Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
🛑MPSC उमेदवारांना खाते अद्ययावत करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे
Electrical Interview .pdf
30.8 KB
🎯MAHARASHTRA ELECTRICAL ENGINEERING SERVICES MAIN EXAMINATION - 2019🎯

▶️MPSC INTERVIEW SCHEDULE
Join
https://t.me/infinityelectrical
MPSC PROFILE अद्ययावत करण्यासंदर्भात महत्वाची घोषणा
माझी पुतणी डॉ नितीन व डॉ मनीषा खेडकर यांची कन्या कु आयुषी नितीन खेडकर हिची भारतीय वायू सेनेमध्ये वैमानिक FIGHTER PILOT IN INDIAN AIR FORCE म्हणून निवड झाली आहे हार्दिक अभिनंदन

"हमारी छोरियां भी छोरो से कम नही"

#IndianAirForce
#FighterPilot
⚠️ MPSC नव्या प्रणाली मध्ये E-mail mobile बदल करायची पुढील आठवड्यापासून सुविधा..
Forwarded from Infinity Academy
📌आज वनसेवा २०१९, विद्युत अभियांत्रिकी २०१९, राज्यसेवा 2019 यांच्या अतिरिक्त पात्र उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम पुर्ण झाला आहे.
पुढील आठवड्यामध्ये परिक्षांचे अंतिम निकाल जाहीर होतील.
राज्यसेवा 2019 चा अंतिम सुधारित निकाल लवकरच जाहीर होईल.


Join - https://t.me/infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
📌 2020 मधील जाहिराती - AMVI, राज्यसेवा,Combine , MES Civil या मध्ये पूर्व परीक्षा नंतर नवीन पदांचा समावेश होण्याची शक्यता खूप कमी आहे
त्याचे मुख्य 3 कारणे आहेत


@Infinitympsccivil

1 - नवीन बिंदुनियमावली तपासावी लागेल. ती वेळखाऊ प्रकिया आहे .
( या अगोदरची बिंदुनियमावली GR वेगळा होता )


2 SEBC चे EWS प्रवर्ग रूपांतर यावरती चालू असलेल्या कोर्ट केसेस यामुळे आयोग आणि सामान्य प्रशासन हे 2020 जाहिराती मध्ये जागा वाढण्यास तयार होईल ही मोठी शंकाच आहे .
नवीन जाहिरात आल्यास अशी कोणतीच समस्या येणार नाही


3 - वरील जाहिराती साठी उमेदवारांनी जानेवारी 2020 मध्ये उमेदवारांनी फॉर्म भरले होते
आयोगाने वेळोवेळी परीक्षा पुढे ढकल्या परंतु फॉर्म भरण्यास मुदत दिली नाही त्यामुळे मागील 2 वर्ष नवीन उमेदवारांना MPSC परीक्षांसाठी फॉर्म भरता आले नाहीत.त्यामुळे या टप्यावर त्यांना संधी देता येणार नाही


⭕️ त्यामुळे 15511 जी पदभरती केली जाणार आहेत त्यासाठी नवीन बिंदुनियमावली प्रमाणे 2021 च्या नवीन जाहिराती येतील अशीच शक्यता वाटत आहे

https://t.me/infinitympsccivil
Forwarded from Infinity Academy
♦️ Regarding Interview Schedule of MES 2019 ♦️
Info @ Mahanirmiti Exam update
Next year Adverisemnet dates will be declare in November End
🟪 MPSC Profile Update करणेबाबत…
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
Forwarded from Infinity Academy
Nagpur kickstart on the occasion on Engineers day

MPSC CIVIL FOUNDATION BATCH

Thanks 🙏 Nagpurkar

# Positive starts at day 1 #

Regards ,
Team infinity