Forwarded from Infinity Academy
🛑 *स्पर्धा परीक्षार्थींसाठी 10 रुपयांमध्ये उत्कृष्ट जेवण* 🛑
*तिसरा रविवार*
*पहिल्या रविवारच्या उत्स्फुर्त प्रतिसादानंतर*
👉पुण्यामध्ये दर रविवारी संध्याकाळी मेस / खानावळ बंद असल्या कारणाने कित्तेक विद्यार्थ्यांची जेवणाची गैरसोय होते, त्यांची ही गैरसोय पाहून एक सामाजिक बांधिलकी या नात्याने
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबातील गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी दर रविवारी संध्याकाळी दहा रुपयांत उत्कृष्ट जेवण देण्याचा संकल्प *INFINITY ACADEMY* *हॉटेल श्रीनिवास व्हेज* यांच्या संयुक्त विद्यमाने व MPSC STUDENTS RIGHTS यांच्या सहकार्याने केला जात आहे.
👉या योजनेचा लाभ घेण्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे सुरुवातीला दिनांक 8 डिसेंबर 2019 रोजी संध्याकाळी 300 विद्यार्थ्यांसाठी जेवण उपलब्ध करून दिले जाणार आहे त्यामुळे *प्रथम रजिस्ट्रेशन केलेल्या 300 विद्यार्थ्यांना प्राधान्य* दिले जाणार आहे.
🛑रजिस्ट्रेशन करण्याचे व कुपन मिळण्याचे ठिकाण🛑
*श्री समर्थ चहा गोगटे शाळेसमोर, नारायण पेठ, पुणे*
*लोकसेवा मॉल, 1552, चाणक्य मंडळ जवळ, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे*
*इन्फिनिटी अकॅडमी, तिसरा मजला, सागर आर्केड, एफ. सी. रोड, पुणे*
कृपया जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हा मेसेज सर्वत्र शेयर करा.
*ज्या विद्यार्थ्यांकडे कूपन असेल अशाच विद्यार्थ्यांनी यावे कारण जेवढे कुपन दिले आहेत तेवढेच पार्सल येणार आहेत*
संपर्क:
बालाजी चौधरी
9834750044
किरण निंभोरे 8484086061

*10 रुपयांमध्ये जेवनास उत्स्फूर्त प्रतिसाद*
🛑 *इन्फिनिटी अकॅडमी, हॉटेल श्रीनिवास व्हेज व MPSC STUDENTS RIGHTS यांचा अभिनव उपक्रम* 🛑
👉काल जेवण वाटपाचा तिसरा दिवस, गोगटे प्रशाला येथे स्पर्धा परीक्षार्थींना दहा रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करुन देण्यात आले. पुण्यामध्ये दर रविवारी मेस अथवा खानावळ बंद असल्या कारणाने विद्यार्थ्यांचे जेवणाचे हाल होतात त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने *इनफिनिटी अकॅडमी* *श्रीनिवास हॉटेल व्हेज* यांच्या संयुक्त विद्यमाने आणि *MPSC STUDENTS RIGHTS* यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवला जात आहे याचा काल तिसरा, तिसऱ्या दिवशीही विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला

Start early and reap the rewards earlier! Admissions Open for MPSC Civil 2020 Foundation batch. Call 7887811411 to know more!
Forwarded from Infinity Academy
https://upsconline.nic.in/eadmitcard/admitcard_ese_2020/admit_card.php#hhh1
👆🏻👆🏻👆🏻Engineering Service 2020 Pre Exam hall ticket
👆🏻👆🏻👆🏻Engineering Service 2020 Pre Exam hall ticket
Forwarded from Infinity Academy
डिजीटल प्लॅटफॉर्म वर हास्य कविता, उपहासात्मक/ व्यंगात्मक कविता अथवा एकपात्री सादरीकरण करण्यासाठी कलाकारांना आमंत्रित करण्यात येत आहे...
इच्छुक कलाकारांनी खालील व्हॉटसअप क्रमांकावर आपल्या सादरीकरणाची व्हिडीओ लिंक अथवा व्हिडिओ पाठवावा...
व्हॉटसअप- ९८२२२४०४१७
नियम व अटी:
1.कविता/सादरीकरण स्वलिखित असावे.
2. कुठल्याही कॉपीराइट चा भंग केलेला नसावा.
3. पाठवलेला व्हिडिओ एक ते दीड मिनिटांपेक्षा जास्त मोठा नसावा
4. सादरीकरणाचा विषय धार्मिक, जातीय, विशिष्ट समाज अथवा व्यक्तीला उद्देशून नसावा.
5. निवडक कलाकारांना डिजीटल प्लॅटफॉर्म वर सादरीकरणाची संधी दिली जाईल.
6. फक्त व्हॉटसअप मेसेज पाठवावा.