Marathi Motivation Quotes
2.18K subscribers
808 photos
2 videos
37 files
1.3K links
सुंदर विचार, जीवनावर,शिक्षणावर,यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायक सुविचार मराठीमध्ये घेऊन येत असतो. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ Marathi Motivation Quotes ❞
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Join : https://t.me/MarathiMotivationDaily
Download Telegram
🔥 आज झालेला 22/2/2025  ICDS first shift paper point..

✔️👉 मराठी
उतारा - 3प्रश्न
म्हणी - 2
वाक्यप्रचार
अलंकार
विधेय

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

✔️👉इंग्लिश
PARAJUMBLE
Paragraph - 3
Synonyms
ANTONYMS
Preposition
Error

✔️👉GK
चालू घडामोडी - 2024 आणि 2025...7 ते 8 प्रश्न.. अर्थसंकल्प.. क्रिडा.. दारिद्य्र टक्केवर प्रश्न.

नागपुर मेट्रोला कोणती बँक मदत करते.
पंचायत राज वर प्रश्न.
समाज सुधारक - शाहू महाराज
नदी..2 ते 3 प्रश्न
हरिश्चंद्र घाट कोणत्या नदीवर आहे
1902 या साली कोल्हापूरमध्ये शिक्षणासाठी कोणत्या समाजसुधारकाने मुदत केली होती?
धर्मनिरपेक्ष घटना दुरुस्ती
पंचायत राज
ग्रामपंचायत
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

✔️👉गणित व बुद्धीमत्ता

नाते संबंध/BLOOD RELATION
CODING व DECODING
संख्यामालिका
अक्षर मालिका
काळ काम वेग.. रेल्वे
अंक गणित. 5 6 प्रश्न

✔️👉तांत्रीक
सोपे प्रश्न.. शांत डोक्याने सोडवणे...
पाळणाघर योजना
हुंडा प्रतिबंधक कायदा
POCSO कायदा
कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण
फिरती अंगणवाडी ..
स्वाधार योजना
मनोधैर्य योजना
मुंबई भिक्षा अधिनियम
पोषण... 3 प्रश्न... एक प्रश्न खूपच डिटेल होता
तारखा विचारले नाहीत..
बाल प्रतिबंध कायदा..
गाव पातळीवर अंगणवाडी कोण चालवते
देवदासी या संदर्भात असलेल्या योजनेवर
ICDS योजना उद्दिष्टे

✔️👉संगणक
input output device
RAM
CACHE
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
तास, मिनिटे, सेकंद यांचे दशांश अपूर्णांकांत रूपांतर -

1 तास = 60 मिनिटे     

0.1 तास = 6 मिनिटे   

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

0.01 तास = 0.6 मिनिटे

1 तास = 3600 सेकंद     

0.01 तास = 36 सेकंद   

1 मिनिट = 60 सेकंद     

0.1 मिनिट = 6 सेकंद 

1 दिवस = 24 तास

              = 24 × 60

              =1440 मिनिटे  

              = 1440 × 60

              = 86400 सेकंद

घडयाळाच्या काटयांतील अंशात्मक अंतर -

घड्याळातील लगतच्या दोन अंकांतील अंशात्मक अंतर 300 असते. 

दर 1 मिनिटाला मिनिट काटा 60 ने पुढे सरकतो. 

दर 1 मिनिटाला तास काटा (1/2)0 पुढे सरकतो. म्हणजेच 15 मिनिटात तास काटा (7.5)0 ने पुढे सरकतो.

तास काटा व मिनिट काटा यांच्या वेगतील फरक = 6 –(1/0)0 = 5(1/2) = (11/2)0 म्हणजेच मिनिटकाट्यास 10 भरून काढण्यास (2/11) मिनिटे लागतात. 
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓 24 फेब्रुवारी 2025

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔖 प्रश्न.1) आयसीसी चॅम्पियनशिप 2025 मध्ये भारत-पाकिस्तान सामना कोणत्या देशाने जिंकला ?

उत्तर - भारत

🔖 प्रश्न.2) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन कोणत्या गावाला बहुमान मिळाला आहे ?

उत्तर - पारपार

🔖 प्रश्न.3) महाष्ट्रातील पहिले गुलाबाचे गाव म्हणुन बहुमान मिळणारे पारपार हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर - सातारा

🔖 प्रश्न.4) कोणत्या भारतीय महिलेची टाईम मासिकाने वुमन ऑफ द इयर २०२५ यादीमध्ये निवड केली आहे ?

उत्तर - पूर्णिमा देवी बर्मन

🔖 प्रश्न.5) कोणत्या राज्याच्या फॉरेस्ट प्रॉजेक्ट ला SKOCH पुरस्काराने गौरविण्यात आले आहे ?

उत्तर - नागालँड

🔖 प्रश्न.6) दक्षिण आफ्रिकेत होत असलेल्या जी-२० देशांच्या परराष्ट्रमंत्र्याच्या बैठकीत भारतातर्फे कोण उपस्थित आहे ?

उत्तर - एस. जयशंकर

🔖 प्रश्न.7) FBI या अमेरिकेच्या तपास यंत्रणेच्या संचालकपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे ?

उत्तर - काश पटेल

🔖 प्रश्न.8) मेमरी लीग विश्वविजेतेपद २०२५ कोणी जिंकले आहे ?

उत्तर - विश्व राजकुमार

🔖 प्रश्न.9) भारत का पहिला vartical Bifacial Solar Plant कोणत्या राज्याने लाँच केला आहे ?

उत्तर - नवी दिल्ली

🔖 प्रश्न.10) सध्या चर्चेत असलेला माऊंट डुकुनो कोणत्या देशात आहे ?

उत्तर - इंडोनेशिया
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
कोणताही कोर्स जॉइन करा फी फक्त 199/- रुपये

APP LINK : https://bit.ly/VidarbhaAcademy_App
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
Marathi Samanarthi Shabd part 47.pdf
1.6 MB
मराठी व्याकरण - महत्वाचे प्रश्न भाग 33
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓 26 फेब्रुवारी 2025

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔖 प्रश्न.1) महाराष्ट्रात नाशिक या ठिकाणी कोणत्या वर्षी कुंभमेळा होणार आहे ?

उत्तर - 2027

🔖 प्रश्न.2) भारतीय नौदलाने INS गुलदार हे जहाज कोणत्या राज्याला दिले आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.3) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत कोणते शहर पहिल्या स्थानावर आहे ?

उत्तर - केपटाऊन

🔖 प्रश्न.4) टाईम आउट च्या सर्वेक्षणानुसार २०२५ साठीच्या सर्वोत्तम ५० शहरांच्या यादीत मुंबई ने कितवे स्थान मिळवले आहे ?

उत्तर - 49 वे

🔖 प्रश्न.5) NCSI सर्वश्रेष्ठ सुरक्षा पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?

उत्तर - मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ

🔖 प्रश्न.6) United Kingdom ने कोणत्या भारतीय व्यक्तीला Honorary Knighthood ने सन्मानित केले आहे ?

उत्तर - सुनील मित्तल

🔖 प्रश्.7) "अली आय लिगांग महोत्सव" कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो ?

उत्तर - आसाम

🔖 प्रश्न.8) महाराष्ट्र सरकारने नमो किसान सन्मान निधीत किती हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे ?

उत्तर - तीन हजार

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
👉 स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी मित्र/मैत्रिणींना शेअर करा .....

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
📕 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)

🗓 27 फेब्रुवारी 2025

https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03

🔖 प्रश्न.1) कोणत्या प्रेरणादायी गीताला महाराष्ट्र राज्य सरकारचा पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणा गीत पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे ?

उत्तर - "अनादि मी, अनंत मी"

🔖 प्रश्न.2) CEO ऑफ द इयर वर्ल्ड ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे ?

उत्तर - समीर कनोडिया

🔖 प्रश्न.3) महाराष्ट्र राज्य पंचायतराज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर - संतोष दानवे

🔖 प्रश्न.4) महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे ?

उत्तर - राहुल कुल

🔖 प्रश्न.5) भारत आणि कोणत्या देशामध्ये धर्म संरक्षक हा युद्ध सराव सुरू झाला आहे ?

उत्तर - जपान

🔖 प्रश्न.6) झुमोईर बिनंदिनी कोणत्या देशाचे पारंपारिक नृत्य आहे ?

उत्तर - आसाम

🔖 प्रश्न.7) भारतातील पहिले अंडरवॉटर संग्रहालय आणि कृत्रिम रीफ कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे ?

उत्तर - महाराष्ट्र

🔖 प्रश्न.8) सिडनी क्लासिक २०२५ चा किताब कोणी जिंकला आहे ?

उत्तर - सौरभ घोषाल

🔖 प्रश्न.9) भारत आणि कोणत्या देशाने नवी बॉर्डरलाईन स्थापित केली आहे ?

उत्तर - बांगलादेश
---------------
🪀 करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन व्हा 👇
https://whatsapp.com/channel/0029Va947iTGZNCrpT8AgZ03