कोटी, श्रीकांत शिंदेंकडे २०० कोटी; जरांगे-शिंदेंची ED चौकशी करा, वाघमारेंनी सगळंच काढलं
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नावाचा वापर करून भाजपकडून ५०० कोटी रुपये घेतला, असा दावा जरांगेंनी केला आणि राजकारणात चर्चांना पेव फुटलं. तर जरांगेंनी…
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Ramdas Kadam यांनी Eknath Shinde ह्यांना संपवण्याची सुपारी घेतलीये, मराठा बांधवांचा गौप्यस्फोट➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Ramdas Kadam यांनी Eknath Shinde ह्यांना संपवण्याची सुपारी घेतलीये, मराठा बांधवांचा गौप्यस्फोट
#ramdaskadam #eknathshinde #manojjarange #shivsenamelava #jarangedasaramelavaदसरा मेळाव्यातून मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेंवर ५०० कोटींचे गंभीर आरोप केलेत. या आरोपावरून रामदास कदमांनी जरांगेंचा समाचार घेतला. आता या विरोधात मराठा बांधव चांगलाचं संतापलाय रामदास…
Post Office: दिवाळीच्या फराळाचा गोडवा पोस्टाने पोहोचणार परदेशी; १० किलोच्या पार्सलसाठी ४ हजार ७९७ रुपयांपासून दर➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Post Office: दिवाळीच्या फराळाचा गोडवा पोस्टाने पोहोचणार परदेशी; १० किलोच्या पार्सलसाठी ४ हजार ७९७ रुपयांपासून दर
Post Office:घरचा फराळ परदेशी असलेल्या आप्तेष्टांपर्यंत पोहचवण्यासाठी टपाल विभागाने पुढाकार घेतला आहे.मुंबई आणि नवी मुंबईतून पोस्टामार्फत थेट घरातून पार्सल पिकअपची सुविधाही देण्यात आली आहे.
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; मुलाने थेट राजेंद्र शिंदेंचे फोटो-व्हिडिओ दाखवले, पोलिसांकडेही सोपवले!➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Pradeep Purnekar Case: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; मुलाने थेट राजेंद्र शिंदेंचे फोटो-व्हिडिओ दाखवले, पोलिसांकडेही सोपवले!
Thane News: प्रदीप पूर्णेकर यांच्या मुलाने आता राजेंद्र शिंदे यांचे आरोपींसोबतचे फोटो दाखवले असून शिंदे यांच्याकडूनच आरोपींना बंदूक चालवायला शिकवली जात होती, असा दावा केला आहे.
Maharashtra Live News 21th October 2026 : 'माझ्यामागे एकनाथ शिंदेंची ताकद' : पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Maharashtra Live News 21th October 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Marathi Latest News : करोना संकटकाळातील टाळेबंदी उठल्यानंतर बहुतेक उद्योग आणि सेवा पूर्ववत झाल्या; मात्र मुंबईतील काही मोजक्या सुरू असलेल्या गिरण्यांतील बंद पडलेले काम पुन्हा सुरूच करण्यात आले नाही. या गिरण्यांतील कामगारांना जवळपास तीन वर्षे केवळ ५० टक्के…
Ramdas Kadam यांच्याविरोधात जरांगे समर्थक प्रचंड आक्रमक, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Ramdas Kadam यांच्याविरोधात जरांगे समर्थक प्रचंड आक्रमक, एकनाथ शिंदेंनाही सुनावलं
#ramdaskadam #eknathshinde #manojjarange #shivsena बीडमधून शिवसेना नेते रामदास कदम यांच्यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येतायत. मनोज जरांगे समर्थक चांगलेच संतापून उठलेत. मराठा बांधवांनी रामदास कदमांना बोबडा म्हणून हिणवलं, पाहुया मराठा बाधवांचं म्हणणं काय
Shraddha Dubey: प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातील मॉडेल श्रद्धा दुबेसह दोघांना कोर्टाचा दणका; आज नेमकं काय घडलं?➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Shraddha Dubey: प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातील मॉडेल श्रद्धा दुबेसह दोघांना कोर्टाचा दणका; आज नेमकं काय घडलं?
Nagpur News: या प्रकरणात लखनऊ पोलिसांनी नागपूर पोलिसांशी समन्वय साधत शोधमोहीम राबवली. स्थानिक पोलिसांच्या मदतीमुळे संशयितांचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात यश आले होते.
Maharashtra Live News 21th October 2026 : 'माझ्यामागे एकनाथ शिंदेंची ताकद' : पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Maharashtra Live News 21th October 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Marathi Latest News : करोना संकटकाळातील टाळेबंदी उठल्यानंतर बहुतेक उद्योग आणि सेवा पूर्ववत झाल्या; मात्र मुंबईतील काही मोजक्या सुरू असलेल्या गिरण्यांतील बंद पडलेले काम पुन्हा सुरूच करण्यात आले नाही. या गिरण्यांतील कामगारांना जवळपास तीन वर्षे केवळ ५० टक्के…
Maharashtra Live News 21th October 2026 : 'माझ्यामागे एकनाथ शिंदेंची ताकद' : पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार भाऊसाहेब आंधळकर➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Maharashtra Live News 21th October 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स
Marathi Latest News : करोना संकटकाळातील टाळेबंदी उठल्यानंतर बहुतेक उद्योग आणि सेवा पूर्ववत झाल्या; मात्र मुंबईतील काही मोजक्या सुरू असलेल्या गिरण्यांतील बंद पडलेले काम पुन्हा सुरूच करण्यात आले नाही. या गिरण्यांतील कामगारांना जवळपास तीन वर्षे केवळ ५० टक्के…
Raj Thackeray: अनेक गोष्टी बाहेर येतील, अशी वेळ येईल की काही काळासाठी देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंची भविष्यवाणी➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Raj Thackeray: अनेक गोष्टी बाहेर येतील, अशी वेळ येईल की काही काळासाठी देशाला पंतप्रधान नसेल; राज ठाकरेंची भविष्यवाणी
Mumbai News: राज ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून सरकार कोसळण्याच्या अंदाज व्यक्त केला आहे.
Satara Bank Election: मकरंद पाटील बिनविरोध, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री रिंगणात; मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची धक्कादायक माघार➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Satara Bank Election: मकरंद पाटील बिनविरोध, पालकमंत्री, ग्रामविकास मंत्री रिंगणात; मात्र पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांची…
Satara News: खासदार उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले, राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्यासह इतर संचालकांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत.
Supriya Sule: पुण्यात बँकेचे कर्मचारी भाजप उमेदवाराच्या प्रचाराला जुंपले? सुप्रिया सुळेंनी शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Supriya Sule: पुण्यात बँकेचे कर्मचारी भाजप उमेदवाराच्या प्रचाराला जुंपले? सुप्रिया सुळेंनी शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
MLC Election: चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली.
Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदेंची पाचव्यांदा चौकशी; बाहेर पडताच पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत दिली महत्त्वाची माहिती➖महाराष्ट्र टाइम्स➖
Maharashtra Times
Rajendra Shinde: प्रदीप पूर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदेंची पाचव्यांदा चौकशी; बाहेर पडताच पोलिस अधिकाऱ्यांनी तपासाबाबत दिली महत्त्वाची…
Pradeep Purnekar Case: पूर्णेकर कुटुंबीयांकडून झालेल्या गंभीर आरोपांनंतर राजेंद्र शिंदे यांची सातत्याने चौकशी करण्यात येत असून बुधवारी त्यांना पाचव्यांदा चौकशीसाठी बोलावण्यात आले होते.