गणपती प्रतिष्ठापना पूजा २०२५🌺
https://youtu.be/4bn2CALBgYo
https://youtu.be/4bn2CALBgYo
YouTube
Ganpati Pranpratishtha Puja 2025
महाराष्ट्रात घरोघरी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा होते. मात्र अनेकांना पूजा सांगण्यासाठी गुरुजी उपलब्ध होऊ शकत नाहीत अशा प्रसंगी हा विडिओ पाहून विघ्नहर्त्या गणेशाचे प्रतिवर्षी प्रमाणे पूजन या ही वर्षी करता यावे याकरिता आम्ही आमच्या YouTube Channel वरून…
❤9
यंदाचे गणेशोत्सवातील महत्त्वाचे दिवस
बुधवार, ता. 27 ऑगस्ट : श्रीगणेश चतुर्थी
या दिवशी पहाटे ४ वाजल्यापासून दुपारी दीड वाजेपर्यंत कधीही घरगुती गणेशाची स्थापना करता येईल.
रविवार, ता. 31 ऑगस्ट : गौरी आवाहन
सूर्योदयापासून सायंकाळी ५.२७ पर्यंत आपल्या परंपरेप्रमाणे गौरी आवाहन करावे.
सोमवार, ता. 1 सप्टेंबर : गौरी पूजन
मंगळवार, 2 सप्टेंबर : गौरी विसर्जन
सूर्योदयापासून रात्री ९:५१ पर्यंत गौरी विसर्जन करावे.
शनिवार, 6 सप्टेंबर : अनंत चतुर्दशी
पुढील वर्षी अधिकमास असल्याने श्रीगणेशाचे आगमन उशीरा होईल. सोमवार दिनांक 14 सप्टेंबर 2026 रोजी श्रीगणेश चतुर्थी असेल.

❤15
आपल्या घरातील गणपती बाप्पा चा फोटो share करा आणि जिंका आकर्षक भेट वस्तु!
फोटो शेअर करण्यासाठी भेट द्या:
https://datepanchang.com/
फोटो शेअर करण्यासाठी भेट द्या:
https://datepanchang.com/
❤4👍2👎1
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज शेवटची संधि!!

❤6