दाते पंचांग (Date Panchang)
3.36K subscribers
2.48K photos
77 videos
14 files
167 links
Download Telegram
कोजागरी पौर्णिमेच्या शुभेच्छा!
या पौर्णिमेला लक्ष्मीमातेची कृपा आणि चंद्राच्या शीतलतेचा लाभ मिळवण्यासाठी रात्रभर जागरण करूया. या शुभ रात्री आरोग्य, समृद्धी आणि आनंदाचा संकल्प करूया.
❤6👍1
कोजागरी पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या शीतल किरणांखाली ठेवलेले दूध किंवा खीर प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि आरोग्य सुधारते. चला, या पौर्णिमेला लक्ष्मी मातेच्या कृपेसह आरोग्याचा संकल्प करूया.
शुभ कोजागरी पौर्णिमा!
❤14👍2🙏1
दिवाळी 2024🪔
दिवाळीतील सर्व दिवसांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील link ला भेट द्या:
https://www.kosha.datepanchang.net/post/diwali2024
❤4👍4
दिवाळी 2024🪔

दिवाळीतील सर्व दिवसांची माहिती जाणून घेण्यासाठी खालील link ला भेट द्या:
https://www.kosha.datepanchang.net/post/diwali2024
👍7❤3
लक्ष्मीपूजन १ नोव्हेंबरला.
खुलासा -
धर्मशास्त्रात एखाद्या व्रताविषयी ३-४ वचने असतात अशा वेळेस त्यांचा समन्वय करुन उत्सवामध्ये एकवाक्यता आणणे सध्याच्या काळात खूप महत्वाचे आहे. याच विचाराने ग्रंथोक्त वचनांचा आधार घेऊन कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य पू. विजयेंद्र सरस्वती यांनी देखील 1 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजन करावे असे निवेदन केले आहे. महाराष्ट्रात दाते पंचांग, कालनिर्णय, महालक्ष्मी कॅलेंडर, महाराष्ट्रीय पंचांग नागपूर, निर्णय सागर, सोमण पंचांग, स्वामी समर्थ पंचांग तसेच भारतातील जवळ जवळ १०० पेक्षा अधिक पंचांगात आणि अन्य सर्व कॅलेंडर मध्ये सुद्धा 1 नोव्हेंबर 2024 रोजी लक्ष्मीपूजन दिलेले आहे. तसेच आपण गेली अनेक वर्षे जे पंचांग किंवा कॅलेंडर वापरीत आहोत, त्यामध्ये दिल्याप्रमाणे सण-उत्सव साजरे करावेत, संभ्रम करून घेऊ नये.
👍7❤2
2025 चे दाते कॅलेंडर आणि दिनविशेष (पॉकेट पंचांग) प्रकाशित झाले आहे.
आमच्या website वर online देखील उपलब्ध आहे.
Store Link: https://store.datepanchang.net/