Forwarded from Infinity Academy
*Never have I seen such a mess in life.*
The air is pure but wearing a mask is mandatory.
Roads are empty but it is impossible to go on long drive.
People have clean hands but there is a ban on shaking hands.
Friends have time to sit together but they cannot get together.
The cook inside you is crazy, but you cannot call anyone to lunch or dinner.
On every Monday, the heart longs for the office but the weekend does not seem to end.
Those who have money have no way to spend it.
Those who don't have money have no way to earn it.
There is enough time on hand but you cannot fulfill your dreams.
The culprit is all around but cannot be seen.
If someone leaves this world, he cannot be bid adieu.
*Stay safe. Stay home*
Pravin Kolhe
Superintending Engineer at Water Resources Department, Government of Maharashtra, India.

*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी आई डबा करून द्यायची पण... लोकांना हॉटेल मध्ये खाताना बघितले की खूप वाटायचं... आपण ही खावं... पण आई म्हणायची, ती श्रीमंत माणसं म्हणून पैसे खर्च करून खाऊ शकतात आपण नाहीं...
मोठा झाल्यावर हॉटेलचं खायला लागलो, तर आरोग्याच्या काळजीनं लोकं घरचा डबा खाताना दिसू लागली...
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी गरिबीमुळे मी सुती कपडे घालायचो, तेव्हा लोक टेरिकॉट, पॉलीस्टरचे कपडे घालायचे, खूप वाटायचं आपणही असे घालावे...
मोठेपणी टेरिकॉट घालायला लागलो तर लोकं सुती वापरायला लागले... सुती कपडे महाग झाले.
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
लहानपणी खेळताना पडलो तर गुडघ्यावर पँट फाटायची, आई छानपैकी शिवून द्यायची... शिवलेलं कोणाला दिसू नये म्हणून धडपड असायची...
मोठेपणी लोकांना फाटलेल्या जिन्स दामदुपटीने घेताना बघितले...
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
*लहान होतो तेव्हा दुध नसल्यानं घरी गुळाचा चहा मिळायचा... अन् लोकांना साखरेचा पितांना बघायचो... वाटायचं आपणही प्यावा पण ?
आता मी साखरेचा प्यायला लागलो तर लोकं गुळाचा ब्लॅक टी पिताहेत...
*शेवटी अंतर तेव्हढच राह्यलं!*
लहानपणी सायकल दामटायचो तेंव्हा लोक दुचाकी चारचाकी मधून फिरताना बघायचो, वाटायचं आपणही फिरावं, आता सकाळी सकाळी सर्वांना सायकलवरून व्यायाम करताना बघितले की वाटत...
*शेवटी अंतर तेव्हडच राहीलं!*
लहानपणी जेंव्हा चपाती मिळत नसल्यानं ज्वारी बाजरीची भाकरी खायचो तेंव्हा लोकं पोळी, चपाती भात खाताना आपणही खावं असं वाटायचं...
आज तीच लोकं भाकरी खाण्यासाठी हॉटेल मध्ये पैसे मोजून रांगा लावताना बघितलं की वाटत...
*शेवटी अंतर तेव्हढच राहीलं!*
लहानपणी झोपडीत राहायचो तेंव्हा बंगल्यात राहण्याऱ्याकडे बघून वाटायचं आपणही बंगल्यात राहावं, आज तीच बंगलेवाले मनशांती साठी दूर खेड्यात जंगलात जाऊन झोपडीत (रिसॉर्ट) मध्ये राहतात तेंव्हा वाटत...
*शेवटी अंतर तेव्हढंच राहीलं!*
*... शेवटी अंतर तेव्हढच राहीलं !*
*आता कळलं...*
*हे अंतर असंच कायम राहणार, मग मनाशी पक्क केलं*
*जसा आहे,*
*तसाच रहाणार... कुणाचं पाहून बदलणार नाही...*
🌻🙏🏻🌻मित्रानो आहे तसेच राहा, जे तुमच्या कडे आहे तेच तुमच्यासाठी योग्य आहे...
🙏
Pravin Kolhe Sir

Forwarded from The Infinity Academy
*||•🤱🏻मातृदिन 👩👧👦•||*
♈ *कर्तुत्वाला जिथ मातृत्वाचा स्पर्श होतो,*
*अश्या राजमाता जिजाऊ माँसाहेब..* ♏
*मानाचा मुजरा..🙏🚩*
*मातृदिन निमित्त हार्दीक शुभेच्छा..❤*
♈ *कर्तुत्वाला जिथ मातृत्वाचा स्पर्श होतो,*
*अश्या राजमाता जिजाऊ माँसाहेब..* ♏
*मानाचा मुजरा..🙏🚩*
*मातृदिन निमित्त हार्दीक शुभेच्छा..❤*
Forwarded from Infinity Academy
https://blog.infinitycivilacademy.com/online-test-series/
This is a definitive guide in understanding why online test series is an important factor in your career. We all should grab the opportunity of test series.

Infinity Academy
Mpsc Civil Exams Online test series – Infinity Academy
This is a definitive guide in understanding why online test series is an important factor in your career. We all should grab the opportunity of test series.
Forwarded from The Infinity Academy
स्वराज्यरक्षक,
छत्रपती संभाजी महाराजांची
आज जयंती !
जयंतीदिनी मानाचा मुजरा 🚩🚩🚩💐💐
छत्रपती संभाजी महाराजांची
आज जयंती !
जयंतीदिनी मानाचा मुजरा 🚩🚩🚩💐💐
🔰रशन कार्डाच्या नियमामध्ये बदल.🔰
_______________________
◾️कद्र सरकारनं रेशन कार्डसंबंधी एका नियमात बदल केला आहे. सरकारच्या या निर्णयाचा फायदा कोट्यवधी लाभार्थ्यांना मिळण्याची शक्यता आहे.
◾️रशन कार्डाला आधार क्रमांकाशी जोडण्याची अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे.
◾️आता सप्टेंबरपर्यंत रेशन कार्डाला आधार क्रमांकाला जोण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. सोमवारी सरकारनं यासंदर्भातील निर्णय जाहीर केला.
◾️तसंच आधार क्रमांक जोडला नसेल तरी रेशन कार्डधारकाला धान्य मिळत राहणार असल्याचंही सरकारनं सांगितलं.
◾️रशन कार्डाला आधार क्रमांक न जोडल्यास रेशन कार्ड रद्द करण्यात येण्याच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना सरकारनं ही माहिती दिली.
◾️सरकारनं आता आधार क्रमांक रेशन कार्डाला जोडण्याची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे.

अलौकिक बुध्दीमत्ता, सोळा भाषेवर प्रभुत्व असलेला शिवरायांचा छावा, बुधभूषणम्, नायिकाभेद, नखशिखान्त आणि सातसतक ग्रंथाचे लेखक, मोगल,आदिलशाही,सिध्दी, पोर्तुगीज, इंग्रज या शत्रूंना एकाच वेळी पाणी पाजणारे रणधुरंदर,छत्रपती शंभूराजे यांचे स्मृतीस विनम्र क्रांतिकारी अभिवादन...!! 💐🙏💐🙏💐🙏💐
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
COVID-19 | Shri Amitabh Bachchan - motivational song 'Guzar Jayega'
राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे.