आयुष्यातील झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून घेतलेला धडा विसरू नका. यशस्वी होण्याचा नियम एकच आहे, तो म्हणजे लोक काय बोलतील, हा विचार करणं सोडून द्या.
🔥3❤1
Space ....
✍️"प्रत्येकाला आपल्या life madhe
एक space हवी असते.... ... दरवेळी तुम्ही एकमेकांच्या सोबत असाल... याचा अर्थ तुम्ही एकमेकांशी तासनतास बोललच पाहिजे अस नाही.... कदाचित.... तुमच्या पेक्षा अजूनही कोणी महत्त्वाचे कोणी असेल.(family members., friends).... प्रत्येकाला एक स्वतः ची space ही हवी असतेच.... आणि प्रत्येकाला ती मिळालीच पाहिजे. "✍️
✍️स्वाती कासार...

❤2😢2
https://youtu.be/6yzksc-nafs
*कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य व*
*विद्यानंद ऍग्रो बारामती आयोजित*
*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन वकृत्व स्पर्धा 2022*
*स्पर्धक क्रमांक 43*
*नाव -कु. जाधव शंतनु निळकंठ.*
विषय -छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती
पत्ता : मुंजवाड , ता. सटाणा
जिल्हा :- नाशिक
*वत्कृत्व स्पर्धा जिंकण्यासाठी मला आपल्या लाईक्स आणि कमेंट्स ची गरज आहे...!*
*व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा...*
*आणि व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका...!🙏*
*व्हिडीओ पाहण्यासाठी वरील link वर क्लिक करा.*

YouTube
स्पर्धक क्र. 43 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन वकृत्व स्पर्धा 2022
नाव : कु. जाधव शंतनु निळकंठ.
पत्ता : मुंजवाड , ता. सटाणा जि. नाशिक ( महाराष्ट्र )
विषय : छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती.
पत्ता : मुंजवाड , ता. सटाणा जि. नाशिक ( महाराष्ट्र )
विषय : छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती.
🔥3
New video for Personality Development नक्की बघा...💥🥰😎😎✌️🙏 https://youtu.be/WA0xiNY-ljw
YouTube
20 Self Improvement Tips to improve Your Personality In Marathi|Personality Development Tips| Speech
Hey friends,
आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला 20 Personality Development Tips सांगितल्या आहेत ज्या तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची शक्यता ठेवतात so video पूर्ण नक्की बघा.
Internshala Trainings Link : https://bit.ly/34HOLI0
Follow me:
Instagram: https://w…

👍1
Dream Marathi pinned «New video for Personality Development नक्की बघा...💥🥰😎😎✌️🙏 https://youtu.be/WA0xiNY-ljw»
ढगांच्या गडगडाटात अन विजेच्या कडकडाटात
एक सोनेरी सूर्याच्या तेजासारखा
रथ अवतरला पृथ्वीवरी
तो दिवस होता सोनेरी
कारण माझ्या देवाने पाय ठेवला
होता महाराष्ट्राच्या पावन मातीवरी।
येऊन जन्माला माता जिजाऊंच्या उदरी ।।🚩
दिसत होती चंद्रकोर तशीच मुखावरती
तळपत्या सोनेरी सूर्याची ।🚩
ज्याने पेलली होती ती तलवार
स्वराज्य बांधणीची ।🚩
नाव ठेवले त्यांचे शिवाजी ।🚩
ज्यानी जनतेच्या स्वराज्यासाठी
पर्वा केली नाही आपल्या जीवनाची।।🚩
आशा या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांना माझा मानाचा मुजरा।।🚩
एक सोनेरी सूर्याच्या तेजासारखा
रथ अवतरला पृथ्वीवरी
तो दिवस होता सोनेरी
कारण माझ्या देवाने पाय ठेवला
होता महाराष्ट्राच्या पावन मातीवरी।
येऊन जन्माला माता जिजाऊंच्या उदरी ।।🚩
दिसत होती चंद्रकोर तशीच मुखावरती
तळपत्या सोनेरी सूर्याची ।🚩
ज्याने पेलली होती ती तलवार
स्वराज्य बांधणीची ।🚩
नाव ठेवले त्यांचे शिवाजी ।🚩
ज्यानी जनतेच्या स्वराज्यासाठी
पर्वा केली नाही आपल्या जीवनाची।।🚩
आशा या श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी
महाराजांना माझा मानाचा मुजरा।।🚩
❤2
मैं बेटी मायके को बड़ी प्यारी थी,
बाबा कि मैं दुलारी थी।
मेरे ब्याह का सपना बड़ा था,
मेरा दूल्हा आंखों के सामने खड़ा था।।
ससुर जिन्हें पिता मुझे मानना था,
सास जिन्हें मां सा जानना था।
मेरे पिता के समक्ष मेरा सौदा लगा रहे थे।
मेरे खुश होने की कीमत ,करीब 10 लाख बता रहे थे।।
कहा बेटा हमारा पढ़ा लिखा है और कह कर उसकी कीमत लगा रहे थे।
पिता मेरे व्याकुल थे ,इतने उपहार-वाद के बाद।
पैसे तो इतने बचेंगे नहीं कैसे होगा आगे हमारा श्राद्ध।।
फिर भी बेटी की खुशी के लिए ,अपना सब कुछ लुटा दिया।
मेरे बाबा ने लाज बचाने को, आशियाना अपना जला दिया।।
कुछ दिन ही हुए थे अभी मेरी शादी को,
पर ना जान पाई मैं आने वाली बर्बादी को।
सांस मेरी मुझे सताने लगी
पैसे लाओ मायके से यह बताने लगी।
मैं रोती गिडगिडाती
अपने पति से आस लगाती।।
उन्होंने चुप्पी लगाई थी
और ना जाने क्यों आंख मेरी भर आई थी।।
मैं पिता से कहती हाल मेरा ,वो इज्जत बचाने कहते थे।
झूठी शान के लिए ,रोज मौत से वह सहते थे।।
एक दिन मैंने कहा कि ,अब और नहीं होगा।
मेरे बाबुल में पैसों के लिए ,अब शोर नहीं होगा।।
मैं खाना बड़ा बनाती थी, हर रोज चूल्हा जलाती थी।
आज भी मैं खाना बनाने आई थी
या मेरी मौत मुझे यहां लाई थी।।
और फिर उस ज्वाला ने मुझे शिकार अपना बना लिया।
मैं झुलस गई उस आग में ,पर सच कहूं मेरे शुरू को यहां पनाह दिया।।
बस खत्म मेरी कहानी हुई मैं जल गई दहेज की आग में।
और कोई जले ना इस अनकहे से श्राप में।।
#Nikita

❤1
जगण्याच्या धडपडीत.
घर सुटत पण.
आठवणी कधी सुटत नाहीत..
आयुष्यातलं आई नावाचं पान...
काहीही झालं तरी कधीच मिटत नाही..
तळहाताचा पाळणा करून सांभाळते ती आपल्याला....
आपल्या आयुष्यात आनंदाचा-
नेहमीच खुलवते ती मळा
आपण जरी विसरलो
तरी माया तिची कधी घटत नाही
आयुष्यातल " आई " नावाचं पान
काहीही झालं तरी कधीच मिटत नाही
तीच्या अखेरच्या श्वासापर्यंत..
तीला आपलाच लळा असतो.
आपलं भलं व्हावं.....
ह्यातच तीचा जगण्याचा सोहळा असतो
तीच्या पंखाखाली मन निवांत असते.
चिंता कधी वाटत नाही
आयुष्यातल "आई" नावाचं पान
काहीही झालं तरी कधीच मिटत नाही
कधीच मिटत नाही.
#MISS U आई❤️
😍😍शुभरात्री😍😍

❤1👍1😢1
*गमवल्यावर विचार येतो किती मूल्यवान होता वेळ,व्यक्ति आणि संबंध*💯
💫GuD NyT🖤
💫GuD NyT🖤
❤1😢1
*ये कलयुग हे साहब यहाँ बुरे के साथ बुरा हो या ना हो अच्छे के साथ बुरा जरूर होता हैं...!💯*
💫Gud NyT🖤
💫Gud NyT🖤
😢2❤1
Forwarded from 🔥𝐒𝐓𝐀𝐘 𝐌𝐎𝐓𝐈𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍💯 (Ganesh Jadhav)
धर्म
धर्मा धर्मात गड्या रे
काय असते अंतर ?
निराळे असते फक्त
आत्मा मुक्तिच तंतर !
कुणी वाजविती घंटा
कुणी करती रे कल्ला
कुणी म्हणे रामलल्ला
कुणी यशु,बुद्ध, अल्ला !
तिन्ही लोकांत व्यापला
देव एकच आहे गड्या
तया भेटण्या लावल्या
धर्मा धर्माच्या रे शिड्या !
कर्माने जात जन्मली
संस्कृती मधून धर्म
माणसा तू जाण गड्या
धर्म कर्माचे रे मर्म !
धर्म ना नीळा,ढवळा
नच भगवा,हिरवा
प्रेम,दया,शांति देई
मानुसकिचा गारवा !
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556
धर्मा धर्मात गड्या रे
काय असते अंतर ?
निराळे असते फक्त
आत्मा मुक्तिच तंतर !
कुणी वाजविती घंटा
कुणी करती रे कल्ला
कुणी म्हणे रामलल्ला
कुणी यशु,बुद्ध, अल्ला !
तिन्ही लोकांत व्यापला
देव एकच आहे गड्या
तया भेटण्या लावल्या
धर्मा धर्माच्या रे शिड्या !
कर्माने जात जन्मली
संस्कृती मधून धर्म
माणसा तू जाण गड्या
धर्म कर्माचे रे मर्म !
धर्म ना नीळा,ढवळा
नच भगवा,हिरवा
प्रेम,दया,शांति देई
मानुसकिचा गारवा !
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
अकोला 9923488556
👍2
Forwarded from 🔥𝐒𝐓𝐀𝐘 𝐌𝐎𝐓𝐈𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍💯 (Ganesh Jadhav)
कधी कधी आपल आयुष्य आपल्याला अशा गोष्टींना Face करायला लावत की बोलता ही येत नाही नी झेलताहि येत नाही.व्यथा अशा असतात की शब्दांत नाही मांडू शकत . जिवाची घुसमट होते. उगाच मनाची समजुत घालण प्रत्येकवेळेस शक्य होत नाही.अश्रू म्हणजे कल्लोळच असतो मनातला .आयुष्य भरकटल्यासारख वाटायला लागत नी जेव्हा आपल्याला होणारा त्रास ,आणि ह्दयामध्ये डांबून ठेवलेल्या गोष्टी अगणिक दुःख शब्दांत व्यक्त करता येत नाही तेव्हा आसवांच येण, हुंदक्यांच मोकळे होण सहाजिक आहे पण या गोष्टी Strong लोकांना देवाकडून Gift असतात.त्यामुळे Be Strong.....
-By Punam👍
-By Punam👍
Forwarded from 🔥𝐒𝐓𝐀𝐘 𝐌𝐎𝐓𝐈𝐕𝐀𝐓𝐈𝐎𝐍💯 (Ganesh Jadhav)
*📚 ''स्पर्धा परीक्षेच्याही पुढे जग आहे, याचा विद्यार्थ्यांनी विचार करावा''......*
''आयुष्य खूप मौल्यवान आहे. एखाद्या परीक्षेला आयुष्याची किंमत लावू देऊ नका. देशाला फक्त अधिकारी नाही तर वैज्ञानिक, व्यावसायिक, अभियंता, डॉक्टर, वकील, इत्यादी सर्व तज्ञांची गरज असते. स्पर्धापरीक्षा म्हणजे एकदम अज्ञातवासात जाणे.
संगीत- सिनेमा, सर्व छंद बंद करणे, 2-4 वर्ष सर्व कार्यक्रमापासून दूर राहणे आणि अशा अनेक समजुतीने विद्यार्थी एकदम अलिप्त आणि एकटे पडून जातात. UPSC/MPSC या परीक्षा आहेत, विद्यार्थी दशेतील केवळ एक टप्पा आहे. आयुष्य या परीक्षेनंतर थांबत नाही आणि संघर्ष ही.... क्लासेस आणि इतरांना दोष देऊन आपण लांब नाही पळू शकणार कारण, शेवटी इंग्रजांच्या काळापासून तथाकथित सरकारी नोकरी म्हणजेच आयुष्याचं भल या मानसिकतेमध्ये आपण समाज म्हणून आज देखील जगत आहोत आणि तिथेच या परीक्षेमागे असणाऱ्या वलयाचे मूळ आहे''.
शेवटी एकच सांगेल....
_*संघर्ष करत रहा कारण, साम्राज्य एका दिवसात तयार होत नाही...!!!*_
#sm

कासावीस झाला जीव बिचारा
सुचेनासे झाले सारे
संपत नाही दुसरी लाट आता
तिसरी येऊन उभी झाले
शक्ती ना राहिली आता
घरात दडून बसण्याची
सोयही नाही लागेलं रे एक वेळच खाण्याची
ज्ञानी गुनी लोक आता सारे घरी बसलेले
सुचेना त्यांनाही काही
काय सारे हे मांडलेले
कोरोना ची हि दुसरी लाट कायमची संपू दे
तिसरी लाट मात्र आता आहे तिथेच विरू दे
🙏🙏🙏🙏
✍© समीक्षा संतोष वाकोडे

अंगाला लावून न घेणे' ही कला आत्मसात करा; यशस्वी व्हाल!
~~~~~
बालपणी कोणी काही बोलले की रागावून आपण आईजवळ तक्रार करायचो. त्यावर आईचे ठरलेले उत्तर असे, 'जाऊदे, लक्ष देऊ नकोस. तू चिडलास तर तर ते आणखी चिडवतील!" किती सोपा कानमंत्र होता, पण तो अमलात आणणे आजतागायत आपल्याला जमलेले नाही. तेच जमवता आले पाहिजे...!
कधी कधी आपण इतके संवेदनशील होतो, की कोणाच्याही वाईट बोलण्या-वागण्याचा आपल्या मानसिकतेवर, कामावर, स्वभावावर विपरित परिणाम होतो. बोलणारा बोलून जातो, आपण मात्र अश्रू ढाळत बसतो. संवेदनशील असणे, माणुसकीच्या दृष्टीने चांगले आहे. परंतु अति संवेदनशील होत आपली प्रगती खुंटवून घेणे, वेडेपणाचे ठरू शकते.
सद्यस्थितीत आपण आपल्या मनस्थितीचे अधिकार विनाकारण दुसऱ्याच्या हाती देऊन ठेवले आहेत. आपल्या कामाला जोवर दुसऱ्यांकडून प्रशंसा मिळत नाही, तोवर आपल्याला आपल्याच कलाकृतीचा आनंद मिळत नाही. समाज माध्यमांच्या भाषेत सांगायचे, तर लाईक, कमेंट, शेअर यावर आपला आनंद अवलंबून असतो. कमी लाईक आले, खोचक कमेंट आली, कोणी जाहीर सल्ला दिला, की आपल्या मन:शांतीला सुरूंग लागलाच म्हणून समजा. या आभासी जगात आपण एवढे गुंतून जातो, की चांगले वाईट याची समज गमावून बसता़े
आपल्या कामाचे आपल्याला समाधान मिळणे हे सर्वात आधी महत्त्वाचे आहे. इतरांनी प्रशंसा केली तर ठीक, नाही केली तरी ठीक. एवढी स्थितप्रज्ञता अंगी बाणता आली पाहिजे.
आपल्याला चांगल्या वाईट प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांचा उद्देश नेहमी निर्मळ असतोच असे नाही. कोणी खरी प्रशंसा करतात, कोणी खोटी, कोणी उगीच चुका काढतात, तर कोणी फक्त चुकाच शोधतात. म्हणून अशा चांगल्या वाईट प्रतिक्रियांसाठी बुद्धीची दारे खुली ठेवा, परंतु चांगले म्हटले म्हणून हुरळून जाऊ नका आणि वाईट बोलले म्हणून दुखावले जाऊ नका.
'हाथी चले बाजार, कुत्ते भोंकें हजार'
ही म्हण आत्मसात करा. यालाच मराठीत
'अंगाला लावून न घेणे'
असे म्हणतात. आपण राजकारणी, सिनेमा, कला, क्रिडा जगतातील प्रसिद्ध लोकांना पाहतो. त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो तसेच अगदी हीन दर्जाची शेरेबाजीदेखील होते.
त्यांनी जर प्रत्येक प्रतिक्रिया मनाला लावून घ्यायची ठरवली, तर त्यांची प्रगती होऊ शकेल का? नाही ना? स्वत:ला सेलिब्रेटी समजा आणि प्रतिक्रियांचे स्वागत करा पण त्यात अडकून राहू नका.
या सवयीने तुमचे मन एवढे कणखर बनेल, की कोणी काहीही प्रतिक्रिया दिली, तरी तुमच्या आनंदावर विरजण पडणार नाही. चेहऱ्यावर क्षणिक प्रतिक्रिया उमटेल, पण त्यावर योग्य प्रतिसाद देण्यासाठी तुमच्या मनाची तयारी झालेली असेल.
एकाने दुसऱ्याच्या हातावर चापटी मारण्याचा खेळ आठवतो? तेव्हा एखाद दुसरा फटका बसतो, परंतु त्यानंतर आपण एवढे सावध होतो, की मारणारा निशाणा धरून कंटाळतो.
हाच खेळ आपल्याला आपल्या मनाला शिकवायचा आहे. एखाद दुसरा फटका बसेल, पण पुढच्यावेळेपासून मन सावध पवित्रा घेईल आणि कोणत्याही स्थितीत मन:शांती गमावणार नाही!
✅(लेखक-अज्ञात)

👍5