११० वर्षांचा सांस्कृतिक वारसा🎉
आपल्या संस्कृतीबद्दल आस्था असणाऱ्या असंख्य ग्राहकांच्या सहकार्याने दाते पंचांग पुढील वर्षी ११० व्या वर्षात पदार्पण करत आहे. त्या निमित्त आयोजित केलेल्या शतकोत्तर दशकपूर्ती स्नेहमेळाव्यात सौ. दीपाली केळकर यांचे 'शब्दांच्या गावा जावे' या कार्यक्रमाचे सादरीकरण झाले. पंचांगाचे संस्थापक, संवर्धकांना सादर वंदन करून, ज्या सहकाऱ्यांचे सध्या सोलापूर आणि पुणे कार्यालयात योगदान असते, त्यांचा परिचय उपस्थितांना करवून अनौपचारिक सन्मान करण्यात आला.

❤7👍4🙏2
18 डिसेंबर 2024 - संकष्ट चतुर्थी
आपल्या गावची संकष्ट चतुर्थी चंद्रोदयाची वेळ पाहण्याकरिता खालील लिंक पहावी.
https://www.kosha.datepanchang.net/post/chaturthidec24
2025 चे दाते कॅलेंडर, दिनविशेष (पॉकेट पंचांग) आणि शक १९४७ चे दाते पंचांग प्रकाशित झाले आहे.

👍6❤3
आपल्या mobile वर "दाते पंचांग" Android Application डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला भेट द्या
Play Store Link: https://datepanchang.com/app-link
दाते पंचांग website ला भेट देण्यासाठी https://datepanchang.com/
ह्या लिंक चा वापर करावा

❤4👍4🙏1