दाते पंचांग (Date Panchang)
3.35K subscribers
2.49K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
११० वर्षांचा सांस्कृतिक वारसा🎉
आपल्या संस्कृतीबद्दल आस्था असणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्याने दाते पंचांग पुढील वर्षी ११० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त आयोजित केलेल्या शतकोत्तर दशकपूर्ती स्नेहमेळाव्यात सौ. दीपाली केळकर यांचे 'शब्दांच्या गावा जावे' या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. पंचांगाचे संस्थापक, संवर्धकांना सादर वंदन करून, ज्या सहकाऱ्यांचे सध्या सोलापूर आणि पुणे कार्यालयात योगदान असते, त्यांचा परिचय उपस्थितांना करवून अनौपचारिक सन्मान करण्यात आला.
❤7👍4🙏2
श्री दत्तात्रेय जयंतीच्या शुभेच्छा!
श्री दत्तात्रेयांचा आशिर्वाद आपल्यावर सदैव राहो, अशी प्रार्थना.
जय श्री दत्त!
🙏13❤7👏2