Forwarded from Infinity Academy
✨✨✨
वेळेचे सुयोग्य नियोजन......Winning half battle of exam......
आपण एक संवाद पाहू राम आणि श्याम दोन मित्र आहेत आणि पुण्यातील अ ब क चौकात पुस्तके घेण्यासाठी गेले आहेत.
राम :- ही UPSC, IIT, करणारी मुल इतका अभ्यास कधी करतात कारण Junior Engineer आणि MES, करता करता आमच्या नाकीनऊ आले मग हा इतका अभ्यास करायचा कधी???
श्याम :- सोप्प आहे, ही UPSC, IIT करणारी मुले वेळ चोरतात.
राम :- वेळ चोरतात कशी चोरतात.
श्याम :- चल तुझच उदाहरण देतो …
अ. जेव्हां तू सकाळी लवकर उठण्याचा कंटाळा करतोस तेव्हा…
ब. जेव्हां तू अभ्यसिकेत आल्यावर अभ्यास न करता मोबाईल मध्ये वेळ घालवतो तेव्हा…
क. जेव्हां तू नाश्ता करण्यासाठी जातोस आणि सरळ २ तासांनी परत येतोस तेव्हा…
ड. जेव्हां तू दुपारच्या जेवनानतर २ तास झोपतोस तेव्हा…
इ. जेव्हां तू अभ्यास सोडून परीक्षा, निकाल, अभ्यासक्रम, आयोग, सिनेमा, cuttoff ह्या जरुरी नसणाऱ्या गोष्टीबद्दल चर्चा किंवा विचार करतोस तेंव्हा
ई. जेव्हां तू केवळ परीक्षेची वाट पाहतोस आणि फॉर्म भरल्यावर अभ्यास सुरु करतोस तेव्हा…
उ. जेव्हां तू अपयश आल्यावर निराश होऊन अभ्यास थांबवतो तेव्हा….
ऊ. जेव्हां तू प्रत्येक रविवारी कंटाळा आला म्हणून ब्रेंक घेतोस तेव्हा…
अशा असंख्य वेळी हा अभ्यास करणारा वेळ चोरतो आणि अभ्यास करतो.
वरील संवादाचा उदेश्य वेळेचे नियोजन न केल्यास वेळ कसा वाया जातो हे सांगण्यासाठी आहे. वेळेचे योग्य नियोजन आवश्यक आहे. कारण यश हे तुम्ही वर्तमानात काय करता यावर अवलंबून आहे म्हणून नियोजन आवश्यक आहे. प्रथम केवळ वेळ कसा जातो हे लिहा मग त्यात वाया गेलेला वेळ कसा वाचवता आला असता हा विचार करा आणि दुसऱ्या दिवशी वेळ वाचवा.
वेळेचं सुयोग्य नियोजन हे तुम्हाला अर्धी लढाई जिंकून देईल.....
Join @infinitympsccivil

✨✨✨अभ्यासात एकाग्रता साधताना....
अभ्यासाला बसण्यासाठी सकाळची वेळ उत्तम मानली जाते अथवा दिवसभरातील कुठल्या वेळी तुम्हाला अभ्यास करणं उत्तम ठरतं (प्राइम टाइम) हे लक्षात घेऊन अभ्यास करावा. मात्र हे लक्षात घ्या की, तुमची इच्छाशक्ती असली तर भर गर्दीच्या, गोंधळाच्या ठिकाणीही आपल्याला मन एकाग्र करता येणं शक्य आहे. कसे ते बघुयात
अभ्यास सुरू करण्याआधी थोडा वेळ शांत बसा. जो अभ्यास करायचा आहे, त्यासंबंधी विचार करा. खोलवर श्वास घ्या.
* ज्या गोष्टी तुम्हाला साध्य करायच्या आहेत त्या अपेक्षित गोष्टींबाबत मनाला सूचना करा. त्या सूचना ‘मला समजेल, जमेल’ अशा सकारात्मक असाव्यात. उदा. मी आता जो अभ्यास करतोय, तो मला नक्कीच नीट समजेल. त्यासाठी मी लक्ष देऊन तो अभ्यास करेन.
* मग जे वाचायचं, लिहायचं आहे त्याची मनात उजळणी करा. हाती घेतलेला अभ्यास कशा प्रकारे पूर्ण करणार आहात याचा आराखडा बनवा.
* अमूक इतका वेळ आपण अभ्यास करणार आहोत, हे मनाशी निश्चित करा.
* अभ्यासाला बसताना तुम्हाला ज्याच्यासारखं व्हायचंय अथवा जो तुमचा आदर्श आहे त्याचा विचार मनात आणा....✨✨✨

अभियांत्रिकी सेवा : तांत्रिक अभिवृत्तीची तयारी
Join @infinitympsccivil
Join @infinitympsccivil
✨✨✨
"आत्मविश्वास....."
The invisible power....
आत्मविश्वास वाढवण्यासाठी तसं भरभरुन लिहलं आणि बोललं जातं, पण तरीही बऱ्याचदा, नेमकं काय करायचं ह्याविषयी गोंधळ कायम राहतो. तर मी आज तुम्हाला नेमक्या, मोजक्या शब्दांत सात टिप्स सांगणार आहे.
१. कशीही परिस्थिती असो, चांगलाच विचार करायचा
आयुष्यात दोन्ही प्रकारच्या परिस्थीती येतात, कधी दुःखाचे, वाईट प्रसंग आले तर त्यातही चांगलं काहीतरी घडलेलं असतचं. फक्त तेवढं शोधुन काढायचं. त्या प्रसंगातुन बोध घ्यायचा, बाकीचं विसरुन, हसत खेळत पुढच्या प्रवासाला निघायचं.
“या तो मै जीतता हुं, या सीखता हुं”…
२. मी कसा आहे, मला माहितीय
कधी कधी आपल्या वस्तुवर किंवा वागण्यावर टिका होते. जवळच्या माणसांचे शब्द जास्त वेदना देतात, टिकेतुन स्वतःमध्ये काय काय सुधारणा करता येईल? फक्त एवढाच विचार करायचा, बाकी विसरुन जायचं, बाकी त्याविषयी जास्त चिंतन, चिंता अणि चर्चा करण्यात वेळ घालवायचा नाही, फार लोड घ्यायचा नाही, सरळ डिलीट मारुन मोकळं व्हायचं.
३. माझा माझ्यावर विश्वास आहे.
एखादं काम नवीनच करायचंय, मला हे जमेल का नाही? असे विचार मनात येतात, तेव्हा आरशासमोर उभं रहायचं, आणि हे वाक्य म्हणायचे, मी प्रचंड शक्तिशाली आहे, हे काम मी सहज, चुटकीसरशी, करु शकतो. मी ताकदवान आहे, माझा माझ्या बुद्धीवर आणि शक्तीवर पुर्ण विश्वास आहे. मी असामान्य आहे.
आणि अशीच अजुन जी वाक्य तुम्हाला सुचतील ती सारी वाक्ये म्हणु शकता. काम करायला एक वेगळीच शक्ती मिळते.
४. माझा कृती करण्यावर विश्वास आहे.
नुसतं बोलल्याने काम होत नाही, ती फक्त सुरुवात असते, सळसळत्या उत्साहाने, आणि निधड्या छातीने प्रत्यक्ष कामाला हात घालायचा. यश मिळेपर्यंत चिकाटीने काम करत रहायचं. लवकरच काम फत्ते होतं. त्या कामातुन मिळालेला आत्मविश्वास पुढच्या कामात वापरायचा.
५. मी धैर्याने आणि नियोजनपुर्वक भीतीचा सामना करतो.
एखादं अवघड काम करताना भीती वाटतेच, तिला थारा द्यायचा नाही, तिला घाबरायचं नाही आणि तिला मनात जास्त रेंगाळु द्यायचं नाही, हसत हसत तिचा सामना करायचा, आपण आनंदाने काम करत राहीलो, तिला भाव नाही दिला की ती आपोआप पळुन जाते.
६. मी माझ्या उणीवा शोधतो, आणि त्या दुर करतो.
कालच्यापेक्षा आज स्वतःमध्ये मी काय सुधारणा केली असा प्रश्न रोज स्वतःला विचारायचा. तुमची स्पर्धा इतरांशी नाही, तुमच्या स्वतःशी आहे, म्हणजे आपण कालच्या पेक्षा आज आणि आजच्यापेक्षा उद्या जास्त यशस्वी होत राहु.
७. मी यशस्वी लोकांसारखी ‘बॉडी लॅंग्वेज’ वापरण्याचा सराव करतो.
प्रत्येक यशस्वी माणसांमध्ये हसरा, प्रसन्न चेहरा, रुबाबात ताठ चालणं, वॉर्म हॅंडशेक, बोलताना हातांची अर्थपुर्ण हालचाल, समोरच्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलणं, स्पष्ट खणखणीत आवाज, नर्मविनोदी शैली, ह्या सगळ्या गोष्टी असतात, त्यांच्या देहबोलीचा अभ्यास करत करत, त्यांच्याकडुन सतत शिकत स्वतःचं डॅशिंग व्यक्तीमत्व बनवायचं.....
✨✨✨
Join @infinityelectrical

Forwarded from The Infinity Academy
#Breaking अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरीनुसार गूण दिले जातील. शिवाय, ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की, यापेक्षा जास्त गुण मिळवू शकतो त्यांची परिक्षा कोरोनाचं वातावरण शांता झाल्यावर घेण्यात येईल
- मुख्यमंत्री
- मुख्यमंत्री
✨✨✨
पाच जणांच्या कुटुंबात जे की सगळे एकत्र राहात आहेत त्यातील एकाचा रिपोर्ट पाॅसिटिव आलाय याचा अर्थ असा की कोरोना हा फक्त weak immunity असणा-याला त्रास देतो..
बहुतेक करुन लोकांना हा होउन गेलेला ही कळत नाही...
किंवा झालेला असताना ही कसलीच लक्षणे आढळत नाहीत...
यातुन एकच लक्षात येतय की पाॅसिटिव्ह approach ठेवुन स्वत:ची काळजी घेऊन दैनंदिन कामे करत राहीलात तर तुम्हांला काही होणार नाही..
सगळ्यात आधी news channel पहाणे सोडून द्या..
आपल्या सगळ्यांच्या डोक्यात कोरोनाची भीती एव्हढी बसवली आहे की घसा खवखवायला लागला तरी आपल्याला वाटत कोरोनाच झालाय
आणि याच भीतीमुळे लोक जास्त मरत आहेत...
समजा भविष्यात मला कोरोना झाला तर मला हे माहीत असायला हव की हा आजार बरा होऊ शकतो जे की मला माहीत आहे...
कोरोना झालेल्या पेशंट ला दवाखान्यात ही फक्त ताप उतरायच्या गोळ्या तासातासाने गरम पाणी आणि immunity वाढवायच्या गोळ्या दिल्या जातात..
फक्त १०% लोकांनाच ॲाक्सीजनची गरज असते ते ही त्यांना आधीच्या व्याधी असतील किंवा वय जास्त असेल तरच फक्त ३% लोक व्हेंटिलेटरवर असतात...
त्यामुळे भविष्यात तुम्हांला जरी कोरोना झाला तरी न घाबरता त्याला सामोरे जा
मलेरिया आणि डेंग्युसारखाच हा ही आजार आहे फरक एव्हढाच आहे की समाजमाध्यमांनी ह्याची भीती एव्हढी पसरवलीये की कोरोना झाला म्हंजे सगळ संपल असच लोकांना वाटायला लागलय...
काळजी घ्या पण सारखा सारखा कोरोनाचा जप करु नका..
आणि एक ......
माणुसकी विसरू नका.....
करोना आज ना उदया जाईल पण तुमची वागणुक मरे पयँत लक्षात राहील.......
✨