दाते पंचांग (Date Panchang)
3.35K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
गुढीपाडवा Quiz 2024!!
👍40👏3
नमस्कार, गुढीपाडव्यानिमित्त आम्ही पुन्हा एकदा 2 एप्रिल ते 8 एप्रिल असे सात दिवस भारतीय संस्कृति विषयक रोज तीन प्रश्न विचारणार आहोत. या प्रश्नांची जास्तीतजास्त अचूक उत्तरे देणाऱ्या स्पर्धकांपैकी भाग्यवान 20 स्पर्धकांना दाते पंचांगाच्यावतीने चांदीचे नाणे भेटवस्तू म्हणून दिले जाणार आहे. या सर्व भाग्यवान विजेत्यांची नावे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध केली जातील.
या स्पर्धेमध्ये सहभागी होण्याकरिता आपल्याला Play Store ला जाऊन दाते पंचांगाचे App Install करावे लागणार आहे. या App मधूनच आपल्याला प्रश्नांची उत्तरे देता येणार आहेत. त्यामुळे खालील लिंकचा उपयोग करून दाते पंचांग App Install करू शकता. App link:
https://play.google.com/store/apps/details?id=com.datepanchang.datepanchang_app
👍7❤2👏2
गुढीपाडवा Quiz या मधील पहिली प्रश्नमंजुषा (2 एप्रिल) आता live झाली आहे तर लवकरात लवकर Quiz मध्ये सहभागी व्हा आणि चांदी चे नाणे जिंकण्याची संधि साधा!!
👍7
दाते पंचांग सर्वत्र उपलब्ध !
🙏12👍5❤4
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गुढीपाडव्यानिमित्त 2 ते 8 एप्रिल मध्ये भारतीय संस्कृति विषयक Quiz आयोजित केली आहे.
या मधील सहावी प्रश्नमंजुषा (7 एप्रिल) आता live झाली आहे तर लवकरात लवकर Quiz मध्ये सहभागी व्हा आणि चांदी चे नाणे जिंकण्याची संधि साधा!!
सहभागी होण्याकरिता Play Store ला जाऊन Date Panchang App Install करा:
https://play.google.com/store/apps/details?id=com.datepanchang.datepanchang_app
विजेत्यांची नावे गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळपर्यंत प्रसिद्ध केली जातील.
👍4