दाते पंचांग (Date Panchang)
3.38K subscribers
2.46K photos
77 videos
14 files
166 links
Download Telegram
दाते पंचांगकर्ते विनय दाते यांचे भारतीय कालगणना व पंचांग यावर मार्गदर्शन.
पंचांग आणि ज्योतिष शास्त्र भाग - ५
https://www.youtube.com/watch?v=OWb18ZHcQks

पंचांग आणि ज्योतिष शास्त्र भाग - ६
https://www.youtube.com/watch?v=oopj4jfxrzg

पंचांग आणि ज्योतिष शास्त्र भाग - ७
https://www.youtube.com/watch?v=D8S2cPDREoY

पंचांग आणि ज्योतिष शास्त्र भाग - ८
https://www.youtube.com/watch?v=CMiYnji0BBw
👍4🙏4❤3
११० वर्षांचा सांस्कृतिक वारसा🎉
आपल्या संस्कृतीबद्दल आस्था असणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्याने दाते पंचांग पुढील वर्षी ११० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त आयोजित केलेल्या शतकोत्तर दशकपूर्ती स्नेहमेळाव्यात सौ. दीपाली केळकर यांचे 'शब्दांच्या गावा जावे' या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. पंचांगाचे संस्थापक, संवर्धकांना सादर वंदन करून, ज्या सहकाऱ्यांचे सध्या सोलापूर आणि पुणे कार्यालयात योगदान असते, त्यांचा परिचय उपस्थितांना करवून अनौपचारिक सन्मान करण्यात आला.
❤7👍4🙏2