Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
🎯 महापारेषण (MahaTransco) मधील पदासाठी

🎯 ऑनलाईन बॅच 5⃣ नोव्हेंबर पासून सुरु

🎯 अधिक माहितीसाठी आजच Play Store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
🎯 डाउनलोड करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
https://play.google.com/store/apps/details?id=co.bran.infi
अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 Contact : (+91) 788 781 1411

🎯 Website :www.infinitycivilacademy.com

📮 Telegram : https://t.me/infinityelectrical
🎯 महापारेषण महाभरती - Online Video classes

🎯 पहिल्या 300 विध्यार्थ्यांसाठी खास 60% सूट
🎯 आजच आपली ऍडमिशन करा फक्त 2⃣0⃣0⃣0⃣ रु मध्ये
बॅच ची वैशिष्ठे
• मोफत स्टडी मटेरियल.
• मोफत टेस्ट सिरीज
• प्रत्येक आठवड्यात तज्ज्ञ शिक्षकाकडून मोफत शंका निरसन सत्र (doubts solving session )

🎯 ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

🎯 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
📞 Contact : (+91) 788 781 1411
Mahatransco_ऑनलाईन_बॅच_जॉईन_करण्यासाठी_सोप्या_स्टेप्स_.pdf
2.5 MB
🎯 Mahatransco ऑनलाईन बॅच जॉईन करण्यासाठी सोप्या स्टेप्स
आजच Infinity Academy ची ऑनलाईन बॅच जॉईन करा

🎯 Online Video classes
पहिल्या 300 विध्यार्थ्यांसाठी खास 60% सूट

🎯 आजच आपली ऍडमिशन करा फक्त 2000 रु मध्ये
ऑनलाईन कोर्सला ऍडमिशन घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
Contact : (+91) 788 781 1411
💡 Mahatransco Examination 💡
🎯 प्रिय विद्यार्थी मित्रांनो
🎯
🎯 आपल्या टेलिग्राम चॅनल वरून रोज आता तुम्हाला मिळणार महापारेषण परीक्षेसंबंधीची विविध माहिती
यामध्ये
1⃣ परीक्षेसंबंधी लेटेस्ट अपडेट्स
2⃣ टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांशी निगडित विविध टर्म्स/ डेफिनेशन/कॉन्सेप्ट
3⃣ रोज तुम्हाला मिळेल विविध विषयाचे बहुपर्यायी प्रश्न व उत्तरे!

व अजून बरंच काही.

🎯 तर आमच्या Telegram चॅनेल जॉईन करा आणि तयारी करा सर्वोत्तम टीम सोबत.
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा:
(+91) 788 781 1411
Mahatransco Examination Online बॅच
Electrical Engineers ना सुवर्ण संधी
बॅच सुरू 5 नोव्हेंबर 2020

बॅच ची वैशिष्ट्ये-
रेकॉर्डेड लेक्चर्स जे तूम्ही बघू शकाल तुमच्या वेळेनुसार
टेक्निकल व नॉन टेक्निकल विषयांची तयारी.
कालावधी - सर्व लेक्चर्स तुम्ही परीक्षेपर्यंत बघू शकता.
App मध्ये मोफत स्टडी मटेरियल.
विषयांवर आणि सर्वसमावेशक टेस्ट सिरीज मोफत
प्रत्येक विषयांसाठी स्वतंत्र, तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापक.
अभ्यास ते अधिकारी पर्यंतच्या सर्व टप्प्यांवर वैयक्तिक परिपूर्ण मार्गदर्शन.
बॅच फी - फक्त 2000 रु.
ऑनलाईन बॅच ला ऍडमिशन घेण्यासाठी Play store वरून Infinity Academy App डाउनलोड करा
खालील लिंकवर क्लिक करा.

http://payments.course-today.com?token=eyJjb3Vyc2VJZCI6NDgxOTcsInR1dG9ySWQiOjI0MTk5LCJjYXRlZ29yeUlkIjpudWxsfQ==

अधिक माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा- https://t.me/infinityelectrical
संपर्क- (+91) 788 781 1411
✨✨स्पर्धा परीक्षा - एक सत्य✨✨

काहींना वाटत स्पर्धा परीक्षा म्हणजे एक मृगजळ आहे, त्यापर्यंत आपण पोहचू शकत नाही त्यांच्यासाठी हा एक लेख.....
सगळ्यात पहिल्यांदा हे लक्षात घेतले पाहिजे की स्पर्धा परीक्षा हा पदवी झाल्यानंतर जे अनेक career पर्याय विद्यार्थ्यांसमोर असतात त्यापैकी एक आहे आणि त्यामधील जागा देखील मर्यादित असतात. जर स्पर्धा परीक्षा मृगजळ असेल तर प्रत्येकच क्षेत्र मृगजळ मानले पाहिजे.

स्पर्धा परीक्षा आणि इतर क्षेत्रांमध्ये मला एकच मोठा फरक जाणवतो तोः आहे की आपल्या देशातील सरंजामशाही इतिहासामुळे सरकारी नोकरींना मोठा मान दिला जातो आणि तो मान मिळवण्यासाठी बहुतांशी जण सरकारी सेवेकडे वळतात. मात्र तसे करताना विद्यार्थी हा विचार नाही करत की त्यांना जे विषय अभ्यासायचे आहेत ते विषय त्यांना आवडतात किंवा जमतात का ते ! प्रत्येक व्यक्तीचे काही बलस्थान आणि काही ही कमकुवत बाजू असतात. आपले करिअर ठरवताना या सर्व बाबींचा पुरेपूर अभ्यास करून करिअरचा पर्याय निवडणे अपेक्षित असते. मात्र सरकारी सेवेत जायचे आहे हे आधीच ठरवून अनेक जण सारासार विचार न करता स्पर्धा परीक्षेचा पर्याय निवडतात. कोणीतरी सांगितले म्हणून आपले करिअर ठरवण्यापेक्षा स्वतःला समजून घेऊन आणि स्वतःला आवडेल, रुचेल असा पर्याय निवडल्यास यश मिळण्याची शक्यता आणि आपण निवडलेल्या क्षेत्रात आनंदी राहण्याची शक्यता जास्त असते. कोणतेही क्षेत्र कमी किंवा जास्त महत्त्वाचे नसते. देशाला अधिकाऱ्यांइतकीच चांगल्या वैज्ञानिकांची, व्यवसायिकांची, राजकारण्यांची, कलाकारांची, साहित्यिकांची गरज आहे. यापैकी आपले प्रबळ क्षेत्र कुठले हे ओळखून त्यात करिअर करणे गरजेचे आहे.

आणि माझे एक स्पष्ट मत आहे की स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक वातावरण तयार करणे हे स्पर्धा परीक्षेच्या क्लासेस साठी फायद्याचे आहे परंतु तो क्लास लावायचा की नाही हा निर्णय पूर्णपणे आपला असतो. आपल्या निर्णयाचा दोष इतरांच्या माथी न मारता सकारात्मक पद्धतीने स्वतःला ओळखून योग्यवेळी आपल्या करिअरचा मार्ग निवडणे किंवा बदलणे आपल्या हातात असते. जाहिरात छान वाटली म्हणून आपण कुठली गोष्ट विकत घेत नाही ना, उलट त्या वस्तूचा थोडा अभ्यास करून मार्केट सर्वे करून आपण पण आपल्याला जमेल आणि आवडेल अशीच गोष्ट विकत घेतो मग स्पर्धा परीक्षेला मृगजळ ठरवून आपण काय साध्य करणार आहोत ?

✨✨Join @infinityelectrical ✨✨