Marathi Motivation Quotes
2.18K subscribers
808 photos
2 videos
37 files
1.3K links
सुंदर विचार, जीवनावर,शिक्षणावर,यशस्वी होण्यासाठी प्रेरणादायक सुविचार मराठीमध्ये घेऊन येत असतो. •┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
❝ Marathi Motivation Quotes ❞
•┈┈••✦✿✦•♥️•✦✿✦••┈┈•
Join : https://t.me/MarathiMotivationDaily
Download Telegram
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
Super Sunday Offer
पोलीस भरती / तलाठी भरती स्पेशल क्रॅश कोर्स
कोर्स कालावधी : 2 महीने
कोर्स चे विषय :
१) गणित
२) बुद्धिमत्ता
३) मराठी व्याकरण
४५ दिवसांमध्ये वरील ३ विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात येईल
https://bit.ly/VidarbhaAcademy
सर्व कोर्सेस वर ५०% सूट!

आम्ही JULY50OFF ऑफर कोड वापरून सर्व अभ्यासक्रमांवर 50% सूट देत आहोत.

त्वरा करा.. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, त्यामुळे चुकवू नका!

मग आपण कशाची वाट पाहत आहात? आजच साइन अप करा आणि शिकणे सुरू करा!

सर्व अभ्यासक्रमांवर 50% सूट मिळविण्यासाठी JULY50OFF ऑफर कोड वापरा. ही ऑफर मर्यादित काळासाठी आहे, त्यामुळे चुकवू नका!

Join Now 👉🏻 https://bit.ly/VidarbhaAcademy
Zilla Parishad Bharti 2023
जिल्हा परिषद जाहिरात आली ; अर्ज भरण्यास उद्यापासून सुरुवात

सर्व जिल्यांच्या लिंक एकाच ठिकाणी उपलब्ध
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://mahabharti.site/zilla-parishad-bharti-2023/
Forwarded from K Manish via @Qualitymovbot
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🔰 सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे 🔰


1) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?
उत्तर :-फॉर्मिक आम्ल✅

२) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर :- तिरुवनंतपुरम

3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:-  लैक्टिक ऍसिड✅

4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- ऍसिटिक ऍसिड✅

5) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- malic ऍसिड✅

6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?
उत्तर:- सायट्रिक आम्ल✅

7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर :-ऑक्सॅलिक ऍसिड✅

8) किडनी स्टोनला काय म्हणतात?
उत्तर:- कॅल्शियम ऑक्सलेट✅

9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?
उत्तर :- हायड्रोक्लोरिक आम्ल✅

10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?
उत्तर:-  केरळ✅

11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:-  गुरुग्राम (हरियाणा)

12) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?
उत्तर:- टार्टारिक आम्ल✅

13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?
उत्तर:- श्री हरिकोटा✅

14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर:-  नवी दिल्ली✅

15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?
उत्तर:- कटक (ओडिशा)✅

16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?
उत्तर :- भारत✅

17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?
उत्तर:- मेजर ध्यानचंद✅

18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?
उत्तर:- हरितगृह वायू✅

19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?
उत्तर:- ओझोन थर संरक्षण✅

20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?
उत्तर :-आर्द्र प्रदेशांचे संवर्धन✅

21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?
उत्तर:-  1912 मध्ये✅

22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- वॉशिंग्टन डी. सी✅

23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- मनिला✅

24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- नैरोबी, केनिया✅

25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- जिनिव्हा.✅

26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- लंडन✅

28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- व्हिएन्ना✅

29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर:- पॅरिस✅

30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?
उत्तर :- जिनिव्हा✅

31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?
उत्तर:- space-x✅

32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?
उत्तर:- संयुक्त अरब अमिराती (UAE)✅

33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?
उत्तर:- PSLV C37✅

34) शिपकिला पास कोठे आहे?
उत्तर:- हिमाचल प्रदेश✅

35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?
उत्तर :-शिपकिला पास✅

36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- सिक्किम✅

37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर :- अरुणाचल प्रदेश✅

38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- मणिपूर✅

39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?
उत्तर:- मध्य प्रदेश✅

40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?
उत्तर:- ओडिशा✅

41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- कर्नाटक✅

42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- झारखंड✅

43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
उत्तर:- महाराष्ट्र✅

44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?
उत्तर :-चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)✅

45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?
उत्तर:- पंचायत शैली✅

46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?
उत्तर:- चारबाग शैली✅

47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?
उत्तर:- हुमायूनची कबर✅

48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?
उत्तर:- द्रविड शैली✅

49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?
उत्तर:- चोल शासक✅

५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?
उत्तर:- तंजोर.✅
—————————
@VidarbhaAcademy

https://t.me/VidarbhaAcademy
August 27, 2023

चालू घडामोडी सराव पेपर: 27 ऑगस्ट 2023

https://www.mpscexams.com/free-current-affairs-test-27-august/
आम्ही रोज दिलेले सराव पेपर चा तुम्हाला फायदा होतोय का?
Anonymous Poll
75%
होय
12%
नाही
12%
अजून पर्यंत ऑनलाईन पेपर सोडवून पाहलेच नाहीत
August 28, 2023

Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; जवळपास 12 हजार पदांसाठी उद्याच जाहिरात येणार

https://www.mpscexams.com/arogya-vibhag-bharti-2023/
August 28, 2023

Arogya Vibhag Bharti 2023 : आरोग्य विभाग भरती प्रक्रिया सुरू; 11 हजार पदांसाठी जाहिरात प्रकाशित झाली!!!

https://www.mpscexams.com/arogya-vibhag-bharti-2023/
✔️ आरोग्य विभाग भरती च्या जिल्हयानुसार जाहिराती @NMKJobAlert इथे उपलब्ध आहेत.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
कृपया वर आम्हाला इंस्टाग्राम वर फॉलो करा

https://www.instagram.com/mpscexam07/
Forwarded from RRB - NTPC Practice Test
✅ मराठी कादंबरी आणि त्यांच्या लेखकांची नावे

ग्रंथाचे नाव            लेखकांची नावे

1)  हिंदुत्व –           विनायक दामोदर सावरकर

2) बुदध द ग्रेट –       एम ए सलमीन

3) समीधा –           डाँ बी व्ही आठवले

4) मृत्यूंजय –          शिवाजी सावंत

5) छावा –            शिवाजी सावंत

6) श्यामची आई –      साने गुरूजी

7) श्रीमान योगी –     रणजित देसाई

8) स्वामी –        रणजित देसाई

9) पानिपत –      विश्वास पाटील

10) युगंधर –     शिवाजी सावंत

11) ययाती –     वि.स.खांडेकर

12) कोसला –    भालचंद्र नेमाडे

13) बटाटयाची चाळ-    पु ल देशपांडे

14) नटसम्राट –     वि.वा शिरवाडकर

15) शाळा –       मिलिंद बोकील

16) एक होता कार्व्हर –   विना गव्हाणकर

17) बलुत –     दया पवार

18) व्यक्ती आणि वल्ली –    पु.ल देशपांडे

19) राधेय –      रणजित देसाई

20) दुनियादारी -सुहास शिरवळकर

@VidarbhaAcademy

https://t.me/VidarbhaAcademy
August 17, 2023

ZP Bharti Papers – जिल्हा परिषद भरती संभाव्य टेस्ट सिरीज | TCS / IBPS Pattern

https://www.mpscexams.com/zp-bharti-paper/
⭐️ आलं आहे MPSCExams.com चं
✔️ Official Whatsapp Channel!!!

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार.थेट तुमच्या 🪀Whatsapp वर!🆓अगदी फ्री...!.!खालील लिंकवर क्लिक करा आणि MPSCExams.com ला फॉलो करा👇🏻👇🏻
📱
https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Vidarbha Academy (MPSCExams.com)
⭐️ आलं आहे MPSCExams.com चं
✔️ Official Whatsapp Channel!!!
सर्वांनी official चॅनेल फॉलो करून घ्या.
WhatsApp ग्रूप पेक्षा जास्त सेफ आहे.

आमचे मेसेज डायरेक्ट तुम्हाला  मिळतील आणि दुसऱ्यांना तुमचा नंबर सुद्धा दिसणार नाही.

ग्रूप मधील मुलीं करिता नक्कीच फायदेशीर आहे.

https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार.थेट तुमच्या 🪀Whatsapp वर!🆓अगदी फ्री...!.!खालील लिंकवर क्लिक करा आणि MPSCExams.com ला फॉलो करा👇🏻👇🏻
📱
https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Vidarbha Academy (K Manish)
⚠️♦️ नगरपरिषद परीक्षेची तारीख आली.

➡️ 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर

━━━━━━━━━━━━━━━━━━━
https://bit.ly/JoinWhatsAppGrp
━━━━━━━━━━━━━━━━━━━
📣  Breaking News   📣

❤️ Telegram प्रमाणेच आता Whatsapp Channel आले आहे. 🔔

🏆 स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन 🏆
Channel on WhatsApp Link

😔 https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

😔 https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

👆👆 वरील लिंकवर Click करून आताच 🚩🚩🚩🚩🚩🚩 करा. 👆👆

✅ Whatsapp चॅनेलवर उजव्या बाजूला वरती Follow बटन दिसेल ⬆️

🔈 टीप : तुम्हाला Whatsapp Channel दिसत नसेल तर आताच Google Play Store वर जाऊन तुमचे Whatsapp Update करून घ्या लगेच तुम्हाला JOIN होता येईल.

✅【सर्व मित्रांना नक्की पाठवा.】📱
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Vidarbha Academy (K Manish)
📱  🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
🔤🔤🔤🔤🔤

➡️  🚩🚩🚩🚩 🔽🔽🔽🔽

https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

https://whatsapp.com/channel/0029Va4nZ01BadmaLx98kb0A

👆👆 वरील 🚩🚩🚩🚩 वर क्लिक करून आत्ताच ग्रुप 🚩🚩🚩🚩 करा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Vidarbha Academy (K Manish)
गणित व बुद्धिमत्ता Live कोर्स

TCS - IBPS PATTERN नुसार आपल्या APP वरती गणित - बुध्दीमत्ता LIVE LECTURE सिरीज सुरू आहे.

विशेष ऑफर फी १९९/- फक्त

https://bit.ly/VidarbhaAcademy