नवरात्र विशेष — दिवस 3 🪔
घटस्थापनेच्या वेळेस धान्य का पेरले जाते?
पेरलेले धान्य नवसृजन, ऊर्जा आणि समृद्धीचे प्रतीक आहे.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang

👍1
नवरात्र विशेष — दिवस 4 🪔
नवरात्रातील नऊ दिवस देवीची कोण कोणती रूपे पूजली जातात?
शैलपुत्रीपासून सिद्धिदात्रीपर्यंत, नऊ दिवसांची नऊ रूपे.
#नवरात्र #नवदुर्गा #Navratri2026 #DatePanchang

🙏2
नवरात्र विशेष — दिवस 5 🪔
नवरात्रात देवीची उपासना कशी करावी?
घरातील स्वच्छ ठिकाणी देवीची प्रतिमा किंवा घटस्थापना करून दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून दीप प्रज्वलित करावा.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang
नवरात्रात देवीची उपासना कशी करावी?
घरातील स्वच्छ ठिकाणी देवीची प्रतिमा किंवा घटस्थापना करून दररोज सकाळी आणि संध्याकाळी पूजा करून दीप प्रज्वलित करावा.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang
❤4
नवरात्र विशेष — दिवस 6 🪔
कुमारिका पूजनाचे महत्त्व
कुमारिका ही शक्तीचे निर्मळ, पवित्र आणि निरागस स्वरूप आहे.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #कुमारिकापूजन #Navratri2026 #DatePanchang

नवरात्र विशेष — दिवस 7 🪔
दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीची उपासना
दुर्गा ही संकटनाशिनी, संरक्षण देणारी आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी आदिशक्ती आहे.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang
दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वतीची उपासना
दुर्गा ही संकटनाशिनी, संरक्षण देणारी आणि नकारात्मक शक्तींचा नाश करणारी आदिशक्ती आहे.
#नवरात्र #नवरात्रोत्सव #Navratri2026 #DatePanchang
👍2
नवरात्र विशेष — दिवस 8 🪔
अष्टमी आणि नवमीचे महत्त्व
अष्टमी ही महागौरीचे पूजन करण्याचा दिवस मानला जातो.
दुर्गाष्टमी सोमवार, १९ ऑक्टोबर; नवमी उपवास १९ ऑक्टोबरला; महानवमी, नवरात्रोत्थापन व पारणा आणि दसरा मंगळवार, २० ऑक्टोबर.
#नवरात्र #दुर्गाष्टमी #Navratri2026 #DatePanchang

❤3
नवरात्र विशेष — दिवस 9 🪔
नवरात्राची सांगता कशी होते?
यंदा नवमी उपवास १९ ला, उत्थापन व पारणा २० ला (दसऱ्याच्या दिवशी).
#नवरात्र #महानवमी #Navratri2026 #DatePanchang