Marathi Status
66 subscribers
18 photos
192 videos
6 files
39 links
Marathi Hindi English status
please like ,share and subscribe 🙏
Download Telegram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
।। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज ।।🚩

सर्वप्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा 🙏🙏🚩

।। दैवत ~ शिवशंभु ।।..
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा

कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी

नतमस्तक दगडाच्या पायरीवर व्हावं लागतं

🌹🌹☺️ शुभ रात्री☺️
🌹🌹
एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा
एक सुंदर व्यक्तिमत्त्व म्हणून जगा,
कारण शरीराची सुंदरता कधी ना कधी संपते,
पण सुंदर व्यक्तिमत्त्व मात्र सदैव जिवंत राहते 🙏😇