Next Updates
6.78K subscribers
1.03K photos
8 videos
89 files
3.98K links
🔹 शैक्षणिक अपडेट्स आणि परीक्षेची तयारी एका ठिकाणी! 🔹
📢 सरकारी निर्णय, परिपत्रके, शिष्यवृत्ती, योजना, स्पर्धा परीक्षा अपडेट्स, Mock Test आणि बरेच काही...

✨ www.aapalathakare.com | www.aapalathakare.in | www.govtgr.com | www.nextupdates.in ✨
Download Telegram
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
कॅप (CAP) नोंदणी वेळापत्रक, शैक्षणिक वर्ष २०२६-२७
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
📢 **सेतू अभ्यास २०२६-२७ जाहीर! | 'सेतू अभ्यास' PDF डाऊनलोड ** 🏫
महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता ३री, ४थी आणि ६वी च्या विद्यार्थ्यांसाठी २१ दिवसांचा **'सेतू अभ्यास'** जाहीर केला आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० नुसार लागू होणाऱ्या नवीन अभ्यासक्रमाशी योग्य सांगड घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांची पूर्वतयारी सुकर व्हावी यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

📌 **महत्त्वाचे मुद्दे:**
* 🎯 **कोणासाठी:** इयत्ता ३ री, ४ थी आणि ६ वी चे विद्यार्थी.
* ⏳ **कालावधी:** शाळा सुरू झाल्यापासून सुरुवातीचे २१ दिवस.
सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकांनी या २१ दिवसांच्या सेतू अभ्यासाची नोंद घ्यावी आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी.

'सेतू अभ्यास' PDF डाऊनलोड लिंक-
https://aapalathakare.in/setu-abhyas-2026-27-maharashtra/

ही माहिती जास्तीत जास्त शैक्षणिक ग्रुप्सवर आणि आपल्या सहकारी शिक्षकांसोबत नक्की शेअर करा! 🔄🎓
#SetuAbhyas2026 #MaharashtraEducation #SCERTPune #NEP2020 #TeachersOfMaharashtra #EducationUpdate
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉
https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉
https://telegram.me/aapalathakare
🚨 *MAHATET 2026 परीक्षेची तारीख बदलली!*🚨

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी MAHATET 2026 संदर्भात महत्त्वाचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

📌 महत्त्वाचे अपडेट:
NEET 2026 परीक्षेचे आयोजन 21 जून 2026 रोजी असल्यामुळे MAHATET 2026 परीक्षेची तारीख बदलण्यात आली आहे.

🗓️ नवीन परीक्षा दिनांक:
➡️ रविवार, 28 जून 2026

📄 प्रवेशपत्र डाउनलोड कालावधी:
📅 16 जून 2026 ते 28 जून 2026

⏰ पेपर I वेळ:
🕥 सकाळी 10:30 ते दुपारी 1:00

⏰ पेपर II वेळ:
🕝 दुपारी 2:30 ते सायंकाळी 5:00

⚠️ सर्व MAHATET उमेदवारांनी सुधारित वेळापत्रकाची नोंद घ्यावी व परीक्षेच्या तयारीचे नियोजन नव्या तारखेनुसार करावे.

👉 अधिक शैक्षणिक अपडेट्स, परीक्षा माहिती व शासन निर्णयांसाठी भेट द्या:
www.aapalathakare.in

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
📌 _*पवित्र पोर्टलवर रिक्त पदे अपलोड करण्यासाठी ३० जून २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.*_

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
NEET (UG) 2026 पुनर्परीक्षा पारदर्शक आणि सुरळीत पार पाडण्यासाठी केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 69A अंतर्गत भारतात Telegram वर 22 जून 2026 पर्यंत तात्पुरते निर्बंध लागू केल्याचा निर्णय घेतला आहे. NTA च्या शिफारशीवरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. पेपरफुटीच्या अफवा, बनावट पुरावे, दिशाभूल करणारी माहिती आणि परीक्षा गैरप्रकारांना आळा घालणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय Telegram वरील संदेश संपादन (Message Edit) सुविधा 30 जून 2026 पर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

https://link.publicapp.co.in/wr2q1olvcq?utm_medium=ios

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
*'क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार २०२५-२६' अर्ज*

`विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्यासाठी तळमळीने काम करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी शासनाने यंदा ऑनलाईन अर्ज प्रणाली सुरू केली आहे.`

🗓 महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा:

अर्ज सुरू: २७ जून २०२६ (सकाळी १० वाजेपासून)

शेवटची तारीख: १० जुलै २०२६ (सायंकाळी ५ वाजेपर्यंत)

🔗 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक:
👉 https://aapalathakare.in/rajya-shikshak-puraskar-2025-26-online-application/

तुमच्या परिचयातील, शाळेतील किंवा परिसरातील प्रत्येक पात्र आणि उपक्रमशील शिक्षकापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. समाजाचे शिल्पकार असणाऱ्या आपल्या शिक्षकांचा सन्मान करण्याची हीच खरी वेळ आहे! 🙏

#TeacherAward2026 #MaharashtraTeachers #ShikshakPuraskar #EducationMaharashtra #SavitribaiPhuleAward #MaharashtraGovernment

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🚨 महाटेट २०२५ परीक्षा पुढे ढकलली!

📢 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून महत्त्वाची घोषणा

🔹 आज (२७ जून २०२६) पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे कारवाई करण्यात आली.
🔹 तपासात TET २०२५ प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न संबंधित माहिती आढळल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.
🔹 पारदर्शक व निष्पक्ष परीक्षा सुनिश्चित करण्यासाठी २८ जून २०२६ रोजी होणारी महाटेट (TET) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
🔹 नवीन परीक्षेची तारीख व पुढील सूचना लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येतील.

⚠️ उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत अपडेटची प्रतीक्षा करावी.

#MahaTET2025 #TET2025 #महाटेट #TeacherRecruitment #MSCE #EducationNews #Maharashtra #ExamUpdate #BreakingNews
📚 नवोदय भाषा सराव पुस्तिका 📚

नवोदय प्रवेश परीक्षेतील मराठी विषयासाठी विद्यार्थ्यांची सर्वात प्रभावी तयारी!

✅ १५० उतारे
✅ १५०० सराव प्रश्न
✅ प्रत्येक उताऱ्यावर १० प्रश्न
✅ आकलन + व्याकरणाचा सखोल सराव
✅ OMR Sheet प्रमाणे उत्तर चिन्हांकित करण्याची सुविधा
या पुस्तिकेमध्ये विद्यार्थ्यांना केवळ प्रश्न सोडवण्याचा सराव नाही, तर मराठी भाषेची भक्कम पायाभरणी करण्याची संधी मिळते.

DEMO - https://aapalathakare.in/navodaya-marathi-practice-book/

DEMO PDF LINK - https://drive.google.com/uc?export=download&id=1KzrJ805RZdLsyqUllhZSQm5_QvsUqewg

📖 समाविष्ट विषय:
🔹 नाम, सर्वनाम, विशेषण
🔹 काळ, लिंग, वचन
🔹 समानार्थी व विरुद्धार्थी शब्द
🔹 वाक्प्रचार, म्हणी
🔹 शुद्ध-अशुद्ध शब्द
🔹 विरामचिन्हे
🔹 स्वर, व्यंजन आणि इतर महत्त्वाचे घटक

🎯 नवोदय प्रवेश परीक्षेत यशस्वी होण्यासाठी एक परिपूर्ण सराव पुस्तिका!
📞 ऑर्डर करण्यासाठी संपर्क: 9168667007

JNV Study Channel - https://whatsapp.com/channel/0029VaEAMltIyPtRaRkxNl20

#Navodaya #JNVST #MarathiGrammar #NavodayaPreparation #NextAcademy #MarathiPractice #JNV2027
PRASHAST App 2.0 : सर्व शालेय विद्यार्थ्यांचे १००% स्क्रिनिंग आता सक्तीचे! 🚨

महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार, राज्यातील सर्व शाळांमध्ये PRASHAST App 2.0 ची अंमलबजावणी करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे!

काय आहे हा नवीन नियम?
शाळेतील विशेष गरजा असलेल्या मुलांची (CWSN) योग्य वेळी ओळख पटावी, यासाठी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांची १००% तपासणी करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
📌 पोस्ट मधील महत्त्वाचे मुद्दे:
📅 अंतिम मुदत: सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत सर्व काम पूर्ण करणे आवश्यक.
📱 नवीन फिचर: आता प्रशस्त अॅप थेट UDISE+ प्रणालीशी जोडले गेले आहे.
🩺 तपासणी: 'दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा, २०१६' नुसार २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाची तपासणी.

शिक्षक आणि मुख्याध्यापकांनो, ही प्रक्रिया नेमकी कशी पूर्ण करायची? वेळापत्रक काय आहे? आणि लॉगिन कसे करावे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आमचा सविस्तर लेख नक्की वाचा! 👇

🔗 संपूर्ण माहितीसाठी येथे क्लिक करा: https://aapalathakare.in/prashast-app-2-0-student-screening-maharashtra-guidelines/

ही अत्यंत महत्त्वाची शासकीय माहिती आहे. त्यामुळे तुमच्या शाळेच्या आणि शिक्षकांच्या WhatsApp / Telegram ग्रुपवर नक्की शेअर करा! 📤

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
*नियतकालिक मुल्यांकन चाचणी (PAT) पायाभूत चाचणी करिता UDISE + वरील विद्यार्थी वर्मोन्नती (प्रमोशन) बाबत*
#PAT

_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
_मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
जनगणना २०२७ च्या पहिल्या टप्प्यासाठी (एचएलओ) क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मानधनाच्या वितरणासंदर्भात._मित्रांनो, सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀

👇 खालील लिंक्सवर क्लिक करा आणि लगेच 'Follow' / 'Join' दाबा! 👇

🟢 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Va91oxR9Bb65jknEAE1n

🔵 Telegram Channel: 👉 https://telegram.me/aapalathakare
🎉 शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर! 🎉

📢 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांनी इयत्ता ५ वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता ८ वी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या जाहीर केल्या आहेत.

✅ शिष्यवृत्ती परीक्षा अंतिम निकाल व गुणवत्ता याद्या (Scholarship Exam Final Result and Merit List 2026) आता ऑनलाइन उपलब्ध आहेत.

🌐 निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या:
https://aapalathakare.in/scholarship-exam-result-and-answer-key/

👏 सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! 💐 उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 🌟

#ScholarshipResult2026 #MeritList2026 #MSCE #ScholarshipExam #शिष्यवृत्ती_निकाल #शिष्यवृत्ती_परीक्षा #MeritList #Education #Maharashtra

सर्व शैक्षणिक बातम्या, निकाल आणि महत्त्वाचे अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आत्ताच आमच्या 'Next Update Channel' शी जोडून घ्या!_ 🚀