संकष्ट चतुर्थी - 2 ऑक्टोबर 2023
आपल्या गावची संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ पाहण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://kosha.datepanchang.com/sakashta-chaturthi/
आपल्या गावची संकष्टी चतुर्थी चंद्रोदयाची वेळ पाहण्यासाठी खालील लिंक पहावी.
https://kosha.datepanchang.com/sakashta-chaturthi/
👍6👏5🙏4
आपल्या भारतीय संस्कृति विषयी काही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचविता यावी या उद्देशाने नवरात्रि निमित्त दाते पंचांगातर्फे एक उपक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये भारतीय संस्कृती, परंपरा या विषयावरील ३ प्रश्न रोज विचारले जाणार आहेत. दिलेल्या link वर जाऊन आपण प्रश्नांची उत्तरे देऊ शकता. सर्व प्रथम व जास्तीत जास्त अचूक उत्तरे देणाऱ्यांपैकी काही जणांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जातील. आपल्या सहयोगाने ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकते त्यामुळे आपणही या उपक्रमात सहभाग घ्यावा आणि आपल्या परिचयातील इतरांनाही सहभागी करून घ्यावे, ही विनंती.
👍30❤6🔥2👏1