दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.47K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
नमस्कार,
दाते पंचांग आयोजित गणेशोत्सव फोटो स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आमच्याकडे शेकडो फोटो आलेले असून त्यातील काही निवडक फोटो आमच्या फेसबुक पेजवर शेअर करीत आहोत. इथून पुढे देखील अनंत चतुर्दशी पर्यंत रोज काही फोटो या पेजवर शेअर केले जातील. त्या फोटोंपैकी सर्वाधिक लाईक असलेल्या फोटोंना विजेते घोषित केले जाईल. गणेशाचे फोटो पाहण्यासाठी आमचे फेसबुक पेज अवश्य पहा. तसेच आपल्या घरातील गणेशाचे फोटो आपण देखील अपलोड करून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता.
Facebook Page: https://www.facebook.com/datepanchang/
Google Form Link: https://forms.gle/P7xjpoFiJYM4ktAv6
👍4
नमस्कार,
दाते पंचांग आयोजित गणेशोत्सव फोटो स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आमच्याकडे आलेल्या शेकडो फोटोंपैकी विविध निकषांनुसार आमच्या निवड समितीने निवडलेले फोटो आमच्या फेसबुक पेजवर शेअर केलेले आहेत. इथून पुढे कोणतेही फोटो स्वीकारले अथवा शेअर केले जाणार नाहीत. आज पर्यंत शेअर केलेल्या फोटोंपैकी सर्वाधिक लाईक असलेल्या फोटोंना विजेते घोषित केले जाईल. गणेशाचे फोटो पाहण्यासाठी आमचे फेसबुक पेज अवश्य पहा. 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत आपण फोटोंना लाईक करू शकता.
👍5👏3
काही प्रमुख गावांच्या संकष्ट चतुर्थीच्या चंद्रोदय वेळा बघण्यासाठी खालील link ला भेट द्या: https://www.kosha.datepanchang.net/post/chaturthisep24
👍1
नमस्कार,
दाते पंचांग आयोजित गणेशोत्सव फोटो स्पर्धेमध्ये सहभागी होऊन भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आमच्याकडे आलेल्या शेकडो फोटोंपैकी विविध निकषांनुसार आमच्या निवड समितीने निवडलेले फोटो आमच्या फेसबुक पेजवर शेअर केलेले आहेत. इथून पुढे कोणतेही फोटो स्वीकारले अथवा शेअर केले जाणार नाहीत. आज पर्यंत शेअर केलेल्या फोटोंपैकी सर्वाधिक लाईक असलेल्या फोटोंना विजेते घोषित केले जाईल. गणेशाचे फोटो पाहण्यासाठी आमचे फेसबुक पेज अवश्य पहा. 22 सप्टेंबरच्या मध्यरात्री पर्यंत आपण फोटोंना लाईक करू शकता.
Facebook Page: https://www.facebook.com/datepanchang/
👍3❤1
नमस्कार,
गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या गणेशोत्सव फोटो स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि आवडलेल्या फोटोंना लाईक केलेल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. या स्पर्धेदरम्यान आमच्याकडे अक्षरशः शेकडो फोटो आले त्यातील निवडक फोटो शेअर करणे हे खरोखरच आव्हानात्मक काम होते. या कामाची जबाबदारी घेतलेल्या आमच्या निवड समितीचे देखील आम्ही आभार मानतो. पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे 22 तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत ज्या फोटोंना सर्वाधिक लाईक मिळालेले आहेत, अशा 3 विजेत्यांची नावे आम्ही 25 तारखेला जाहीर करणार होतो. मात्र मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे 3 ऐवजी 5 विजेते जाहीर करण्याचा निर्णय दाते पंचांग परिवाराने घेतलेला आहे. सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन!

दाते पंचांगाच्या भविष्यातील उपक्रमांना देखील आपण असाच भरभरून प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपणा सर्वांचे पुनःश्च आभार मानतो, धन्यवाद !

विजेत्यांची नावे आणि गणेशमूर्तींचे फोटो खालील प्रमाणे -
👍2❤1