दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
गणेशोत्सवाविषयी आपल्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी follow करा
kosha.datepanchang.com
👍14🙏3
🙏15❤6👍5👏2🤔1
गणेशोत्सवाविषयी आपल्या मनात असणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी follow करा
kosha.datepanchang.com
👍6❤4🙏2
19 सप्टेंबरच्या गणेश पूजनाकरिता साहित्य.
👍11❤7🙏1
गणेशोत्सव 2023
19 सेप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाचा प्रारंभ होत आहे. त्या निमित्याने दाते पंचांगातर्फे एक छोटासा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. यामध्ये आपल्याला आपल्या घरातील गणेशमूर्ती आणि त्याच्या सभोवती केलेली सजावट/आरास या सोबत एक फोटो काढून तो आम्हाला पाठवायचा आहे. तुम्ही पाठवलेल्या फोटो पैकी काही निवडक फोटो आम्ही आमच्या फेसबूक page व इतर social media accounts वर तुमच्या नावांसह पोस्ट करू. यासाठी आपल्याला सोबत दिलेल्या link वर जाऊन आपली माहिती (नाव, पत्ता, email इ.) व गणपतीचा फोटो अपलोड करायचा आहे, धन्यवाद !
https://forms.gle/PLHhPoUuWASFG2KE7
वरील link click करून गणपती चा photo upload करावा.
दाते पंचांग परिवरातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
👍22🙏1

👍15❤7🙏2
गणेशोत्सव 2023
19 सेप्टेंबर 2023 रोजी गणेश चतुर्थी असून गणेशोत्सवाचा प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने दाते पंचांगातर्फे एक छोटासा उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमात आपणही सहभागी होऊ शकता. यामध्ये आपल्याला आपल्या घरातील गणेशमूर्ती आणि त्याच्या सभोवती केलेली सजावट/आरास या सोबत एक फोटो काढून तो आम्हाला पाठवायचा आहे. तुम्ही पाठवलेल्या फोटो पैकी काही निवडक फोटो आम्ही आमच्या फेसबूक page व इतर social media accounts वर तुमच्या नावांसह पोस्ट करू. यासाठी आपल्याला सोबत दिलेल्या link वर जाऊन आपली माहिती (नाव, पत्ता, email इ.) व गणपतीचा फोटो अपलोड करायचा आहे, धन्यवाद !
https://forms.gle/PLHhPoUuWASFG2KE7
वरील link click करून गणपती चा photo upload करावा किंवा आमच्या social media वर पाठवावा.
दाते पंचांग परिवरातर्फे सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा..
👍5🙏2
दाते पंचांगातर्फे गणेशोत्सवा निमित्त आयोजित उपक्रमामधील काही निवडक सुंदर गणेशाचे photo. आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद🙏🏻
👍8🙏7❤2

👍11🙏9
दाते पंचांगातर्फे गणेशोत्सवा निमित्त आयोजित उपक्रमामधील काही निवडक सुंदर गणेशाचे photo.
आपल्या प्रतिसादा बद्दल धन्यवाद🙏🏻
👍8🙏6