काही प्रमुख गावांच्या संकष्टी चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा पाहाण्या साठी खालील link वर click करा!
https://www.kosha.datepanchang.net/post/chaturthimarch24

👍5🙏4
नमस्कार, गुढीपाडव्यानिमित्त आम्ही पुन्हा एकदा 2 एप्रिल ते 8 एप्रिल असे सात दिवस भारतीय संस्कृति विषयक रोज तीन प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नांची जास्तीतजास्त अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांपैकी भाग्यवान 20 स्पर्धकांना दाते पंचांगाच्यावतीने चांदीचे नाणे भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहे. या सर्व भाग्यवान विजेत्यांची नावे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध केली जातील.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता आपल्याला Play Store ला जाऊन दाते पंचांगाचे App Install करावे लागणार आहे. या App मधूनच आपल्याला प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. त्यामुळे खालील लिंकचा उपयोग करून दाते पंचांग App Install करू शकता. App link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.datepanchang.datepanchang_app

👍7❤2👏2