English Grammar
3K subscribers
11.2K photos
210 videos
7.63K files
10.6K links
📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
Antonym of Frivolous
Anonymous Quiz
12%
Popular
33%
Reputed
37%
Serious
18%
Nervous
Antonym of FRIVOLOUS
Anonymous Quiz
8%
Popular
34%
Reputed
34%
Nervous
25%
Serious
Synonym of DECEPTION
Anonymous Quiz
9%
Cruelty
31%
Cunning
48%
Exception
13%
Reliability
👍1
❇️IDIOMS AND PHRASES

Family tree - वंश वृक्ष

Fan the flame - वाईट गोष्टीला प्रोत्साहन देणे

Fancy price - अति मूल्यवान

Gain ground - सावकाश प्रगति करणे

Game is not worth the candle - कष्ट जास्त फायदा कमी

Get ahead of - पुढे निघून जाणे

Get all dolled up - नटून थटून तयार होणे

Get along with - मैत्रीने राहणे

Get away with - वाईट काम करून निसटून जाणे

Get by heart - पाठ करणे

Get down to - सुरूवात करणे

Get even with - सूड घेणे

Get hold of - अर्थ समजणे

Get into a soup - भानगडीत पडणे

Get into the swing of things - नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे

Get on one's nerves - त्रास देणे, मानसिक ताण देणे

Get out of line - शिस्त मोडणे

Get out of - बाहेर निघून जाणे

Get the upper hand - मात करणे

Get through with - काम पुरे करणे

Get word - निरोप मिळणे

Gift of the gab - वक्तृत्व शैली

Give a break - संधि देणे

Give a piece of mind - क्रोधित होणे

Give a ring - फोन करणे

Give currency to - जाहीर करणे

Give into - सहमत होणे

Give quarter - सहानुभूति दाखविणे

Give the go by - विसरून जाणे

Given to - व्यसनाधीन होणे

Go a long way - अधिक उपयोगी ठरणे

Go hand in hand - बरोबर चालणे

Go in for - आवड असणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❤1👍1
💠IDIOMS AND PHRASES

Go to law - कायदयाची मदत घेणे

Go to town - कोणतेही काम लक्ष लावून करणे

Going concern - भरभराटीने चालणारा व्यवसाय

Golden opportunity - सुवर्ण संधी

Good deal - पुष्कळ प्रमाणात

Good hand - चांगले हस्ताक्षर

Good humour - खुषीत असणे

Good offices - सहयोगाने

Green room - कलाकाराची वेषभूषेची खोली

Grow out of - वयाबरोबर काही सवयी सुटणे

Hall mark- उत्कृष्टतेचा छाप

Hammer and tongs - पूर्ण शक्तिनिशी लढणे

Hard boiled - सहानुभूति शून्य

Hard up - पैशाची अडचण, आर्थिक अडचण

Haul over the coals - दुसऱ्यांचे दोष काढणे

Have a thing at one's finger tips - संपूर्ण माहिती असणे

Have an easy time of it- आराम असणे

Have another guess coming - चुकीचा ग्रह होणे

Have been to - एखादया ठिकाणी जाऊन येणे

Have clean hands - निर्दोष असणे

Have an eye on a thing - एखादया गोष्टीवर नजर ठेवणे

Have one's heart set on - तीव्र इच्छा होणे

Have one's way - स्वत:चीच गोष्ट खरी करणे

Have too many irons in the fire - एकाच वेळी अनेक कामे करणे

Help oneself to - स्वतःच घेणे

Hen-pecked husband - पत्नीचा गुलाम असणे

Herculean task - अत्यंत कठीण काम

Hide one's light under a bushel - आपले गुण लपवून ठेवणे

High and low - सर्वत्र सर्वदूर

High flown style - विद्वत्तापूर्ण शैली

High living - आरामाचे, सुखाचे जीवन

Hold on to - घट्ट पकडून ठेवणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❇️IDIOMS AND PHRASES

Hold one's tongue - गप्प राहणे

Hold out against - प्रतिकार करणे

Husband one's resources - संकटासाठी संपत्ती ठेवणे

Hush money - लाच

Idle compliment - खोटी स्तुति

In a bad way - प्रकृति चिंताजनक असणे

In a body - एकत्ररित्या सर्व मिळून

In memorium - च्या स्मरणार्थ

In a fix - संकटात पडणे

In a mess- गोंधळ होणे, विचका होणे

In a person's good books - एखादयाच्या मर्जीत असणे

In a temper - रागात, रागाच्या भरात

In a word - सारांशाने, संक्षेपाने

In an instant - क्षणातच, एकाक्षणी

In all - एकत्ररित्या, एकूण

In a bad taste - अप्रिय होणे

In couse of time - दरम्यान

In keeping with - अनुसरून असलेला.

In one's element - अनुकूल परिस्थितीत ,आनंदाच्या भरात

In one's teens - तेरा ते एकोणीस वर्षे दरम्यानच्या वयाचा

In the air - सर्वत्र पसरलेली सर्वतोमुखी झालेली

In the chair - सभेमध्ये अध्यक्षस्थान स्वीकारलेला

In the doldrums - खिन्न झालेला
थंडावलेला व्यापार

In the same boat - संकटमय परिस्थितीत असणे , सारखी परिस्थिती

In time - वेळेवर

In the long run - परिणामी शेवटी

In the van - सर्वात पुढे, आघाडीवर

In vain - व्यर्थ, फुकट, निष्फळ

Iron hand - कठोरपणे, निष्ठुरतेने

Inch by inch - क्रमाक्रमाने

Jar upon - अनिष्ट परिणामाचा

Jazz up - च्यामध्ये अधिक चैतन्य आणणे

Jump on something - एखादया गोष्टीवर टीका करणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
🚨 संपूर्ण मराठी व्याकरण -उपयोक्त चॅनेल सर्व परीक्षेसाठी मह्त्वाचे🚨
👇👇👇👇👇👇
📌 मराठी - समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4343

📌 विभक्ती व त्याचे प्रकार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4342

📌 एक शब्दाबद्दल शब्दसमूह
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4341

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4340

📌 अध्याक्षर "आ" पासून समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4333

📌 महत्वचे वाक्प्रचार
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4335

📌 प्राण्यांची राहण्याची ठिकाणे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4300

📌 व्यवसायावर आधारित जाती
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4264

📌 अलंकारिक शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4254

📌 मराठी व्याकरण - काही महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ :-
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4250

📌 मराठी व्याकरण - समानार्थी म्हनी
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4223

📌 मराठी व्याकरण - एकाच शब्दाचे निरनिराळे अर्थ
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/4222
♻️Choose the correct alternative

1. This is the......... chapter.

(later/ last)

2. The........... part of the film is more interesting.

(latter/late)

3. ...........money I had was stolen.

(a little/the little)

4. ........of the boys got a prize.

(each/ every)

5. His house is.......... to mine.

(near/ next)

6. He made no................

(farther/ further)

7. This is the .......... tree here.

(eldest/ oldest)

8. This is the ...........of the two houses.

(older/elder)

9. Delhi is .............from here than Mumbai.

(farther/further)

10. Which is the ............ school?

(nearest/ near)

11. You can have ............ tea or coffee. (either/neither)

12. ...............boy was present.

(Every/ Each)

13. She is my .............. daughter.

(oldest/eldest)

14. This is the ..........information.

(latest/later)

15. She sat .................. to me.

(next/nearest)

16. He had nothing. ............. to say.

(farther/ further)

17. Meet Ram and Anju. The former is my brother, the.............. is my cousin.

(latter/ later)

18. Arun went............... into the paddy fields.

(farther/ further)

19. There were.............. shops open, I could make my purchases.

(a few/ few)

20. As.............. parents came, the meeting had to be postponed.

(a few/ few
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❇️ADJECTIVE ANSWERS

1. last

2. latter

3. The little

4. Each

5. next

6. further

7. oldest

8. older

9. farther

10. nearest

11. either

12. Every

13. eldest

14. latest

15. next

16. further

17. latter

18. farther

19. a few

20. few
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
❇️IDIOMS AND PHRASES

Fast living - आरामाचे जीवन

Fed up with - वैतागणे

Feel up to - पेलेल असे वाटणे

Fellow feeling - बंधुत्व, आपलेपणा

Few and far between - अत्यंत कमी असणे

Fill one in - माहिती पुरविणे

Fish out of water - प्रतिकूल परिस्थितीत सापडणे

Flowery style - साहित्यिक शैली

Fly off at a tangent - मध्येच एखादी असम्बध्द गोष्ट बोलणे

For good - नेहमी करिता, कायम स्वरूपी

For long - पुष्कळ दिवसांकरिता

Force one's hand - मनाविरुध्द गोष्ट करावयाला

Forty winks - क्षणभर डुलकी लागणे

Fill in for - एखादयाचे स्थान घेणे

For the time being - काही वेळाकरिता

Free lance - स्वतंत्ररित्या काम करणारा

French leave - परवानगी न घेता निघून जाणे

Fresh lease of life - पुनर्जीवित करणे

Fringe benefits - पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ

Face up to - अप्रिय गोष्टींचा स्वीकार करणे

Fair play- न्यायसंगत वागणूक

Fair sex - स्त्री जात

Fair weather friend - आपत्तीत सोडून जाणारा मित्र

Fall a prey to - ठगणे, फसणे

Fall back upon - चा आश्रय घेणे

Fall behind in - मागे पडणे

Fall foul of - एखादयाशी शत्रुत्व घेणे

Fall in with - सहमत होणे, अनकूल होणे

Fall out of use - व्यवहारात उपयोग बंद होणे

Fall out with - भांडण करणे

Fall to one's lot - नशीबात असणे

Fall to work - काम सुरू करणे

Fault finding - सतत दोष हुडकत बसणारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
📌SSC MTS 2022 LAST DATE EXTENDED

The Commission has decided to extend the closing date for receipt of online application for Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 to 24-02-2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6749.pdf
503.1 KB
Clerk mains paper 2
#anskey

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे...🏹🏹🏹
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️IDIOMS AND PHRASES

Back out of - वचनाचे पालन न करणे

To lie in the bed one has made - परिणाम भोगणे

Backstair influence - वाईट प्रभाव

To make a bed - काम झाल्यावर आवराआवर करणे

Be a party to something - विचाराशी सहमत असणे

Behind the times - कालानुरूप मागे पडलेला, प्रचलीत नसणे

Be all ears - लक्ष देऊन ऐकणे

To make the best of it - आनंदाने भोगणे

Be bound to - निश्चितपणे निश्चित रूपाने

Between ourselves - गुपितपणे, गुप्तपणे

Be in the way - वाट अडविणे, मार्ग रोखणे

Between two fires - दोन्ही बाजूने हल्ला होणे

Be out of the question - शक्य नसणे

Not a bit of it - मागमूस नसणे शक्यच नाही

Be under age - सज्ञान नसणे

To block up - अडथळा आणणे

Be up something - योजना आखण्यात गर्क असणे

In cold blood - थंड डोक्याने ,शांतपणे

Be worth its weight in gold - अत्यंत मौल्यवान होणे

To make one's blood creep - खूप भिती निर्माण करणे

Beast of burden - ओझे वाहणारा प्राणी

To do one's bit - आपल्या वाटेचे काम करणे

Beast of prey - शिकार करणारे जनावर

To go by the board हरवणे, नाश पावणे

Behind the scenes - गुप्तपणे, लपून

To sweep the board - जिंकणे

Bid his time - अनुकूल संधीची वाट पाहाणे

Blue books - सरकारी प्रकाशने

Birds eye view - विहंगावलोकन

A blue funk - भिती, भयग्रस्तता

Blow one's own trumpet - आपलीच फुशारकी मारणे

To have one's heart in one's boots- भयग्रस्त असणे

Blow one's top - अत्यंत क्रोधीत असणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
⭕️IDIOMS AND PHRASES

Blue stockings - सुशिक्षित व साहित्यिक स्त्री

To die in one's boots - अचानक मृत्यू येणे

Brown study - विचारात तल्लीन राहाणे

To get to the bottom of a thing - सत्य शोधून काढणे

Burning question - ज्वलंत समस्या किंवा प्रश्न

To touch bottom - खोलवर विचार करणे

Under one's breath - निस्तब्धपणे

To take care of -ची काळजी घेणे

To catch hold of - पकडणे, कायदेशीर ताबा घेणे

Cock and bull story- काल्पनिक गोष्ट

To break loose - स्वत:ला सर्व बंधनातून मुक्त करणे

To break news - दुःखद घटना सौम्य भाषेत सांगणे

To bring back to mind - स्मरण करणे, आठवणे

To bring to an end - शेवटास नेणे

A bull's eye - लक्षाचा केंद्र बिंदू , लक्ष, मध्य

To mean business - कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा हट्ट धरणे

Capital crime - मृत्यू दंडास पात्र गुन्हा

Capital idea - उत्कृष्ट कल्पना

Carried away - भावनावश होणे

To let the cat out of the bag - रहस्य उघडकीस आणणे

Cast about for - प्रतिक्षा करणे, वाट पाहाणे

To catch napping - दुसऱ्याच्या निष्काळजीपणाचा फायदा घेणे

Close-fisted man - अतिशय कंजुष मनुष्य

Cold feet - घाबरून जाणे, गर्भगळीत होणे

To take the chair - अध्यक्षपद भूषविणे

As the crow flies - सरळ रेषेत, दोन ठिकाणातील कमीतकमी अंतर

Cold reception - थंड स्वागत

Come off it - वाईट सवयींचा त्याग करणे

To cry up - आवश्यकतेपेक्षा जास्त स्तुती करणे

To come up with - सादर करणे, पुढे मांडणे

To give the cue - न कळत सूचना देणे

Cover a lot of ground - विस्तृतपणे सांगणे

Confirmed bachelor - अखंड ब्रह्मचारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
❇️IDIOMS AND PHRASES

To cut off with a shilling - वारसा म्हणून कमी संपत्ती ठेवणे

To cut out - दुसऱ्याची जागा व फायदे घेणे

Crux of a problem - समस्याचा गाभा, विकट प्रश्न

Curtain lecture - पत्नीने केलेली कान उघाडणी

Cut to the quick - मनाला किंवा काळजाला भिडेल असे बोलणे

To keep a person in the dark - माहिती न देणे

Dance attendance on one - शब्द खाली पडू न देणे

Day in day out - दररोज नित्य

All day long - संपूर्ण दिवसभर

To carry the day - विजयी होणे

Dead against - संपूर्ण विरोधात

Dead loss- भरून न येणारे नुकसान

It makes no difference - परिणाम बदलत नाही

Dish something out - चातुर्याने टीका करणे

Dog-eared book - कोपऱ्यावर पाने मुडपलेले पुस्तक

Down and out - निराश होणे, नाराज होणे

Draw out a person - मनाविरूध्द माहिती काढून घेणे

Drop a subject - चर्चा थांबविणे

To drop out of things - संपर्क तुटणे

Easy come, easy go - प्रयत्नाशिवाय मिळणे आणि खर्च होणे

Ease someone out - सभ्यपणे नोकरीवरून काढणे

To make an end of - नाश करण्याकरिता संपविणे

Escape notice - लक्ष न जाणे, दुर्लक्ष होणे

To set one's face against - निश्चयाने विरोध करणे

To put a good face upon - धैर्याने तोंड देणे

To fall short - अपूरे पडणे, कमतरता असणे

To find fault with - दोष देणे, कठोर टीका करणे

At one's feet- लाचार असणे

A game at which two can play - दोघांच्या कार्यास मोकळीक

To give one's self up - पोलीसांना शरण जाणे

To go home to - कळकळीने विनंती करणे

To with the stream- इतरांप्रमाणे वागणे

To go without saying - गोष्ट स्पष्ट असणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
♻️Choose the correct alternative

1. This is the......... chapter.

(later/ last)

2. The........... part of the film is more interesting.

(latter/late)

3. ...........money I had was stolen.

(a little/the little)

4. ........of the boys got a prize.

(each/ every)

5. His house is.......... to mine.

(near/ next)

6. He made no................

(farther/ further)

7. This is the .......... tree here.

(eldest/ oldest)

8. This is the ...........of the two houses.

(older/elder)

9. Delhi is .............from here than Mumbai.

(farther/further)

10. Which is the ............ school?

(nearest/ near)

11. You can have ............ tea or coffee. (either/neither)

12. ...............boy was present.

(Every/ Each)

13. She is my .............. daughter.

(oldest/eldest)

14. This is the ..........information.

(latest/later)

15. She sat .................. to me.

(next/nearest)

16. He had nothing. ............. to say.

(farther/ further)

17. Meet Ram and Anju. The former is my brother, the.............. is my cousin.

(latter/ later)

18. Arun went............... into the paddy fields.

(farther/ further)

19. There were.............. shops open, I could make my purchases.

(a few/ few)

20. As.............. parents came, the meeting had to be postponed.

(a few/ few
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
🚨17 February Update🚨

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4443

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4448

📌 Clerk mains paper 2
#anskey
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4472

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5028

📌 ADJECTIVE ANSWERS
https://telegram.me/english_grammer_katta/5020

📌 समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5363

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5362

📌 संपूर्ण मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5354