अहंकारात सर्वात वाईट गोष्ट हि आहे कि अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही कि तुम्ही चुकीचे आहात.
@dream_marathi
@dream_marathi
जमिनीवर राहून आकाशाला स्पर्श करता येतो फक्त हातात कर्तुत्वाचा पतंग हवा...!
👍7❤1
साधी माणसं आणि सरळ रस्ते, प्रत्येकालाच समजत नाहीत.
शुभ सकाळ 🙏
शुभ सकाळ 🙏
👍6❤2
नातं तेच टिकते, ज्यात शब्द कमी आणि समज जास्त, तक्रार कमी आणि प्रेम जास्त, अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
👍5