DAV Commerce College Solapur
478 subscribers
11 photos
7 files
18 links
This channel run by Dayanand eService Center for DAV Velankar Commerce College, Solapur.

Students will get every update / notice / event details time to time.

Share and Invite all your DAV friends to join DAV channel.

Stay Home ! Stay Safe !!
Download Telegram
Hey, I have a question for you. How would you like to spend your days while you are stuck at home? If your answer is doing something productive & making some money while you also chill at home, then don't miss out on this great initiative by Internshala, *Chalo India, Let's Work from Home* where you get-

 • 12,000+ WFH internships
 • Stipend up to ₹45,000 per month
 • Rewards up to ₹10,000 for inviting your friends

https://internshala.com/work-from-home-2021?utm_source=refer_whatsapp&utm_medium=13523806
बी.ए. / बी.एस्सी. / ई.सी.एस. / बी.कॉम भाग 1, 2 व 3 आणि एम.ए. / एम.एस्सी / एम.कॉम भाग 1 व 2 या वर्गातील जे विद्यार्थी सोलापूर विद्यापीठ परीक्षा फी (फ्रेश सेमिस्टर - जुलै 2021) ऑनलाइन भरू शकत नाहीत, त्यांच्यासाठी दयानंद ई-सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे ऑफलाईन परीक्षा फी भरण्याची सुविधा करण्यात आलेली आहे.

बॅकलॉग विषय असतील तर त्या विषयाचा परीक्षा फॉर्म महाविद्यालयात भरावे.

वेळ - स. 10:00 ते दु. 02:00 पर्यंत.
दयानंद ई-सेवा केंद्र

दयानंद ई-सेवा केंद्र येथे सोसिएल डिस्टनसिंग चे पालन व्हावे या हेतूने टोकन सिस्टम सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना रांगेत उभे राहण्याची आवश्यकता नाही.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी टोकन क्रमांक घेऊन ई-सेवा समोरील मोकळ्या जागेत सुरक्षित अंतर ठेवून थांबावे.

डिस्प्लेवर तुम्हाला दिलेला टोकन क्रमांक आल्यानंतर काउन्टरला जाऊन ऑनलाइन फॉर्म भरून घ्यावे.

मास्क वापरा! सुरक्षित अंतर ठेवा !!

दयानंद ई-सेवा केंद्र
कॉलेज कॅन्टीन शेजारी,
दयानंद महाविद्यालय कॅम्पस, सोलापूर.
Forwarded from Dayanand Junior College [Official] (Sachin Sonawane)
Photo from Sachin Sonawane
स्कॉलरशिप अर्ज स्वीकृतीस मुदतवाढ

शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप स्कॉलरशिप अर्ज भरलेला नाही त्यांच्यासाठी दि. 20 ऑक्टोबर 2021 पर्यन्त ऑनलाईन स्कॉलरशिप अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावे.

जे विद्यार्थी स्वतः ऑनलाइन स्कॉलरशिप अर्ज भरू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्कॉलरशिप अर्ज भरण्याची सुविधा दयानंद ई-सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे करण्यात आलेली आहे.
आज दयानंद ई-सेवा केंद्र चालू आहे.

इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश फी, ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यासाठी संपर्क साधावा.

वेळ - 10 ते 2
17th Convocation
१७ वा दीक्षांत समारंभ

पदवी प्रमाणपत्र (Degree Certificate) प्राप्त करण्यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अधिक माहितीसाठी su.digitaluniversity.ac या वेबसाईटला भेट द्यावे.

जे विद्यार्थी स्वतः पदवी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करू शकत नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी दयानंद ई-सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज भरावे.
Photo from Sachin Sonawane
विद्यार्थी मित्रहो,

सन 2019-20 / 2020-21 या कालावधीत अनेक विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप फॉर्म वेळेत भरले नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फी भरावी लागलेली आहे.

चालू शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप / फ्रीशिप / ईबीसी फॉर्म वेळेपूर्वी भरावेत.

जे विद्यार्थी लवकर फॉर्म भरतील त्यांचे फॉर्म शासन स्तरावरून लवकर मंजूर होतील. जर त्यात काही त्रुटी असेल तर तेही वेळेत आपणास समजू शकेल त्यासाठी विद्यार्थ्यानी वेळेपूर्वी ऑनलाइन फॉर्म भरणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांनी आधार कार्ड ला / स्कॉलरशिप फॉर्मसाठी स्वतःचा मोबाइल नंबर द्यावा जेणेकरून स्कॉलरशिप विषयी येणारे SMS तुम्हाला समजू शकतील. अनेक विद्यार्थी पालकांचा मोबाईल क्रमांक देतात त्यांचा फॉर्म काही कारणाने परत आला तर त्याचा मेसेज पालकांना समजत नाही किंवा विद्यार्थ्या पर्यंत मिळत नाही. त्यामुळे स्वतःचा मोबाईल क्रमांक अपडेट करावे.

जे विद्यार्थी स्वतः स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरू शकत नाहीत त्यांनी महाविद्यालय कॅम्पस मधील दयानंद ई सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे फॉर्म भरावेत. या ठिकाणी अचूक फॉर्म भरले जातात. जेणेकरून तुमचा फॉर्म reject होणार नाही. फॉर्म मध्ये दुरुस्ती असल्यास असल्यास पुनश्च कसलेही चार्ज आकारले जात नाहीत.

घरबसल्या 9823158238 या क्रमांक वर व्हाट्सअप्प वर आवश्यक ती माहिती पाठविल्यास ऑनलाइन फॉर्म भरून फॉर्म चे PDF व्हाट्सअप्प केले जाईल.

स्कॉलरशिप फॉर्म ऑनलाइन भरल्यानंतर त्याची हार्डकॉपी महाविद्यालयात जमा करण्याची आवश्यकता नाही विद्यार्थ्याने फॉर्म चे प्रिंट किंवा PDF स्वतःकडे जपून ठेवावे.

हा मेसेज जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.👍
सामाईक_प्रवेश_परीक्षा_2022_सूचना.pdf
1.7 MB
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा पूर्व परीक्षा 2022 च्या पूर्व तयारीसाठी सामाईक पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम 2022 सूचना.pdf
बी.कॉम. भाग 3 फ्रेश विद्यार्थ्यांची परीक्षा फी व वाढीव प्रवेश फी ऑनलाइन भरण्याची सुविधा दयानंद ई-सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे करण्यात आलेली आहे.
2021-22 या वर्षाचा उत्पन्न दाखला काढण्याची सुविधा दयानंद ई सेवा केंद्र (कॉलेज कॅन्टीन शेजारी) येथे करण्यात आलेली आहे.
HSC RESULT

12वी चा निकाल दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन उपलब्ध होईल.

https://mahresult.nic.in/

निकालाची प्रिंट काढून मिळेल.

दयानंद ई-सेवा केंद्र
(कॉलेज कॅन्टीन शेजारी)

👉🏻 सर्व शैक्षणिक प्रवेशाचे अर्ज भरून मिळतील.
👉🏻 सर्व स्पर्धा परीक्षा / एन्ट्रन्स एक्झाम अर्ज भरून मिळतील.

दयानंद ई-सेवा केंद्र
(कॉलेज कॅन्टीन शेजारी)