MajhiTest.com
6.56K subscribers
3.94K photos
30 videos
382 files
3.03K links
Download Telegram
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)

Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2020 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गासाठी दिनांक 9 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक  येथे आयोजित शारीरिक चाचणीचा कार्यक्रम प्रशासकीय कारणास्तव पुढे ढकलण्यात येत आहे. सुधारित कार्यक्रम स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6572

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6575.pdf
56.8 KB
जाहिरात क्रमांक 063/2022 महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा 2021 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र वनसेवा मुख्य 2021

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
6579.pdf
817.4 KB
महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा (मुख्य) स्पर्धा परीक्षा.

अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2021.

विद्युत अभियांत्रिकी पेपर क्रमांक एक.

Final Answer Key

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
#mpschistory  MPSC History IMP Facts : इतिहास विषयाची महत्वाची वस्तुनिष्ठ माहिती By Sachin Gulig Sir

या विडियो मध्ये आपणास इतिहास विषयाची अत्यंत महत्वाची वस्तुनिष्ठ माहिती मिळेल जी तुम्हाला इतर कुठेही वाचायला मिळणार नाही. तेंव्हा हा विडियो शेवट पर्यन्त नक्की पहा.

आज सायंकाळी 7 वाजता नक्की पहा:

Link: https://youtu.be/vicKwK3_CqQ

अधिक माहितीसाठी जॉइन करा आमचे टेलिग्राम चॅनल : @eMPSCkatta
Forwarded from MPSC Material Katta
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/

परीक्षा पद्धत बदलली म्हणून ध्येय बदलायची नसतात
2023 राजपत्रित अधिकारी बनण्यासाठीचा अनिवार्य संदर्भ

सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा

अशाच प्रकारच्या अधिक मटेरियलची माहिती मिळवण्यासाठी जॉईन करा @MPSCMaterialKatta
Forwarded from MPSC Material Katta
Sampurna Tayari (Sample PDF).pdf
18.8 MB
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी 29 वी आवृत्ती- के सागर
https://ksagar.com/product/mpsc-purva-pariksha-sampurn-tayari/

परीक्षा पद्धत बदलली म्हणून ध्येय बदलायची नसतात
2023 राजपत्रित अधिकारी बनण्यासाठीचा अनिवार्य संदर्भ

सदरील पुस्तकाच्या अधिक माहितीसाठी 9823118810, 9923810566, 9823121395 या क्रमांकावर संपर्क साधावा

अशाच प्रकारच्या मेटरियलची अधिक माहिती मिळवण्यासाठीजॉईन करा @MPSCMaterialKatta
Forwarded from MPSC Alerts
6603.pdf
9.1 MB
परीक्षा योजना

महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व क सेवा परीक्षा

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा.
@MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
Group B and Group C Pre Exam 2023- Final Adv_compressed.pdf
38.9 MB
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधून भरावयाच्या एकूण 8,169 पदांच्या भरतीकरिता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात(क्रमांक 01/2023) प्रसिद्ध करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from Jobkatta.in
Media is too big
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 संबधित या व्हिडीओ मध्ये जाहिरातीमधील महत्वाचे घटक कव्हर केले आहेत. नक्की पहा व तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा.

एकूण पदे - 8169

जॉईन करा - @Jobkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
शासनाकडून MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार...

Join - @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
थोड्याच वेळात अधिकृत घोषणा ...

Join - @eMPSCKatta