नवरात्रोत्सव 2025🌺
देवीची 9 रूपे: नव दुर्गा !!
9. सिद्धिदात्री:
सिद्धिदात्री देवी ही नवरात्रीतील नववी देवी आहे. ती सर्व सिद्धींची दाता मानली जाते, म्हणूनच तिला सिद्धिदात्री असे म्हणतात. सिद्धिदात्री देवीचे रूप अतिशय शांत, कृपाळू आणि दिव्य आहे. ती कमळावर बसलेली असते. तिची पूजा केल्याने भक्तांना सर्व प्रकारचे ज्ञान, शांती, आणि मोक्ष प्राप्त होतो. तिच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व संकटे दूर होतात आणि मनःशांती प्राप्त होते.
सिद्धगन्धर्वयक्षाद्यैरसुरैरमरैरपि ।
सेव्यमाना सदा भूयात्सिद्धिदा सिद्धिदायिनी ॥
अर्थ: सिद्धी, संपत्ती, व आनंद देणारी सिद्धिदात्री देवी माझ्यावर कृपा करो.

🙏7❤5
🎇 दिवाळी स्पर्धा २०२५ 🎇
या दिवाळीत आम्ही घेऊन आलो आहोत दोन खास स्पर्धा!
1️⃣ आकाशकंदील फोटो स्पर्धा
तुमच्या घराबाहेर लावलेल्या सुंदर, आकर्षक आणि eco-friendly आकाशकंदीलाचा फोटो काढा आणि आम्हाला पाठवा!
सर्वोत्तम फोटोंना आमच्या सोशल मीडियावर स्थान मिळेल आणि सर्वाधिक likes-shares मिळवणाऱ्यांना मिळतील आकर्षक बक्षिसं!
2️⃣ दिवाळी प्रश्नमंजुषा
वसुबारस ते भाऊबीज — रोज 4 प्रश्न असतील भारतीय संस्कृतीवर!
संपूर्ण कुटुंबाने सहभागी व्हा, शोधा उत्तरे आणि जिंका अप्रतिम भेटवस्तू!
(हो, Google आणि ChatGPT वापरायला हरकत नाही 😉)
📸 फोटो कसा पाठवायचा आणि 🧠 प्रश्न कुठे विचारले जातील याची माहिती लवकरच जाहीर करू.
सहभागी व्हा आणि या दिवाळीचा आनंद द्विगुणित करा!
#Diwali #Diwali2025 #celebration #festival #indian #hindu #panchang #DatePanchang #Contest

👍8❤4