Infinity Electrical Engineering
1.97K subscribers
1.92K photos
38 videos
123 files
542 links
No 1 institute for Electrical engineering
Download Telegram
Forwarded from Infinity Academy
📣 *ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता*

⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता!

💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले, तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते.

📢 *राज्यात प्रचार यात्रा सक्रिय* : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे.
Forwarded from Infinity Academy
लालबागचा राजा २०१९
Forwarded from Infinity Academy
Sanjay Kalamkar Sir motivational lecture for Nahik MPSC Civil mains & WRD batch Studnts 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Infinity Academy
✅Telegram is Fastest Growing Platform In Maharashtra For E-Learning🏅📲

🏛Infinity Engg. Academy Introduce Top Growing and Consistent Telegram Channel For Competitive Exam.🏆
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
📚 @infinitympsccivil

📚 @infinityelectrical

📚 @eINFINITYRTOExam

📚 @infinitycurrentevents

📚 @roomspune

©➖➖➖➖➖➖➖➖🥇
Forwarded from Infinity Academy
गणेशोत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा....*
*बुद्धीची देवता असलेला गणपतीराया आपणासर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना......!*
*॥गणपती बाप्पा मोरया॥*
🙏🏻🌹🙏🏻
Forwarded from Infinity Academy
पुन्हा तोच प्रश्न...Joining कधी???
Forwarded from Infinity Academy
Happy Ganesh Chaturthi
Forwarded from Infinity Academy
Dear aspirants GATE 2020 online application have been started😊
✅✅✅✅✅✅✅✅✅

https://appsgate.iitd.ac.in/
Forwarded from Infinity Academy
Happy Teachers 👨‍🏫 👩‍🏫 Day
Forwarded from Infinity Academy
‘राज्यसेवा परीक्षा-२०१७’ समांतर आरक्षणाबाबत याचिका निकाली निघाल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
Forwarded from The Infinity Academy
विक्रम लँडरशी २.१ कि.मी.वर संपर्क तुटलाः इस्रोची माहिती

विक्रम लँडरचा संपर्क २.१ कि.मी.वर तुटला, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सीवन यांनी दिली. साठी संपूर्ण जगाचं लक्ष भारताकडे लागले होते. अखेरचा 'पंधरा मिनिटांचा थरार' म्हणवला गेलेला घटनाक्रम लीलया पार पाडण्यासाठी सज्ज झालेल्या 'विक्रम'चे चंद्रावतरण पाहण्यासाठी अवघा देश जागा होता.

रात्री एक वाजून ४५ मिनिटांनी विक्रम लँडरने चंद्रावर उतरण्यास सुरुवात केली. इस्रोच्या शास्त्रज्ञांसह संपूर्ण देशातील जनता ऐतिहासिक क्षण अनुभवण्यासाठी सज्ज झाले होते. चंद्राच्या पृष्ठभागापासून यानाचं अंतर जसजस कमी होत होतं. तसं सर्वांची धाकधूक वाढली होती. संपूर्ण देशावासीयांचा उत्साह शिगेला गेला होता.