दाते पंचांग (Date Panchang)
3.38K subscribers
2.46K photos
77 videos
14 files
166 links
Download Telegram
🙏5❤3👏2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
श्रावण… भक्ती, निसर्ग आणि मांगल्याने भारलेला पवित्र महिना! 🌿🙏
हिरवाईने नटलेली सृष्टी, सण-व्रतांची रेलचेल, शिवआराधना आणि प्रत्येक दिवसाला लाभलेले धार्मिक महत्त्व — श्रावण म्हणजे आपल्या संस्कृतीतील श्रद्धा आणि परंपरांचा सुंदर उत्सव. 🪔🌺
॥ ॐ नमः शिवाय ॥ 🔱
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा!
👍1🙏1
❤7🙏2👏1
🙏5❤3👏2
🙏8❤4👏3
🙏6❤3👏2
🙏8❤2👍2👏1
🙏4❤3👏2
❤6🙏6👏2
❤5🙏4👍2👏2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
दोन एकादशी कुठे व कधी ? तसेच श्रावण सोमवार आणि एकादशी उपवास ? या विषयी पंचांगकर्ते मोहन दाते
👍7
🙏12👏2❤1
🙏9❤4👏3
🙏9❤2👏1
🙏9❤2👏2
🙏4❤2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
घरात नारळी भाताचा दरवळ, आणि उद्या हातावर राखी — यंदा दोन्ही सण लागोपाठ.

नारळी पौर्णिमा — गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
रक्षाबंधन — शुक्रवार, २८ ऑगस्ट २०२६

आज कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात, सजवलेल्या होड्यांची पूजा होते. आणि घरात खोबरं, गूळ आणि तांदळाचा तो वास दरवळतो — एवढ्याच गोष्टींत अख्खं लहानपण परत येतं.

उद्या त्याच घरात राख्यांची तयारी. दोन दिवस, दोन सण — आणि दोन्ही दिवशी घर भरलेलं.

आजची तिथी, उद्याची वेळ आणि संपूर्ण पंचांग — datepanchang.com

दाते पंचांग परिवारातर्फे नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
❤2
Media is too big
VIEW IN TELEGRAM
रक्षाबंधन दिवसभर मुहूर्त
या वर्षी दिनांक २८ ऑगस्ट रोजी ,शुक्रवारी पौर्णिमा सकाळी ९.४९ पर्यंत आहे. धर्मशास्त्र वचनानुसार सूर्योदया नंतर ६ घटी पेक्षा ( २ तास २४ मिनिटे ) अधिक काळ पौर्णिमा असलेल्या दिवशी रक्षाबंधन करावे असे आहे. त्या मुळे शुक्रवारी सकाळी ९.४९ पर्यंत राखी बांधावी असे नसून संपूर्ण दिवसभरात कोणत्याही वेळी रक्षाबंधन करता येईल. तसेच पौर्णिमेच्या दिवशी चंद्र ग्रहण असून हे ग्रहण भारतात दिसणार नसल्याने ग्रहणाचे कोणतेही नियम पाळू नयेत. नेहमी प्रमाणे शुक्रवारी, २८ ऑगस्ट रोजी आनंदात रक्षाबंधन करावे. मोहन दाते
❤4
Media is too big
VIEW IN TELEGRAM
उद्या रक्षाबंधन — आणि यंदा नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन एकाच दिवशी नाहीत.

नारळी पौर्णिमा — आज, गुरुवार २७ ऑगस्ट २०२६
रक्षाबंधन — उद्या, शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६

बहुतेक वर्षी दोन्ही श्रावण पौर्णिमेला एकत्र येतात. यंदा मात्र वेगवेगळ्या दिवशी.

संपूर्ण पंचांग — datepanchang.com
🙏3❤2