12th COMMERCE TEXT BOOKS
१२ वी वाणिज्य शाखेची नवीन अभ्यासक्रमांची क्रमिक पुस्तके मंगळवार दि. ०२/०६/२०२० पासून महाविद्यालयाच्या कॅम्पस मध्ये उपलब्ध.
नोटबुक्स, लॉन्गबुक्स व सर्व प्रकारची स्टेशनरी उपलब्ध
वेळ स. ८ ते दु. १२.
दयानंद ई-सेवा केंद्र,
कॉलेज कॅन्टीन जवळ, सोलापूर.

डी.ए.व्ही.वेलणकर वाणिज्य महाविद्यालय सोलापूर च्या २०१९-२०२० मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना खालील लिंक पाठवून join करण्यास सांगावे
https://t.me/davsolapur
https://t.me/davsolapur
Telegram
DAV Commerce College Solapur
This channel run by Dayanand eService Center for DAV Velankar Commerce College, Solapur.
Students will get every update / notice / event details time to time.
Share and Invite all your DAV friends to join DAV channel.
Stay Home ! Stay Safe !!

Circular regarding Exam forms.pdf
458.7 KB
Circular regarding Exam forms.pdf
*पुस्तकपरीक्षण स्पर्धा*
विद्यावर्धिनी संचालित अण्णासाहेब वर्तक मानव्य, केदारनाथ मल्होत्रा वाणिज्य व ई. एस. अन्द्रादेस विज्ञान महाविद्यालय
ग्रंथालय विभाग आयोजित
*पुस्तकपरीक्षण स्पर्धा*
सदर स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आम्ही आपल्या महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थ्यांना निमंत्रित करीत आहोत.
प्रवेश शुल्क : विनाशुल्क
प्रवेश अर्ज : https://forms.gle/AA81JMc6rjAptfm76
(सहभागींनी प्रवेश अर्ज भरण्याआधी पुस्तकाचे मुखपृष्ठ तसेच पुस्तकाच्या प्रसिध्दीविषयीचे तपशील(प्रकाशन वर्ष, आवृत्ती, इ.) असलेल्या पृष्ठाची इमेज फाईल व pdf फाईलच्या स्वरुपात परीक्षण तयार ठेवावे नंतरच अर्ज भरावा.)
या स्पर्धेत शिक्षक व विद्यार्थी असे दोन गट असतील. सर्व इच्छुक सहभागींनी खालील ग्रुप जॉईन करावा.
टेलिग्राम ग्रुप : https://t.me/joinchat/Q3-GZFOYvJnTv5SArO5HHA
या स्पर्धेचा निकाल आमच्या ग्रंथालयाच्या https://sites.google.com/site/vartaklibrary/ वेबसाईटवर व टेलीग्राम गटावर जाहीर केला जाईल
स्पर्धेचे नियम व अटी :
१. इंग्रजी, हिंदी किंवा मराठी भाषेतून पुस्तकरूपाने प्रकाशित झालेल्या कथासंग्रह, कादंबरी, चरित्र आणि आत्मचरित्र या चार प्रकारांपैकी कोणत्याही एका प्रकारातील पुस्तकावर सहभागी स्पर्धकाने पुस्तकपरीक्षण लिहिणे अपेक्षित आहे.
२. पुस्तकपरीक्षण pdf फाईलमध्ये सहभागींनी स्वतःच्या नावाचा कुठेही उल्लेख करू नये. उल्लेख आढळल्यास पुस्तकपरीक्षण बाद करण्यात येईल.
३. पुस्तकपरीक्षण इंग्रजी, हिंदी किंवा मराठी यापैकी कोणत्याही एका भाषेत करता येईल.
४. पुस्तकपरीक्षण स्वीकारण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2020 असेल.
५. सहभागींनी आपले परीक्षण MSWORD/WPS किंवा कोणत्याही Document Processing सॉफ्टवेअरमध्ये टाइप करावे व नंतर ती पीडीएफ फाइलमध्ये रूपांतरित करावी. ही पीडीएफ फाइल वरील प्रवेश फॉर्ममध्ये जोडावी.
६. सहभागींनी घरचा संपूर्ण पत्ता (पिन कोड सहित) फॉर्ममध्ये नमूद करावा.
७. स्पर्धेत प्राप्त पुस्तकपरीक्षणे त्या त्या विषयातील विषय तज्ज्ञांकडून तपासली जातील.
८. परीक्षकांनी दिलेला निकाल अंतिम राहील.
९. शिक्षक आणि विद्यार्थी अशा गटानुसार बक्षिसे टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून जाहीर केली जातील.
१०. सर्व सहभागींना ई-प्रमाणपत्रे देण्यात येतील. नोंदणी फॉर्ममध्ये नमूद केलेल्या ईमेलवर ई-प्रमाणपत्रे प्राप्त होतील. ईमेल काळजीपूर्वक व अचूक भरावा.
डॉ. संतोष शेंडे
प्र. प्राचार्य
डॉ. अजय कांबळे
ग्रंथालय प्रमुख
प्रा. शैलेश औटी
सहायक प्राध्यापक, मराठी विभाग व सदस्य, ग्रंथालय समिती
श्री. कृपाल शिंदे
सहायक ग्रंथपाल

Google
Vartak College Library
Vidyavardhini's
Tomorrow ie 21 june 2020 on the occassion of international yoga day Dayanand institutions is celebrating the same online at 7.30 am through Google meet. All teachers are requested to attend the same compulsorily by downloading the google meet app and also send the same message to all students through whats app, google classroom etc
E certificates will be provided.
Registration is to be done through google form.
The link will be sent shortly.

To join the video meeting, click this link: https://meet.google.com/nuz-akzh-muv
Google
Real-time meetings by Google. Using your browser, share your video, desktop, and presentations with teammates and customers.
Attendance for online yoga by all teachers and maximum students is compulsory. Pls circulate msg and link to all student groups.
Prin Dr. Kirti Pandey
Prin Dr. Kirti Pandey