English Grammar
2.99K subscribers
11.2K photos
210 videos
7.63K files
10.6K links
📲 पोलीस भरतीसाठी उपयुक्त

⭕️ सर्व विषयाची परिक्षाभिमुख माहीती
⭕️ दररोज प्रश्नांचा सराव
⭕️ शॉर्ट नोट्स/Pdf Material
⭕️ वरिल सर्व घटकांची अचूक माहिती मिळवा

✍️ contact :- @spardha_admin
Download Telegram
❇️IDIOMS AND PHRASES

Fast living - आरामाचे जीवन

Fed up with - वैतागणे

Feel up to - पेलेल असे वाटणे

Fellow feeling - बंधुत्व, आपलेपणा

Few and far between - अत्यंत कमी असणे

Fill one in - माहिती पुरविणे

Fish out of water - प्रतिकूल परिस्थितीत सापडणे

Flowery style - साहित्यिक शैली

Fly off at a tangent - मध्येच एखादी असम्बध्द गोष्ट बोलणे

For good - नेहमी करिता, कायम स्वरूपी

For long - पुष्कळ दिवसांकरिता

Force one's hand - मनाविरुध्द गोष्ट करावयाला

Forty winks - क्षणभर डुलकी लागणे

Fill in for - एखादयाचे स्थान घेणे

For the time being - काही वेळाकरिता

Free lance - स्वतंत्ररित्या काम करणारा

French leave - परवानगी न घेता निघून जाणे

Fresh lease of life - पुनर्जीवित करणे

Fringe benefits - पगाराव्यतिरिक्त मिळणारा लाभ

Face up to - अप्रिय गोष्टींचा स्वीकार करणे

Fair play- न्यायसंगत वागणूक

Fair sex - स्त्री जात

Fair weather friend - आपत्तीत सोडून जाणारा मित्र

Fall a prey to - ठगणे, फसणे

Fall back upon - चा आश्रय घेणे

Fall behind in - मागे पडणे

Fall foul of - एखादयाशी शत्रुत्व घेणे

Fall in with - सहमत होणे, अनकूल होणे

Fall out of use - व्यवहारात उपयोग बंद होणे

Fall out with - भांडण करणे

Fall to one's lot - नशीबात असणे

Fall to work - काम सुरू करणे

Fault finding - सतत दोष हुडकत बसणारा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
📌SSC MTS 2022 LAST DATE EXTENDED

The Commission has decided to extend the closing date for receipt of online application for Multi-Tasking (Non-Technical) Staff, and Havaldar (CBIC & CBN) Examination, 2022 to 24-02-2023.

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
6749.pdf
503.1 KB
Clerk mains paper 2
#anskey

━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
♦️शिवसेना पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना निवडणूक आयोगानं दिलं आहे...🏹🏹🏹
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
भूगोल चे 10 प्रश्न व उत्तरे

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9) देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड


स्पेशल भूगोल विषय[२०,०००+प्रश्न]
👇खालील लिंक वर क्लिक करा
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @mega_police_bharti
⭕️IDIOMS AND PHRASES

Back out of - वचनाचे पालन न करणे

To lie in the bed one has made - परिणाम भोगणे

Backstair influence - वाईट प्रभाव

To make a bed - काम झाल्यावर आवराआवर करणे

Be a party to something - विचाराशी सहमत असणे

Behind the times - कालानुरूप मागे पडलेला, प्रचलीत नसणे

Be all ears - लक्ष देऊन ऐकणे

To make the best of it - आनंदाने भोगणे

Be bound to - निश्चितपणे निश्चित रूपाने

Between ourselves - गुपितपणे, गुप्तपणे

Be in the way - वाट अडविणे, मार्ग रोखणे

Between two fires - दोन्ही बाजूने हल्ला होणे

Be out of the question - शक्य नसणे

Not a bit of it - मागमूस नसणे शक्यच नाही

Be under age - सज्ञान नसणे

To block up - अडथळा आणणे

Be up something - योजना आखण्यात गर्क असणे

In cold blood - थंड डोक्याने ,शांतपणे

Be worth its weight in gold - अत्यंत मौल्यवान होणे

To make one's blood creep - खूप भिती निर्माण करणे

Beast of burden - ओझे वाहणारा प्राणी

To do one's bit - आपल्या वाटेचे काम करणे

Beast of prey - शिकार करणारे जनावर

To go by the board हरवणे, नाश पावणे

Behind the scenes - गुप्तपणे, लपून

To sweep the board - जिंकणे

Bid his time - अनुकूल संधीची वाट पाहाणे

Blue books - सरकारी प्रकाशने

Birds eye view - विहंगावलोकन

A blue funk - भिती, भयग्रस्तता

Blow one's own trumpet - आपलीच फुशारकी मारणे

To have one's heart in one's boots- भयग्रस्त असणे

Blow one's top - अत्यंत क्रोधीत असणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
⭕️IDIOMS AND PHRASES

Blue stockings - सुशिक्षित व साहित्यिक स्त्री

To die in one's boots - अचानक मृत्यू येणे

Brown study - विचारात तल्लीन राहाणे

To get to the bottom of a thing - सत्य शोधून काढणे

Burning question - ज्वलंत समस्या किंवा प्रश्न

To touch bottom - खोलवर विचार करणे

Under one's breath - निस्तब्धपणे

To take care of -ची काळजी घेणे

To catch hold of - पकडणे, कायदेशीर ताबा घेणे

Cock and bull story- काल्पनिक गोष्ट

To break loose - स्वत:ला सर्व बंधनातून मुक्त करणे

To break news - दुःखद घटना सौम्य भाषेत सांगणे

To bring back to mind - स्मरण करणे, आठवणे

To bring to an end - शेवटास नेणे

A bull's eye - लक्षाचा केंद्र बिंदू , लक्ष, मध्य

To mean business - कल्पना प्रत्यक्षात उतरविण्याचा हट्ट धरणे

Capital crime - मृत्यू दंडास पात्र गुन्हा

Capital idea - उत्कृष्ट कल्पना

Carried away - भावनावश होणे

To let the cat out of the bag - रहस्य उघडकीस आणणे

Cast about for - प्रतिक्षा करणे, वाट पाहाणे

To catch napping - दुसऱ्याच्या निष्काळजीपणाचा फायदा घेणे

Close-fisted man - अतिशय कंजुष मनुष्य

Cold feet - घाबरून जाणे, गर्भगळीत होणे

To take the chair - अध्यक्षपद भूषविणे

As the crow flies - सरळ रेषेत, दोन ठिकाणातील कमीतकमी अंतर

Cold reception - थंड स्वागत

Come off it - वाईट सवयींचा त्याग करणे

To cry up - आवश्यकतेपेक्षा जास्त स्तुती करणे

To come up with - सादर करणे, पुढे मांडणे

To give the cue - न कळत सूचना देणे

Cover a lot of ground - विस्तृतपणे सांगणे

Confirmed bachelor - अखंड ब्रह्मचारी
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍1
❇️IDIOMS AND PHRASES

To cut off with a shilling - वारसा म्हणून कमी संपत्ती ठेवणे

To cut out - दुसऱ्याची जागा व फायदे घेणे

Crux of a problem - समस्याचा गाभा, विकट प्रश्न

Curtain lecture - पत्नीने केलेली कान उघाडणी

Cut to the quick - मनाला किंवा काळजाला भिडेल असे बोलणे

To keep a person in the dark - माहिती न देणे

Dance attendance on one - शब्द खाली पडू न देणे

Day in day out - दररोज नित्य

All day long - संपूर्ण दिवसभर

To carry the day - विजयी होणे

Dead against - संपूर्ण विरोधात

Dead loss- भरून न येणारे नुकसान

It makes no difference - परिणाम बदलत नाही

Dish something out - चातुर्याने टीका करणे

Dog-eared book - कोपऱ्यावर पाने मुडपलेले पुस्तक

Down and out - निराश होणे, नाराज होणे

Draw out a person - मनाविरूध्द माहिती काढून घेणे

Drop a subject - चर्चा थांबविणे

To drop out of things - संपर्क तुटणे

Easy come, easy go - प्रयत्नाशिवाय मिळणे आणि खर्च होणे

Ease someone out - सभ्यपणे नोकरीवरून काढणे

To make an end of - नाश करण्याकरिता संपविणे

Escape notice - लक्ष न जाणे, दुर्लक्ष होणे

To set one's face against - निश्चयाने विरोध करणे

To put a good face upon - धैर्याने तोंड देणे

To fall short - अपूरे पडणे, कमतरता असणे

To find fault with - दोष देणे, कठोर टीका करणे

At one's feet- लाचार असणे

A game at which two can play - दोघांच्या कार्यास मोकळीक

To give one's self up - पोलीसांना शरण जाणे

To go home to - कळकळीने विनंती करणे

To with the stream- इतरांप्रमाणे वागणे

To go without saying - गोष्ट स्पष्ट असणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
♻️Choose the correct alternative

1. This is the......... chapter.

(later/ last)

2. The........... part of the film is more interesting.

(latter/late)

3. ...........money I had was stolen.

(a little/the little)

4. ........of the boys got a prize.

(each/ every)

5. His house is.......... to mine.

(near/ next)

6. He made no................

(farther/ further)

7. This is the .......... tree here.

(eldest/ oldest)

8. This is the ...........of the two houses.

(older/elder)

9. Delhi is .............from here than Mumbai.

(farther/further)

10. Which is the ............ school?

(nearest/ near)

11. You can have ............ tea or coffee. (either/neither)

12. ...............boy was present.

(Every/ Each)

13. She is my .............. daughter.

(oldest/eldest)

14. This is the ..........information.

(latest/later)

15. She sat .................. to me.

(next/nearest)

16. He had nothing. ............. to say.

(farther/ further)

17. Meet Ram and Anju. The former is my brother, the.............. is my cousin.

(latter/ later)

18. Arun went............... into the paddy fields.

(farther/ further)

19. There were.............. shops open, I could make my purchases.

(a few/ few)

20. As.............. parents came, the meeting had to be postponed.

(a few/ few
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
🚨17 February Update🚨

📌 राज्यपाल पद व त्यासंबंधी वेगवेगळे न्यायालय निर्णय यासंबंधी सखोल माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे..
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4443

📌 Nashik Rural police Result.pdf
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4448

📌 Clerk mains paper 2
#anskey
https://telegram.me/mega_aarogy_bharti/4472

📌 IDIOMS AND PHRASES
https://telegram.me/english_grammer_katta/5028

📌 ADJECTIVE ANSWERS
https://telegram.me/english_grammer_katta/5020

📌 समानार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5363

📌 मराठी व्याकरण - विरुद्धार्थी शब्द
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5362

📌 संपूर्ण मराठी व्याकरण - समुहदर्शक नावे
https://telegram.me/mpsc_marathi_vyakran/5354
❇️200 Important English Words With Marathi Meaning.


I (आय) मी

am (अॕम) आहे

is (इज) आहे

so (सो) म्हणून

if (इफ) जर

in (इन) आत,मध्ये

by (बाय) कडून,जवळ,मधून

my (माय) माझा,माझी,माझे

on (ऑन) वर

us (अस) आम्हाला,आपल्याला

say (से) म्हणा,म्हणणे

has (हॅज) आहे,ला असणे


much (मच) फार,खूप

to (टू) कडे

too (टू) सुद्धा

he (ही) तो

she (शी) ती

it (इट) ते

as (अॕज) जसा,सारखे

at (अॕट) येथे

or (ऑर) किंवा

we (वी) आम्ही,आपण

do (डू) करणे

of (ऑफ) चा,ची,चे

off (ऑफ) बंद

few (फ्यू) काही,थोडे

this (धिस) हा,ही,हे

that (दॅट) तो,ती,ते

far (फार) लांब,दूर

still (स्टिल) अजूनही

let (लेट) चला

might (माइट) कदाचित

own (ओन) स्वत:

self (सेल्फ) स्वत:

who (हू) कोण

may (मे) शक्यता,आशा

should (शुड) पाहिजे

him (हिम) त्याला

her (हर) तिला,तीचा,तीची,तीचे

these (दीज) ह्या,या

those (दोज) त्या

than (दॅन) पेक्षा

most (मोस्ट) सर्वात

about (अबाऊट) बद्दल,विषयी

then (देन) नंतर

them (देम) त्यांना

me (मी) मी,मला

where (व्हेअर) कोठे

every (एव्हरी) प्रत्येक

our (अवर) आमचे,आपले

again (अगेन) पुन्हा

kind (काइंड)दयाळू,प्रकार

also (ऑल्सो) देखील,जोडीला

how (हाऊ) कसे,किती

their (देअर) त्यांच्या,त्यांचे

had (हॅड) होते

was (वॉज) होता

are (आर) आहेत

and (अँड) आणि

what (व्हॉट) काय

went (वेंट) गेला

were (वेअर) होते

have (हॅव) आहेत

they (दे) ते

why (व्हाय) का

each (इच) प्रत्येक

even (इव्हन) अगदी

here (हिअर) येथे

such (सच) अशा

near (निअर) जवळ

take (टेक) घेणे,घ्या

give (गिव्ह) देणे,द्या

just (जस्ट) फक्त,इतक्यात

under (अन्डर) च्या खाली

move (मुव्ह) हालचाल,हलणे

way (वे) मार्ग

you (यू) तू,तुम्ही

your (युवर) तुझे,तुमचे

look (लुक) पहा

did (डिड) केले

any (एनी) कोणताही

only (ओन्ली) फक्त

after (अफ्टर) नंतर

before (बिफोर) पूर्वी,अगोदर

very (व्हेरी) पुष्कळ,खूप

no (नो) नाही

go (गो) जाणे,जा

more (मोअर) अधिक,जास्त

up (अप) वर

down (डाऊन) खाली

now (नाऊ) आता

know (नो) माहीत असणे

make (मेक) बनवणे,तयार करणे

learn (लर्न) शिकणे

start (स्टार्ट) सुरू करणे

while (व्हाइल) तर

took (टूक) घेतले

sure (शुअर) खात्री

main (मेन) मुख्य

next (नेक्स्ट) पुढे,पुढचा

Shall be (शाल बी) असेल

Will be (वील बी) असतील

Mine (माइन) माझा,माझी. माझे

Ours (अवर्स) आमचा.आमची,आमचे

His (हिज) त्याचा,त्याची,त्याचे

It’s (इट्स) त्याचा,त्याची,त्याचे

All (ऑल) सर्व

Many (मेनी) पुष्कळ

Some (सम) काही

Another (अनॉदर) इतर,दुसरा

Several (सेव्हरल) अनेक,बरेच

Whose (हूज) कोणाचा,कोणाची,कोणाचे

Which (विच) कोणता,कोणती,कोणते

Whom (हूम) कोणाला

With whom (विथ हूम) कोणासोबत,कोणाबरोबर

Last (लास्ट) शेवटी,शेवटचा

From (फ्रॉम) पासून

Since (सीन्स) पासून

During (ड्यूरिंग) दरम्यान

Towards (टूवर्ड्स) च्या दिशेने

Across (अक्रॉस) ओलांडून,च्या पलीकडे

Above (अबोव्ह) च्या वर

Between (बिटविन) च्या मध्ये

Among (अमंग) ह्या मध्ये

Behind (बिहाइंड) पाठीमागे

Into (इनटू) बाहेरून आत

When (व्हेन) केव्हा,कधी

How many (हाऊ मेनी) किती

How much (हाऊ मच) किती

How far (हाऊ फार) किती दूर

How long (हाऊ लॉन्ग) किती काळ

Of whom (ऑफ हूम) कोणाबद्दल

Can (कॅन) शकणे

Could (कूड) शक्य झाले

May (मे) इच्छा,आशा,शक्यता

Wish (विश) इच्छा

Does (डज) करतो

There (देअर) तेथे

Their (देअर) त्यांचा

Hear (हिअर) ऐकणे

Hair (हेअर) केस

Were (वेअर) होते

Wear (वेअर) परिधान करणे

Week (वीक) आठवडा

Weak (वीक) अशक्त

Fare (फेअर) भाडे

Fair (फेअर) यात्रा

Accident (अॕक्सिडेंट) अपघात

Cell (सेल) विजेरिचा सेल

Sell (सेल) विकणे

Sit (सीट) बसणे

Seat (सीट) आसन

Shelf (शेल्फ) फडताळ

Sheep (शीप) मेंढी

Ship (शिप) जहाज

Sleep (स्लीप) झोपणे

Slip (स्लिप) घसरणे

Action (अॕक्शन) कृती

Wet (वेट) ओला

Wait (वेट) वाट पाहणे

Test (टेस्ट) चाचणी

Taste (टेस्ट) चव

Road (रोड) रस्ता

Rode (रोड) आरुढ झाला

Absent (अबसेंट) अनुपस्थित

Sow (सो) पेरणे

Saw (सॉ) पाहिला

Meet (मीट) भेटणे

Meat (मीट) मांस,मटन

Add (अॕड) मिसळणे

Leave (लीव्ह) सोडणे

Live (लिव्ह) राहणे

Piece (पीस) तुकडा

Peace (पीस) शांतता

Address (अॕड्रेस) पत्ता

Once (वन्स) एकदा

One’s (वन्स) एखाद्याचा

Rain (रेन) पाऊस

Rein (रेन) लगाम

Raw (रॉ) कच्चा

Reach (रीच) पोहोचणे

Rich (रिच) श्रीमंत

Know (नो) माहीत असणे

No (नो) नाही

Deed (डीड) कृत्य

Did (डिड) केले

Feel (फील) वाटणे

Fill (फिल) भरणे

Heat (हीट) तापवणे

Hit (हीट) टोला मारणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
❇️IDIOMS AND PHRASES

To cast about - योजना आखणे

To cast up - गणित करणे

To cast out- नाकारणे

To cast aside- नाकारणे ,बाद करणे

To come at - शोधून काढणे, प्राप्त करणे

To come in - आत येणे, प्रचारात येणे

To come in for - हिस्सा मिळणे

To come into- वारसा मिळणे

To come off- अपेक्षित गोष्ट घडून येणे.

To come on- आगेकूच करणे.

To come out - प्रकाशित होणे, प्रसिध्द
होणे

To come out with - उघड करणे, प्रसिध्दी देणे

To come over- एक बाजू बदलून दुसरीकडे जाणे

To come to -:संख्येने भरणे, एकूण होणे

To come up - उगवणे

To do up - बांधणे

To do with - व्यवहार करणे, च्याशी संबंध येणे

To do without- वाचून भागविणे, चालविणे

To draw on - मोह पाडणे, आकर्षित करणे

To draw in - दिवस लहान होणे

To draw up - कागदपत्रांचा मसुदा तयार करणे

To draw out - दिवस मोठे होणे

To fall back - मागे फिरणे

To fall in - रांग करणे

To fall off - अध:पतन होणे

To fall on - हल्ला करणे

To fall to - अचानक सुरूवात करणे

To give out - उघडकीस आणणे, जाहीर करणे

To give forth - जाहिर करणे

To give over - थांबणे, क्रिया थांबणे

To go against - च्या विरुध्द जाणे

To ahead - प्रगति करणे, आरंभ करणे

To go by - जवळून जाणे, अनुसरून जाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
👍2
❇️IDIOMS AND PHRASES

To go down - बुडणे,लोकांच्या पसंतीस उतरणे

To go in for - छंद असणे

To go over - बारकाईने अभ्यासणे

To go wrong - नासणे,पसंतीस ना उतरणे

To go from bad to worse - खराब होत जाणे

To hold by - ला चिकटून राहणे

To hold back - राखून ठेवणे, गुप्त ठेवणे

To hold on - बिलगणे, घट्ट धरून ठेवणे

To hold over - लांबणीवर टाकणे, पुढे ढकलणे

To hold up - चोरी करण्याच्या उद्देशाने झालेला हल्ला

To hold to - मताला चिकटून राहणे

To inquire into - एखाद्दाबद्दल चौकशी करणे

To keep back - राखीव ठेवणे, उघड न करणे

To keep down - दडपून टाकणे, काबूत ठेवणे

To keep off - हल्ला करण्यापासून दूर ठेवणे

To keep under - काबुत ठेवणे

To keep to - मतास चिकटून राहणे

To lay down - शरणागति पत्करणे

To lay in - साठा करून ठेवणे

To lay in - जोर लावणे, बळाचा वापर करणे

To lay up - अंथरूणास खिळणे

To look about - सर्व दिशांना पाहाणे

To look down on - तुच्छ लेखणे

To look for - अपेक्षा करणे

To look out - दक्ष राहणे, सावध असणे

To look to - च्यावर अवलंबून असणे

To make up - वेशभूषा करणे

To make up to - ची खुषामत करणे

To make up for - ची भरपाई करणे

To pass away - देवाज्ञा होणे, मरण पावणे

To pass by - दुर्लक्ष होणे

To pass into - हळू हळू एकत्रित करणे

To pass over - एका बाजूकडून दुसऱ्या बाजूस जाणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
🔰IDIOMS AND PHRASES

To pass off - विरणे, रंग जाणे

To put back - अडथळा करणे,मागे करणे

To put up - तात्पुरते राहणे, वास्तव्य करणे

To run away with - पळून जाणे,
कोणाबरोबर पळून जाणे


To run down - दमणे, जहाजावर आपटून बुडणे

To run into - अंगावर ओढून घेणे

To turn on - चालू करणे

To run over - भरून वाहणे

To run through - शोधून काढणे, चटकन खर्च होणे

To set aside - रद्द करणे

To set down - एकदम थांबविणे तुच्छ लेखणे

To set on चिथाविणे, फूस लावणे

To shut up - कोंडणे, तोंड बंद करणे

To sleep on - पुढच्या दिवसापर्यंत निर्णय लांबविणे

To stave off - टाळणे, दूर ठेवणे

To take for - गृहीत धरणे

To take in - आकलन होणे, समजणे

To take to - ची सवय लागणे, अधीन
होणे

To take up - जबाबदारी घेणे

To turn adrift - आधारहीन स्थितीत सोडलेले असणे

To turn away - हाकलून लावणे

To turn down - दुमडणे, नाकारणे

To turn in - झोपायला जाणे

To turn off - बडतर्फ करणे

To turn out - उत्पादन करणे, उत्पन्न करणे

To turn over - कोलमडून पडणे दुसऱ्याच्या हाती सोपवणे

To trump up - खोटा आरोप ठेवून शिक्षा देणे

To think of - विचार करणे, आठवण करणे

To talk (person) round - बोलून मन जिंकणे

To tell apart - दोघांमधील फरक दाखविणे

To write out - लिहीणे, लिहून काढणे

To write down - लिहून घेणे

To zero - शून्य बिंदूपर्यंत गोठवणे
━━━━━━━━━━━━━━━━━━━
🔷 जॉईन - @english_grammer_katta
Choose the correct passive form;
Active: she has not made me a cup of tea.
Passive: a. A cup of tea was not made for me. b. A cup of tea has not been made for me. c. A cup of tea has being not made for me. d. I was not made a cup of tea.
Anonymous Quiz
6%
Only b and d are correct
51%
Only a and b are correct
29%
Only a and d are correct
14%
Only b and c are correct
Pick out the correct alternative to fill in the blank;
We recommended that the subscription........to ten rupees.
Anonymous Quiz
21%
Was increased
29%
Be increased
40%
Would be increased
11%
Could be increased
👍1
Choose the correct passive form of the following sentence from the alternatives given below;
Did somebody clean this room yesterday?
Anonymous Quiz
21%
Was this room cleaned yesterday?
54%
Is this room cleaned yesterday by somebody?
23%
Had this room been cleaned by somebody?
2%
Has this room been cleaned?