Dream Marathi
260 subscribers
393 photos
91 videos
156 links
✒️📚नमस्कार मित्रांनो चॅनल वर तुमचं स्वागत आहे..!!
https://www.youtube.com/c/DreamMarathi
तुम्हाला आपल्या channel वर प्रेरणादायी videos, आणि विविध प्रकारचे Motivational Speech ऐकायला आणि बघायला मिळतील.!

☑️तुमचा प्रेरणादायी स्रोत बनायला आम्हाला आवडेल..
Download Telegram
कधी कधी,
सकाळी उठल्यावर खूप negative विचार येतात,
की काय चाललंय यार life मध्ये ,
सगळ्या गोष्टी तुमच्या विरुद्ध होत असतील ,
पण तेव्हा फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा,
की आपलं शेवटच ध्येय काय आहे ते,
कारण तीच एक अशी गोष्ट आहे
जी तुम्हाला motivate करत राहील शेवटपर्यंत .
- DREAM MARATHI
👍3
जेव्हा लोक धोका किंवा फसवतील ना,
तेव्हा काही न बोलाता पुढे निघून जायचं
आणि आपलं काम करायचं त्याची शिक्षा त्यांना आपोआपच नक्की मिळेल.
- Dream Marathi
👍2
वाटेवरून चालताना
वाटेसारख
वागावं लागतं.. ,
आपण कितीही
सरळ असलो तरी
वळणावरून
वळवाच लागतं.. . ..
🌸🌸🌸🌸🌸🌸
- Dream Marathi
👍3
गुरु ब्रह्मा गुरु विष्णु
गुरु देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्ह
तस्मै श्री गुरवे नमः

गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा... 🙏❤️
👍2
जमिंवरच्या माणसाने घेतली आज गगन भरारी..
हा फोटो शेअर करण्याचं कारणच अस आहे की आमचे मित्र पंकज दादा आज PSI साठी उतीर्न झालेत, मी पाहिलंय त्यांचा संघर्ष खुप खूप जवळून, हा फोटोचा किस्सा असा ते तेव्हा परीक्षा देऊन आम्हाला भेटायला आलेले , मी आणि दादा *सटाणा बस स्टँड* वर बसलेलो होतो ते ही *खाली* त्यावेळी ते म्हणाले *"आयुष्यात माणसाने मनात कोणताही गर्व न बाळगता जमिनीवर रहायला शिकले पाहिजे"* आणि त्यांचे बोल ऐकुन मी ही खूप इन्सपायर झालो , यश , अपयश माणसाच्या आयुष्यात येत राहतील पण आपली माणसे जपणे हे खरे पंकज दादानं कडून शिकाव त्यांचा हा कठीण प्रवास चालूच होता आणि आता त्यांच्या कठीण संघर्षाला यश मिळालंच..
खुप खुप शुभेच्छा पंकज दादा #PSI❣️🌷💐🌸
👍4
मी मोठा की तू मोठा.,
यातच आयुष्य संपून जात.,
सर्वांपेक्षा मोठा तो वरती बसलाय.,
हे ज्याला कळल, त्यालाच जीवन कळल.,
स्पर्धा करुन खेचाखेची करण्यापेक्षा, खांद्याला खांदा मिळवून पुढे जाण्यातच प्रगती आहे.,
रक्त गट कुठलाही असो, रक्तात माणुसकी असली पाहिजे..! - Dream Marathi
ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे
त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.

💪💪
👍2
👍1
👍2
👍3
👍1
👍1