22-02-2024 रोजी गुरुपुष्यामृत सूर्योदयापासून दुपारी ४:४३ पर्यंत आहे.
गुरुवार आणि पुष्यनक्षत्राच्या योगाने होणारा हा अमृत योग अतिशय शुभ मानला जातो. या योगावर सोने खरेदी करण्यास प्रारंभ करून पुढे येणाऱ्या प्रत्येक पुष्य नक्षत्रावर थोडे थोडे सोने खरेदी करून त्या सोन्यापासून बनवलेली अंगठी विधीपूर्वक धारण केली असता ती वैभव, समृद्धी देणारी ठरते. म्हणून या योगावर विशेषत्वाने सोने खरेदी केली जाते. सोने खरेदी बरोबरच रोजच्या आयुष्यातील व्यवहारांसाठी सुद्धा हा दिवस शुभ मानला जातो.
2024 मधील पुढील गुरुपुष्यामृत योग खालील प्रमाणे –
26 सप्टेंबर रोजी रात्री ११:३४ पासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत
24 अक्टोबर रोजी संपूर्ण दिवसभर
21 नोव्हेंबर रोजी सूर्योदयापासून दुपारी ३:३६ पर्यंत
दाते पंचांगाच्या विविध ऑनलाईन सेवांकरिता भेट द्या.
www.datepanchang.com

👍9❤4
काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा जाणून घेण्यासाठी खालील link ला भेट द्या
https://www.kosha.datepanchang.net/post/chaturthifeb2024

❤3👍1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कृषि (शेती) संबंधित पेरणी, कापणी, शेत जमीन खरेदी व इतर 40+ विविध मुहूर्त आता दाते पंचांग च्या website वर उपलब्ध. Website ला भेट देण्यासाठी खालील link ला click करा:
https://datepanchang.com/
https://datepanchang.com/
👍11🙏1
श्रीरामदास नवमी - माघ कृष्ण नवमी
मुसलमानी सत्तेच्या अंमलाखाली चिरडल्या गेलेल्या आणि स्वत्व गमावून बसलेल्या महाराष्ट्राला आपल्या तेजस्वी आणि संजीवक वाणीने जागे करणारा एक अग्रगण्य संत म्हणजे समर्थ रामदासस्वामी. समर्थांनी अनेक ग्रंथ रचले त्यातील दासबोधाला प्रथम स्थान आहे. दासबोधाखालोखाल मनाचे श्लोक प्रसिद्ध आहेत. समर्थांनी साहित्या बरोबरच बलाची देखील उपासना केली. तरुणांमध्ये व्यायामाची आवड निर्माण व्हावी व त्यातून स्वराज्याकरिता बळ मिळावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रात कृष्णेच्या परिसरात ११ ठिकाणी मारूतींची स्थापना केली. हे ११ मारुती महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. अशा या द्रष्ट्या संताने माघ कृष्ण नवमीच्या दिवशी देह ठेवला ते अनंतात विलीन झाले, म्हणून हा दिवस दासनवमी म्हणून प्रसिद्ध आहे.
दाते पंचांगाच्या ऑनलाईन सेवांकरिता भेट द्या.

🙏12👍8👏1