मृत्यूंजय_अमावस्या..
उजळला सुर्याने तुळापुरचा माथा, सह्याद्री सांगतो पराक्रमाची गाथा.. काळजात जेव्हा अंधार दाटतो, तेव्हा शंभुराजेंच्या इतिहासाने अवघा महाराष्ट्र पेटतो..
फितुर जन्मले ओ इथे..
याचीच या मातीला खंत आहे..
तरी छत्रपती संभाजी महाराज आमच्या मनात जिवंत आहेत..
११ मार्च
मृत्युंजय अमावस्या
# छत्रपती_संभाजी_महाराज