मराठी नोकरी मार्गदर्शन
4.01K subscribers
6.81K photos
2 videos
98 files
9.51K links
✅ सर्व नवीन जॉब अपडेट्स, सरकारी आणि खाजगी जाहिराती सर्वात अगोदर MPSCExams.Com वर.
🔗 व्हॉट्सॲप चॅनेल : https://whatsapp.com/channel/0029VarfMGF7T8bQfTUJVD1K
🔗 टेलिग्राम संपर्क : @NMKJobAlert
कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏
Download Telegram
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 11

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-11/
IB सिक्युरिटी असिस्टंट (मोटर ट्रान्सपोर्ट) भरती 2025: 455 जागा, पगार आणि निवड प्रक्रिया

https://mpsctestseries.in/ib-security-assistant-motor-transport-recruitment-2025/
BEML नॉन-एक्झिक्युटिव्ह (टेन्युअर बेसिस) भरती 2025: 440 जागांसाठी अधिसूचना, ऑनलाइन अर्ज करा

https://mpsctestseries.in/beml-non-executive-recruitment-2025/
विज्ञान सराव पेपर 14 | २५ पैकी २५ मार्क्स मिळवून दाखवा

https://mpsctestseries.in/science-question-paper-14/
पंजाब आणि सिंध बँक अंतर्गत 750 पदांची भरती सुरु

https://mpsctestseries.in/punjab-and-sind-bank-recruitment-2025/
मुदतवाढ – केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (CCRAS) अंतर्गत नवीन भरती सुरू; अर्ज सुरू

https://mpsctestseries.in/ccras-recruitment-2025/
पोलीस भरती संभाव्य सराव पेपर 04

https://mpsctestseries.in/police-bharti-mock-test-04/
विज्ञान सराव पेपर 15 | २५ पैकी २५ मार्क्स मिळवून दाखवा

https://mpsctestseries.in/science-question-paper-15/
Marathi Grammar Mock Test मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 12

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-12/
औषध निर्माता तांत्रिक सराव पेपर 15

https://mpsctestseries.in/dmer-pharmacist-question-paper-15/
🎉 शिक्षक दिन २०२५ स्पेशल ऑफर

🔥प्रत्येक कोर्स वर 50 % सवलत🔥**

coupon code : TEACHER


https://compact.link/YnbOF

ऑफर मर्यादित कालावधी पर्यंत
विज्ञान सराव पेपर 16 | २५ पैकी २५ मार्क्स मिळवून दाखवा

https://mpsctestseries.in/science-question-paper-16/
माहिती अधिकार कायदा सराव प्रश्नसंच 2

https://mpsctestseries.in/rti-practice-test-02/
मराठी व्याकरण संभाव्य सराव प्रश्नसंच 13

https://mpsctestseries.in/marathi-grammar-mock-test-13/
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) अंतर्गत 475 जागांसाठी भरती

https://mpsctestseries.in/iocl-apprentice-recruitment-2025/
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. मध्ये लिपिक पदासाठी भरती सुरू

https://mpsctestseries.in/sindhudurg-dcc-clerk-recruitment-2025/
MPSCExams.com

🎉Celebrating 6th Anniversary🎊

नमस्कार मित्रांनो,
शिक्षक दिन दि. ०५ सप्टेंबर २०१९ रोजी MPSCExams या स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणार्‍या प्लॅटफॉर्म ची सुरुवात झाली...

विद्यार्थ्यांचा मागणी नुसार स्टडी मटेरियल , टेस्ट सिरीज, लाईव क्लासेस उपलब्ध करून देत गेलो...

बघता बघता आज दि. ०५ सप्टेंबर २०२५ रोजी ६ वर्ष पूर्ण होत असताना आपल्याला अभिमानाने सांगावे वाटते की, Telegram आणि Whatsapp ग्रुप च्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना विविध विषयांनुसार सराव प्रश्नसंच, अभ्यासाकरिता उपयुक्त नोट्स, YouTube चॅनेल च्या माध्यमातून विषयानुसार मोफत मार्गदर्शन अश्या प्रकारच्या अगदी मोफत सेवा देत आहोत... फक्त App वर फी घेतली जाते ती सुद्धा नाममात्र.

आपल्या सारख्या मित्र परिवाराच्या सहकार्यामुळे हे कार्य करणे शक्य होत आहे... असेच सहकार्य आणि प्रेम कायम असू द्या....
धन्यवाद !!!

आपलाच
मनिष अरुणराव किरडे
संचालक
विदर्भ ज्ञान महामंडळ प्रा. लिमिटेड.
www.MPSCExams.com
www.MPSCTestSeries.com
www.MahaBhartii.in