दिवाळी स्पर्धा २०२५
२० ऑक्टोबर २०२५ पासून या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकता. सहभागी होण्यासाठी भेट द्या
https://datepanchang.com/

नरक चतुर्दशी - (20 ऑक्टोबर 2025, सोमवार) 🪔✨
नरकासुराने 16 हजार 108 स्त्रीयांना बंदीखान्यात डांबून ठेवले होते. आश्विन कृष्ण चतुर्दशीला भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध करून स्त्रीयांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला की, आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे.
शरद् ऋतूचा शेवट आणि हेमंत ऋतूचे आगमन अशा संधीकालावर दिवाळीचा सण साजरा करताना पुढे येणाऱ्या थंडीच्या काळासाठी तेल लावून स्नान करण्याची सुरुवात नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नानापासून होते. पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात अपघात, धावपळीचे जीवन, इ. अनेक कारणांमुळे अपमृत्यूचा संभव वाढत असल्याने या दिवशी यमतर्पण करून अपमृत्यु निवारणासाठी यमाची प्रार्थना केली जाते. यमतर्पणाविषयी अधिक माहिती पंचांगात पान 27 वर पहावी.

👍1