Abhyas katta /अभ्यास कट्टा
1.63K subscribers
4 photos
6 files
73 links
www.abhyaskatta.com
(स्पर्धा परीक्षेच्या विविध विषयांच्या सरावासाठी महत्वपूर्ण वेबसाईट म्हणजे www.abhyaskatta.com याठिकाणी आपण सर्व विषयांच्या मोफत ऑनलाईन टेस्ट सोडवू शकता.)
Download Telegram
मुलांविरुद्ध होणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी कोणत्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाने ' कुंजप' मोबाइल अॅप्लिकेशन सुरू केले ?
Anonymous Quiz
20%
तामिळनाडू
38%
केरळ
33%
कर्नाटक
10%
तेलंगणा
कोणत्या क्रिकेटपटूची 'टी-20 वर्ल्ड कप फॉर द ब्लाइंड'साठी ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून घोषणा करण्यात आली आहे?
Anonymous Quiz
35%
एमएस धोनी
29%
युवराज सिंग
20%
राहुल द्रविड
16%
सचिन तेंडुलकर
🛑 2023 चा नोबेल शांतता पुरस्कार इराणी महिला कार्यकर्त्या नर्गिस मोहम्मदी यांना देण्यात आला आहे.

✅ नर्गिसने इराणच्या कट्टरतावादी राजवटीची पर्वा न करता महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला.

✅ याची किंमत त्यांनी 31 वर्षे तुरुंगवास भोगून चुकवली. हा पुरस्कार त्या सर्व इराणी महिलांचा सन्मान करतो ज्यांनी गेल्या वर्षी त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवला.
❇️ नवनियुक्त मुख्यमंत्री ...

➡️ तेलंगणा 🟰 रेवंत रेड्डी

➡️ मिझोरम 🟰 लालदुहोमा

➡️ छत्तीसगड 🟰 विष्णुदेव साय

➡️मध्यप्रदेश 🟰 मोहन यादव

〰〰〰〰〰〰〰〰〰
'ओरियन स्पेसक्राफ्ट' कोणत्या देशाने प्रक्षेपित केले?
Anonymous Quiz
13%
जपान
45%
यूएसए
30%
UAE
12%
इस्रायल
कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी 'नो-टेक झोन' तयार करण्याची घोषणा केली?
Anonymous Quiz
21%
तेलंगणा
43%
सिक्कीम
21%
गोवा
15%
अरुणाचल प्रदेश
अरिट्टापट्टी हे कोणत्या राज्यातील पहिले जैवविविधता वारसा स्थळ म्हणून अधिसूचित करण्यात आले आहे?
Anonymous Quiz
17%
केरळ
53%
तामिळनाडू
20%
तेलंगणा
10%
ओडिशा
भारतातील पहिल्या खाजगीरित्या विकसित रॉकेटचे नाव काय आहे?
Anonymous Quiz
12%
आकाश
49%
विक्रम-एस
31%
विक्रांत- एस
9%
सूर्य
कोणत्या राज्याने बलात्काराच्या आरोपींना अटकपूर्व जामीन देण्यास प्रतिबंध करणारे विधेयक मंजूर केले आहे?
Anonymous Quiz
9%
गुजरात
57%
उत्तर प्रदेश
28%
तेलंगणा
6%
ओडिशा
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा. 👉"अंतर्धान" .........? =
Anonymous Quiz
28%
लुप्त
24%
तर्क
10%
खंड
37%
अनुमान
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा.
👉अंधेरनगरी " =
Anonymous Quiz
16%
अराजकता
30%
बेबंदशाही
10%
बजबजपुरी
45%
यापैकी सर्व
🎯🎯योग्य समानार्थी शब्द निवडा.
👉अंगकाठी " =
Anonymous Quiz
10%
अंगबाधा
15%
अंगयष्टी
35%
शरीरयष्टी
39%
यापैकी सर्व
🎯🎯गुरुजीचे वागणे प्रेमळ आहे.
या वाक्यातील धातुसाधित नाम ओळखा.
Anonymous Quiz
35%
वागणे
28%
गुरुजीचे
32%
प्रेमळ
5%
यापैकी नाही
# Current _ Affair #
महाराष्ट्र राज्यात कोठे महिलांची जागतिक लॉन टेनिस स्पर्धा होणार आहे?
Anonymous Quiz
13%
परभणी
34%
सातारा
32%
सोलापूर
20%
अमरावती
# Current _ Affair #
भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने कोणत्या माजी खेळाडूचा जर्सी क्रमांक ७ निवृत्त केला आहे?
Anonymous Quiz
8%
रोहित शर्मा
20%
विराट कोहली
65%
महेंद्रसिंग धोनी
7%
शिखर धवन