दाते पंचांग (Date Panchang)
3.38K subscribers
2.46K photos
77 videos
14 files
166 links
Download Telegram
आंध्रप्रदेशातील कालहस्ती येथे पंचांगसभेचे आयोजन करण्यात आलेले होते. तेथे प.पू. शंकराचार्य श्री शंकर विजयेंद्र सरस्वती, कांचीकामकोटी पीठ यांना शक १९४७ चे पंचांग देताना पंचांगकर्ते मोहन दाते.
👍9🙏8❤6🔥1
३० मार्च २०२५ - गुढीपाडवा
गुढीपाडव्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील link ला भेट द्या:
https://www.kosha.datepanchang.net/post/gudhi2025
👏1
३० मार्च २०२५ - गुढीपाडवा
गुढीपाडव्या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील link ला भेट द्या:
https://www.kosha.datepanchang.net/post/gudhi2025
👍6❤3
*पंचाग वाचन कार्यशाळा*
*कार्यशाळा झूम वर होईल*
*Live on*
*Smart Astro Thoughts*
https://youtube.com/channel/UClF6xKjfWYjJuJ3XhJUdqtQ
चॅनेल ला like करा subscribe करा👍
*📖 पंचांग असे वाचावे कार्यशाळा*
*🤚☝️= वर्ष 6 वे*
*🏮30 मार्च 25 दुपारी 03.00 वा*
*👸सौ जयश्री बेलसरे* यांजकडून जाणून घेऊ
*🏮सरळ सोपे पंचांग वाचन कसे करावे*
*🏮पाडव्याच्या दिवशीच पंचाग वाचनाचे महत्व*
*🏮पंचांगाच्या पाचही अंगाचे दैनंदिन महत्व*
*🏮पंचांगातील इतर माहितीचा ज्योतिषीय दृष्ट्या महत्व*
*दक्षिणा रु 00 00/- फक्त*
➕अधिक 200 रू भरल्यास
*वेचलेले मोती*
सौ जयश्री बेलसरे लिखित
ग्रंथ घरपोच मिळेल
*🤴प्रमुख उपस्थिती*
*मा मोहनराव दाते*
*सोलापूर दाते पंचांग*
*☘️सूत्रसंचलन*
*ज्यो सौ गौरी कैलास केंजळे*
गौरी कैलास ज्योतिष संस्था पुणे
*🙏स्वागत*
*🌹गुरूश्री प्रिया मालवणकर*
*🌻 शुभेच्छा*
*मा दादा शेवाळे*
रमल, लाल किताब तज्ञ. ग्रहांकित परिवार
*👉गुडी पाडवा हा ज्योतिष दिवस साजरा करण्यासाठी पंचांग वाचन आयोजित केले जाते*
👍सर्वानी आवश्य एकत्र येऊन नवं वर्षाचा आनंद साजरा करू या 😁
*9371156660*
*ज्यो सौ जयश्री बेलसरे*_
*ज्योतिष शलाका*
*👉34 years of connecting the astrology*
विशेष अभ्यास -
वेदांग ज्योतिष पारंपरिक शास्त्र
*स्मार्ट ॲस्ट्रॉलॉजर ग्रुप तर्फे🚩*
*🌹आपणा सर्वास गुडीपाडवा व नव वर्षाच्या शुभेच्छा*
*Follow this link to join my*
*WhatsApp group:*
*👉https://chat.whatsapp.com/GsHZ9ubnTGeCjpdLAYijRY*
👏3👍2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दाते पंचांगातर्फे "पंचांग कसे पहावे" ही माहितीपट मालिका (Tutorial Series) घेऊन येत आहोत!
ही मालिका पाहण्यासाठी इथेच प्रतीक्षा करा. STAY TUNED!
👍35❤10🙏8👏3
Media is too big
VIEW IN TELEGRAM
"पंचांग कसे पहावे" भाग १
👍20🙏11
Media is too big
VIEW IN TELEGRAM
"पंचांग कसे पहावे" भाग २
👍14🙏4
सुमिरौ पवन कुमार
जय श्रीराम 🚩 जय हनुमान!
जय बजरंगबली
❤6🙏6👍2