GS/ CSAT/ CURRENT BY- Ajit sir
8.51K subscribers
1.32K photos
12 videos
748 files
394 links
चालू घडामोडी अपडेट्स आणि केवळ परीक्षाभिमुख माहितीसाठी जॉईन करा.
फक्त एकदाच आपले टेलिग्राम चॅनेल उघडून पहा.
https://t.me/joinchat/AAAAAE8Q9kWqVe1sM54YWQ
Download Telegram
निवडणुकीत_भाग_घेणारे_सदस्य_तुलना_1.pdf
174.3 KB
#राज्यसेवा व combine पूर्व परीक्षा

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीत भाग घेणारे सदस्य व राष्ट्रपती महाभियोगा मध्ये भाग घेणारे सदस्य तुलना

अधिक माहितीसाठी जॉईन करा
@geographyajit
⭕ 18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा ओम बिर्ला यांची निवड करण्यात आली आहे.

👉 संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी यासंदर्भातील घोषणा केली. आवाजी मतदानाने ही निवड करण्यात आली.

18 व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी पुन्हा ओम बिर्ला, संसदेत आवाजी मतदानाने निवड !

Note :- भर्तृहरी महताब यांची 18 व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
⭕ राज्यसभेचे सभागृह नेते म्हणून जे पी नड्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
प्रश्नांचे स्वरूप पाहा
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४

gs :- १०० मार्क्स

एकूण:-५ पेपर

(पुर्णत: नवीन प्रश्न आहेत आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार)
7420851924

नाव नोंदणी सुरू आहे
राज्यसेवा पूर्व परीक्षा

सामान्य अध्ययन पेपर 1

एकूण पेपर:-५

फी:-३९९

पहिल्या १०० विद्यार्थ्यासाठी २४९ रू

प्रवेश सूरू
शेवटचे २८ प्रवेश बाकी आहेत...
Hurry up

नंतर फी ३९९ होणार🙏🏻
राज्यसेवा पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज

सामान्य अध्ययन पेपर 1

एकूण 5 पेपर

(प्रत्येक पेपर एकुण प्रश्न १०० एकुण गुण २००)

********

Combine पूर्व परीक्षा २०२४

घटकनिहाय टेस्ट सिरीज

एकूण पेपर:- ३८

(पाठीमागील जॉईन केलेल्या विद्यार्थ्याना विचारूनच बॅच जॉईन करा.. प्रत्येक परीक्षेत आपल्या टेस्ट मधुन ४०%+ प्रश्र्न आलेत आहेत..)

संपर्क:- 7420851924
पास व्हायचं असेल टेस्ट जॉईन कराच
शुभ सकाळ 💐💐


आपण combine पूर्व २०२४ च्या दृष्टीने " ब्रह्मास्त्र combine पूर्व टार्गेट सुपर ६०बॅच" " टेस्ट सिरीज सूरू करत आहोत.. यामध्ये केवळ आपण ६० विद्यार्थी घेणार आहोत.. त्यामध्ये रोज त्यांना आपण टार्गेट देणार आहोत.. आणि त्यावर ३ दिवसातून एक टेस्ट घेणार आहोत... ८ दिवसातून एक व्हॉईस चॅट सेशन घेणार आहोत.. त्यामध्ये आपण अभ्यास करताना कुठे चुकलो? मार्क्स का कमी आले? अभ्यास कसा करावा? एलीमेनेशन पद्धतीचा वापर कसा करावा? यानुसार बॅच घेणार आहोत. प्रत्येकाला वैयक्तिक काउंन्सलिंग केले जाईल..

"ब्रह्मास्त्र combine पूर्व टार्गेट सुपर ६०बॅच"

या बॅच मधील प्रत्येक विद्यार्थी मेन्स ला असणार याची हमी असेल..

        प्रवेश सूरू
प्रवेश केवळ ६० विद्यार्थी असतील.

फी:- ११९९ रू
पहिल्या २० विद्यार्थ्याना ८९९ रू

(जर पूर्व परीक्षा पास व्हायचं असेल तर आजचं आपला प्रवेश निश्चित करा)

विषय:-
१)  राज्यव्यवस्था
२) भूगोल
३) अर्थशास्त्र
४) इतिहास
५) विज्ञान
६) चालू घडामोडी
७) पंचायत राज
८) समाजसुधारक

हे विषय आपण घेणार आहोत..

( बॅच सूरू होण्यापूर्वी प्रवेश निश्चित झाल्यानंतर तुम्हाला योग्य स्टडी मटेरियल सांगितले जाईल.( आयोगाच्या बदलत्या स्वरूपानुसार) तेवढेच वाचुन घेणे त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही.


संपर्क:- अजित चंदनकर सर
7420851924

@ajitcsir
T 20 पुरुष वर्ल्डकप स्पर्धा -2024

सुरुवात:- २००७
आवृत्ती:- ९ वी
कालावधी:- १ जुन ते २९ जुन २०२४
ठिकाण:- अमेरिका व वेस्ट इंडिज
आयोजक:- ICC (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद)
अंतिम सामना:- केन्स्टिंग्टन ओव्हल , बार्बाडोस
विजेता:- भारत
उपविजेता:- द.आफ्रिका
सामनावीर:- विराट कोहली
मालिकावीर:- जसप्रीत बुमराह
सर्वाधिक विकेट:- अर्शदिप सिंग (१७ ), फजलहक फारुकी (१७)
सर्वाधिक धावा:- रहमानउल्ला गुरबाज (२८१) अफगाणिस्तान

पहिला विजेता संघ:- भारत ( २००७)
- १७ वर्षानंतर दुसऱ्यांदा भारताने ही स्पर्धा जिंकली.

संकलन:- अजित चंदनकर सर

अधिक माहितीसाठी जॉईन करा.
      @geographyajit
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023- लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता दिनांक 1 ते 3 जुलै 2024 या कालावधीत आयोजित टंकलेखन कौशल्य चाचणी तांत्रिक अडचणीमुळे पुढ़े ढकलण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
DOC-20240406-WA0032. (1).pdf
92.4 KB
समाजसुधारक टेस्ट सिरीज

प्रवेश सूरू

पहिल्या २० विद्यार्थ्याना फी मध्ये ३०% सवलत

7420851924
आपल्या समाजसुधारक आणि combine टेस्ट सिरीज मधील विद्यार्थी प्रतिक्रिया 🔥🔥🔥
समाजसुधारक डेमो टेस्ट...

एकदा क्वालिटी पाहून घ्या.. मगच आपला प्रवेश घ्या....

जॉईन होण्यासाठी संपर्क
7420851924
@ajitcsir