दाते पंचांग (Date Panchang)
3.38K subscribers
2.46K photos
77 videos
14 files
166 links
Download Telegram
Media is too big
VIEW IN TELEGRAM
उद्या रक्षाबंधन — आणि यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकाच दिवशी नाहीत.

नारळी पौर्णिमा — आज, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६
रक्षाबंधन — उद्या, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६

बहुतेक वर्षी दोन्ही श्रावण पौर्णिमेला एकत्र येतात. यंदा मात्र वेगवेगळ्या दिवशी.

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
🙏3❤2
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
आज चंद्रग्रहण — पण भारतात दिसणार नाही.

आज, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी चंद्रग्रहण आहे. हे ग्रहण परदेशात दिसणार असून भारतात दिसणार नाही.

त्यामुळे ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. रक्षाबंधन नेहमीप्रमाणे दिवसभरात कधीही करता येईल.

अधिक माहिती — datepanchang.com
🙏5❤2
🙏7❤1👏1
संकष्ट चतुर्थी - ३१ ऑगस्ट २०२६
गणपती बप्पा मोरया🌺
🙏6
🙏7❤1👏1
❤5🙏5👏1
❤7🙏3
श्रीकृष्ण जयंती — परवा, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६.

श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री ११:०४ पर्यंत.

यंदा श्रीकृष्ण जयंती आणि वैष्णव जयंती — दोन्ही एकाच दिवशी.

आणि शनिवार ५ सप्टेंबर — गोपाळकाला व दहीहंडी.

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
❤6
🙏5👏2❤1
🙏6❤1👏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
श्रीकृष्ण जयंती — आज, शुक्रवार ४ सप्टेंबर २०२६.

श्रावण कृष्ण अष्टमी — तिथी मध्यरात्री १२:१४ पर्यंत. रोहिणी नक्षत्र रात्री ११:०४ पर्यंत.

यंदा श्रीकृष्ण जयंती आणि वैष्णव जयंती — दोन्ही एकाच दिवशी.

उद्या, शनिवार ५ सप्टेंबर — गोपाळकाला व दहीहंडी.

दाते पंचांग परिवारातर्फे श्रीकृष्ण जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
👍3👏2
उद्या गोपाळकाला व दहीहंडी — शनिवार, ५ सप्टेंबर २०२६.

आज श्रीकृष्ण जयंती, उद्या गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी.

नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत.

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
👏2🙏1
🙏2❤1👏1
Media is too big
VIEW IN TELEGRAM
गोविंदा आला रे! — गोपाळकाला व दहीहंडी, आज शनिवार ५ सप्टेंबर २०२६.

काल श्रीकृष्ण जयंती, आज गोपाळकाला — दोन वेगळे दिवस. जन्म मध्यरात्री साजरा होतो; काला दुसऱ्या दिवशी.

नवमी तिथी रात्री ९:५४ पर्यंत. विवरण — चांगला दिवस.

दाते पंचांग परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा! 🙏

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
❤1🙏1
🙏8❤1👏1
🙏8👏2❤1