This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
वडिलांचे महालय श्राद्ध यंदा कोणत्या दिवशी?
पितृपक्षात महालय श्राद्ध निधनाच्या तिथीला करतात — तारखेला नाही.
निधन कोणत्याही महिन्यात, शुक्ल वा कृष्ण पक्षात झालं असलं तरी, पितृपक्षातील त्याच तिथीला श्राद्ध करावं.
यंदा पितृपक्ष: रविवार २७ सप्टेंबर ते शनिवार १० ऑक्टोबर.
तिथीनुसार पूर्ण तक्ता व्हिडिओच्या शेवटी आहे.
पौर्णिमेचे महालय श्राद्ध — ७ किंवा १० ऑक्टो, यापैकी कोणत्याही एका दिवशी.
आईचं निधन वडिलांच्या आधी झालं असेल तर — अविधवा नवमी, रवि ४ ऑक्टो.
अपमृत्यू (अनैसर्गिक कारणाने मृत्यू) झाला असेल तर — चतुर्दशी, शुक्र ९ ऑक्टो (निधनाची तिथी कोणतीही असो).
निधनाची तिथी माहीत नसेल, किंवा तिथीला जमलं नसेल तर — सर्वपित्री दर्श अमावास्या, शनि १० ऑक्टो.
जर काहीही कारणाने या कालावधीत महालय श्राद्ध करणे शक्य झाले नाही तर पुढे १५ नोव्हेंबर पर्यंत गौणकालात कधीही करता येते.
घराण्याच्या परंपरेनुसार थोडा फरक असू शकतो — शंका असल्यास आपल्या गुरुजींचा सल्ला घ्या.
दाते पंचांग
सेव्ह करा, घरच्यांना पाठवा.

❤2🙏1
Media is too big

🙏1
नवरात्र विशेष — दिवस 1 🪔
घटस्थापनेचे महत्त्व
घटस्थापनेद्वारे देवीचे आवाहन करून नवरात्रातील उपासनेचा प्रारंभ केला जातो.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #घटस्थापना #Navratri2026 #DatePanchang

👍2
नवरात्र विशेष — दिवस 2 🪔
अखंड दिवा का लावतात?
अखंड दिवा म्हणजे नवरात्रातील नऊ दिवस देवीची सततची उपस्थिती आणि कृपा आपल्या घरी राहावी यासाठी केलेली प्रार्थना.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #अखंडदीप #Navratri2026 #DatePanchang

👍2❤1
नवरात्र विशेष — दिवस 3 🪔
घटस्थापनेच्या वेळेस धान्य का पेरले जाते?
पेरलेले धान्य नवसृजन, ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang

👍1